uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 118 015 підписників, посідаючи 1 083 місце в категорії Освіта та 1 980 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 118 015 підписників.

За останніми даними від 08 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 6 774, а за останні 24 години на 127, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 25.88%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 13.01% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 30 513 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 15 345 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 69.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 09 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

118 015
Підписники
+12724 години
+3 4507 днів
+6 77430 днів
Архів дописів
काम करत राहायचं .. पेरत राहायचं .. पाऊस पडायचा तेव्हा पडणारच आहे.. उगवायचं तेव्हा उगवणारच आहे.. आजपासून PSI MOCK INTERVIEW 2022 ची सुरुवात झाली...जवळपास 35 Interview घेऊन आजच्या दिवसाची सांगता झाली... उद्यापासून अजून जोमानं काम सुरु करू... काल आज आणि शेवटपर्यंत रयत कायम तुमच्या सोबत आहे.. ✨ #mpscinterviews #psiinterview #psi2022 #mpsc2024 #rayatprabodhini #psifactory #mpscresult #psiresult #mpscwithrayat #mpsc Mpsc,psi,sti,mpscresult,psicelebration,rayatprabodhini, psifactory,mpscwithrayat https://www.instagram.com/reel/C8M46V3oo2A/?igsh=ZHZzamVmbmU1dmg3

Decoding Current Affairs वर्षभर तयारी करावा लागनारा विषय जो इतर GS च्या विषयांमधे reflect होतो. पूर्व, मुख्य अश्या दोन्ही टप्प्यावर असणारा आणि भरपूर मार्क देणारा विषय आज समजून घेऊयात संग्राम पाटील सरांसोबत.. सकाळी 10:45 ला लाईव्ह 🙏 https://youtube.com/live/COMlxv-DXVw?feature=share

State Board खजिना भाग - वनस्पतीतील महत्त्वाची संप्रेरक (hormone) आयोगाने नेहमी ह्या टॉपिक वर प्रश्न विचारला आहे, लिहून ठेवा त
State Board खजिना भाग - वनस्पतीतील महत्त्वाची संप्रेरक (hormone) आयोगाने नेहमी ह्या टॉपिक वर प्रश्न विचारला आहे, लिहून ठेवा तुमच्याकडे फायदा होईल. - धन्यवाद Join - @rayatnotes

Decoding POLITY पूर्व आणि मुख्य परीक्षा अश्या दोन्ही परीक्षासाठी भरपूर मार्क्स असणारा एक अंत्यत महत्वाचा विषय म्हणजे "POLITY " या विषयाचा आवाका, तयारीची रणनीती समजून घेऊयात विशाल लोंढे सरांसोबत.. https://youtube.com/live/84evtLbLwdI?feature=share

Decoding Economics Combine ची तयारी करताना सर्वात महत्वाचा असणारा विषय म्हणजे अर्थशास्त्र पूर्व आणि मुख्य अश्या दोन्ही टप्प्यावर भरपूर मार्क आणि खुप मोठा अभ्यासक्रम असे वैशिष्ट्य,संकल्पना,आकडेवारी सह या विषयाचे महत्व आज समजून घेऊयात.. तमाम महाराष्ट्राचे लाडके, विषयाचे तज्ञ सहा.कक्ष अधिकारी डॉ.रमेश रुणवाल सर आपल्याला हा विषय उलगडून सांगणार आहेत. नक्की भेटू 10:45 वाजता Live 🙏 https://youtube.com/live/rUM9cINqylQ?feature=share

🧠👂संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा 👂🧠 गट ब आणि क : संपूर्ण रेकॉर्डेड बॅच बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. टॉपिक वाईज नोट्स आण
🧠👂संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा 👂🧠 गट ब आणि क : संपूर्ण रेकॉर्डेड बॅच बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. टॉपिक वाईज नोट्स आणि टेस्ट (BILINGUAL) स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी संपूर्ण कव्हर केले आहे. विज्ञान अवघड असणाऱ्यांसाठी 100 टक्के फायदा होणारी बॅच. बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. http🧠👂संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा 👂🧠       गट ब आणि क : संपूर्ण  रेकॉर्डेड बॅच          बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. टॉपिक वाईज नोट्स आणि टेस्ट (BILINGUAL) स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी संपूर्ण कव्हर केले आहे. विज्ञान अवघड असणाऱ्यांसाठी 100 टक्के फायदा होणारी बॅच. बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://awtbs.courses.store/481613?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

'Decoding Geography' पूर्व आणि मुख्य अश्या दोन्ही टप्प्यावर महत्वाचा असणारा विषय म्हणजे भूगोल.. या विषयाची तयारी कशी करावी ? अभ्यासक्रम नेमका काय आहे ? किती मुद्दे कव्हर करावे लागतात ? PYQ चे महत्व किती ? अश्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ विषयाचा आवाका समजून घेऊ.. भेटू आज 10:45 Live.. आपल्या अतुल टाकळकर सरांसोबत 🙏 https://youtube.com/live/VRbcd93s2OY?feature=share

https://youtube.com/live/fSWuSxaqGOM?feature=share Combine ची परीक्षा उत्तीर्ण होऊन अंतिम निकालामधे जाण्यासाठी सगळ्यात आवश्यक असलेला विषय मराठी.. त्याचे महत्व काय ? अभ्यासक्रम कसा आहे ? अभ्यास कसा केला पाहिजे? या सगळ्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे आज च्या सेशन मधून घेऊयात.. वेळ -10:45 सकाळी live #Decoding combine

