Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 118 015 名订阅者,在 教育 类别中位列第 1 083,并在 印度 地区排名第 1 980 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 118 015 名订阅者。
根据 08 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 6 774,过去 24 小时变化为 127,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 25.88%。内容发布后 24 小时内通常能获得 13.01% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 30 513 次浏览,首日通常累积 15 345 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 69。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 09 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
118 015
订阅者
+12724 小时
+3 4507 天
+6 77430 天
帖子存档
118 015
State Board खजिना भाग - 27
जगातील प्रमुख स्थानिक वारे
अलीकडील एक सुद्धा राज्यसेवा पूर्व परीक्षा वरील प्रश्नाशिवाय पार पडली नसेल.
वरील माहिती लिहून ठेवा तुमच्या 100% ह्या मुद्द्यावर प्रश्न आलेत आणि याही वर्षी येऊ शकतो.
धन्यवाद🙏
118 015
State Board खजिना भाग - 26
सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांची वैशिष्ट्य दिलेली आहेत, लिहून ठेवा तुमच्याकडे राज्यसेवा परीक्षेला हमखास ह्यावर प्रश्न असतो.
- धन्यवाद 🙏
Join- @rayatnotes
118 015
State Board खजिना भाग - 25
मूळ खडक व त्याचा रूपांतरित खडक वाचून घ्या परीक्षेला प्रश्न येतो यावर.
- धन्यवाद
Join- @rayatnotes
118 015
State Board खजिना - 24
यातील दुबई शहर लक्षात ठेवा आला प्रश्न तर अवघड वाटणार नाही.
- धन्यवाद🙏
Join- @rayatnotes
118 015
आजपासून PSI मैदानी परीक्षा सुरु झाली. रयत प्रबोधिनी मार्फत राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे, जेवण, नास्ता, अंथरुण पांघरून, ग्राउंड ला पोहोचणे या कशाशीच चिंता करू नका..आम्ही तुमच्याच कुटुंबातील आहोत..
तुम्ही फक्त मैदान मारा..
आपण सगळे सोबत आहोत...
यश खेचून आणू ✨
#mpsc #mpsc2024 #psi2022 #mpscguidance #mpscwithrayat #mpscground
#rayatprabodhini #psifactory
रयतचे Instagram page:
https://www.instagram.com/reel/C7WZLR8o2L8/?igsh=MXg5ZXFkeDByc3Nsaw==
118 015
#State Board खजिना
भाग - 23
जगातील महत्वाचे सौर ऊर्जा प्रकल्प
जोड्या लावा ला प्रश्न येऊ शकतो लिहून ठेवा तुमच्याकडे👆
- धन्यवाद
Join- @rayatnotes
118 015
मनाने कणखर असाल तर
लढाई जिंकता येते✨
#mpsc #mpsc2024 #combineexam
#rayatprabodhini #mpscwithrayat
#rayattest2024 #mpscguidance
#psi #psicelebration #mpsccelebration
#maharashtrapolice #khakilover
https://www.instagram.com/reel/C7T-ewjx7et/?igsh=ZGx1amMwMWJpZnRr
118 015
#State Board खजिना
भाग - 22
ज्वालामुखीच्या उद्रेकाचे प्रकार
ज्वालामुखीचा प्रकार आणि उदाहरण लिहून ठेवा जोड्या लावा किंवा one liner टाइप मध्ये प्रश्न येऊ शकतो.
- धन्यवाद
Join- @rayatnotes
118 015
केंद्रशासित प्रदेशासाठी सल्लागार समिती:
नवीन माहिती आहे, लिहून ठेवा तुमच्याकडे.
- धन्यवाद
जॉईन - @rayatnotes
118 015
प्र.20) योग्य विधान ओळखा.
अ) संपादित प्रदेशांच्या प्रशासनासंबंधी कोणत्याही स्वतंत्र तरतुदी राज्य घटनेमध्ये केलेल्या नाहीत. ब) केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनासंबंधी केलेल्या तरतुदी संपादित प्रदेशांना देखील लागू होतात.
118 015
#अनुच्छेद 352 हे अनुच्छेद 356 पेक्षा कसे वेगळे आहे?
✅ राष्ट्रीय आणीबाणीस संसदीय मान्यता एक महिन्यात मिळणे आवश्यक आहे तर राष्ट्रपती राजवटीच्या बाबतीत दोन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे.
✅ अनुच्छेद 352 खालील आणीबाणीस मान्यतेसाठी संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते तर राष्ट्रपती राजवटीस केवळ साध्या बहुमताची गरज असते.
✅ राष्ट्रीय आणीबाणी ही दर सहा महिन्यांसाठी संसदीय मान्यतेच्या अटीवर कितीही काळ चालू राहू शकते तर राष्ट्रपती राजवटीचा कमाल कालावधी हा तीन वर्षाचा असतो.
लिहून ठेवा तुमच्याकडे ✌️
- धन्यवाद 🙏
118 015
प्र.19) 1955 मध्ये राष्ट्रपतींनी पुढीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली "राजभाषा आयोग" स्थापन केला होता?
118 015
प्र. 18) पुढीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती द्वारे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे पद धारण करण्याचे वय 60 वरून 62 करण्यात आले?
118 015
वो दौर भी गुजर गये, ये दौर भी गुजर जाएंगे
हर दौर से कुछ सीखा है,ये दौर भी कुछ सिखाएगा!!
स्पर्धा निश्चितच मोठी आहे.. हिम्मत सोडून चालणार नाही अजून ताकदीने लढू.
रयत तुमच्या सोबत आहे..✨✨💪🏻
#clerkresult #mpscwithrayat #mpscresult #struggleforsuccess #rayatwithyou #rayatforever #students #missionsuccess #MPSC2024 #targetmpsc #khakilover #Maharashtra
https://www.instagram.com/reel/C7Eurb7Ik_M/?igsh=MTRqZHdydWFzd2VkZw==
118 015
थोड्यावेळात.. ठीक सायं 5 वाजता...
गट क मुख्य परीक्षेच्या निकालानंतर..
पुढील अभ्यासाचे नियोजना संदर्भात बोलूया..
लिंक - https://www.youtube.com/watch?v=hqRrQ_D4ypE
118 015
अॅाफर फक्त २ दिवसासाठी - बॅच 444 मध्ये
भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स
लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल.
TPM पद्धतीने शिका महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल
T - Topic Reading
P - PYQ Analysis
M - MCQ Test Discussion
50+ लेक्चर , 12 सराव टेस्ट , PYQ सराव
अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका
PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर
भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच
नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण
#रयतप्रबोधिनी #Umeshkudale #Mr360MPSC #यशाचा बुकणा पॅटर्ण #PSIFactory #Super60 #स्वराज्य #PSIWala
कोर्स लिंक
https://awtbs.courses.store/451430?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
118 015
आयुष्यात संयम हवा !
#patience #motivation #rayatprabodhini #mpscresult #mpsccelebration #umeshkudale #mpsccelebration #psiresult #mpsc2024 #mpscwithrayat
रयतेचे Instagram account:
https://www.instagram.com/reel/C7DfiHeI3fO/?igsh=MWwxYjUycjdkcnNnZQ==
118 015
रयत पालक संवाद ✨
Integrated Batch 2025 चे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे यामध्ये
विद्यार्थ्यांबरोबर पालकांना सुद्धा सामावून घेतल जात आहे.
#mpsc #mpsc2024 #mpscwithrayat #psifactory #psi #mpscclass #mpscguide #maharashtrapolice #khaki
https://www.instagram.com/reel/C7Bx1mloDHL/?igsh=NHU4a2Nsb3VvanNx
118 015
✅ जे विद्यार्थी महाराष्ट्र अरजपत्रित गट ब व गट क सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा 2025 तयारी करत आहे. त्यांच्यासाठी महत्त्वाची असणारी रयतची Integrated Batch - 2025 येत्या 10 जून पासून सुरू करत आहोत.
✅ ह्या बॅच चे ऑफलाईन आणि ऑनलाईन ऍडमिशन सुरू आहेत.
✅ एकदा ऑफिस ला अवश्य भेट द्या.
- धन्यवाद🙏