"Process" वर विश्वास ठेवला यश हमखास मिळतेच... आज नगरपरिषद भरतीच्या वेगवेगळ्या पदांचा निकाल लागला या निकालामध्ये जे विद्यार्थी यशस्वी ठरले त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.🌿 आपल्या प्रवासात आपल्या सोबत रयत ला चालता आले याचे समाधान आहे.🙏 - आपलाच उमेश कुदळे

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे तर या परीक्षेचा आवाका, आयोगाची अपेक्षा आणि आपली तयारी यांची सांगड कशी घालायची आणि रयत प्रबोधिनी सोबत नेमकेपणाने तयारी कशी करता येईल हॆ समजून घेऊयात आज सकाळी 10:45 ला.. ( नव्याने सुरुवात करू इच्छिणाऱ्या आपल्या संपर्कातील विद्यार्थी आणि पालकांना नक्की पाठवा ) https://www.youtube.com/live/1aH1V23aJDg?si=DpWnNQYHb7gj_9gA

State Board खजिना भाग - 31 भरती ओहोटीच्या कक्षा : Intertidal Zone नवीन मुद्दा आहे , वाचनात अजून आलेला नसेल तर वाचून तुमच्याकड
State Board खजिना भाग - 31 भरती ओहोटीच्या कक्षा : Intertidal Zone नवीन मुद्दा आहे , वाचनात अजून आलेला नसेल तर वाचून तुमच्याकडे लिहून ठेवा. - धन्यवाद Join- @rayatnotes

काही अनपेक्षित निकाल आणि पुढे असलेली लढाई या सगळ्यावर बोलायला कोल्हापूर येथे पार पडलेल्या "रयत संवाद" मध्ये विदयार्थ्यांचे रयत प्रति असलेले प्रेम पाहून मनस्वी आनंद झाला...✨💐💐 #mpsc #MPSC2024 #mpscwithrayat #kolhapur #shahumaharaj #housefull #mpscmotivation #mpscguidance #mpscviral #mpscresult #psifactory #mpsccombineexam https://www.instagram.com/reel/C7wdFBgoYuG/?igsh=MTJlN3BnN2xsZ2NieA==

#State Board खजिना हवेचा दाब आणि हवेच्या दाबाचे परिणाम काय होतात. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी महत्वाचा मुद्दा आहे. एकदा वाचून
+1
#State Board खजिना हवेचा दाब आणि हवेच्या दाबाचे परिणाम काय होतात. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी महत्वाचा मुद्दा आहे. एकदा वाचून घ्या आणि तुमच्याकडे लिहून ठेवा. - धन्यवाद🙏 Join - @rayatnotes

photo content

#State Board खजिना भाग - 29 पिधान (Occultation) आणि अधिक्रमण (Transit) या संकल्पना नेमक्या काय आहेत समजून घ्या . लिहून ठेवा म
#State Board खजिना भाग - 29 पिधान (Occultation) आणि अधिक्रमण (Transit) या संकल्पना नेमक्या काय आहेत समजून घ्या . लिहून ठेवा म्हणजे प्रश्न आला तर out off syllabus वाटणार नाही. Join - @rayatnotes

Repost from Umesh Kudale
येणाऱ्या परीक्षेसाठीचे नेमकं नियोजन,आपला परफॉर्मन्स सुधारण्यासाठी काय करता येईल, काय चुकतंय समजून घेऊ,सोबत हा मार्ग सुकर करू,
येणाऱ्या परीक्षेसाठीचे नेमकं नियोजन,आपला परफॉर्मन्स सुधारण्यासाठी काय करता येईल, काय चुकतंय समजून घेऊ,सोबत हा मार्ग सुकर करू, आणखी तयारी करून परीक्षेला सामोरे जाऊ.. आम्ही येतोय.. नक्की या 🙏

#State Board खजिना - भाग 28 महत्वाचा मुद्दा आहे , वाचून घ्या यावर अगोदर प्रश्न आलेला आहे आणि या पुढे सुद्धा येईल. लिहून ठेवा
#State Board खजिना - भाग 28 महत्वाचा मुद्दा आहे , वाचून घ्या यावर अगोदर प्रश्न आलेला आहे आणि या पुढे सुद्धा येईल. लिहून ठेवा तुमच्याकडे - धन्यवाद

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ची दिशा आणि नियोजन, टाळता येऊ शकत असलेल्या चुका, तयारी करतानाची काळजी, येणारा ताण, उर फुटे पर्
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ची दिशा आणि नियोजन, टाळता येऊ शकत असलेल्या चुका, तयारी करतानाची काळजी, येणारा ताण, उर फुटे पर्यंत सुरु असलेली धडपड.. काही अनपेक्षित निकाल आणि पुढे असलेली लढाई या सगळ्यावर आपल्याशी बोलायला येतोय,आपलं ऐकायला येतोय.. मार्ग काढावेच लागतील.. नक्की या.. वाट पाहतोय🌿

State Board खजिना भाग - 27 एकदा वाचून घ्या 👆 Join - @rayatnotes
State Board खजिना भाग - 27 एकदा वाचून घ्या 👆 Join - @rayatnotes