ch
Feedback
Umesh Kudale

Umesh Kudale

前往频道在 Telegram

महाराष्ट्राच्या इतिहासाची परिक्षाभिमुख मांडणी करणारा एकमेव चॕनेल..

显示更多

📈 Telegram 频道 Umesh Kudale 的分析概览

频道 Umesh Kudale (@umeshkudale) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 112 266 名订阅者,在 教育 类别中位列第 1 177,并在 印度 地区排名第 2 181

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 112 266 名订阅者。

根据 05 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 2 289,过去 24 小时变化为 16,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 37.26%。内容发布后 24 小时内通常能获得 19.63% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 41 827 次浏览,首日通常累积 22 029 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 137

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
महाराष्ट्राच्या इतिहासाची परिक्षाभिमुख मांडणी करणारा एकमेव चॕनेल..

凭借高频更新(最新数据采集于 06 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

112 266
订阅者
+1624 小时
+3107 天
+2 28930 天

数据加载中...

标签云
无数据
有任何问题?请刷新页面或联系我们的客服
进出提及
---
---
---
---
---
---
吸引订阅者
九月 '26
九月 '26
+232
在3个频道中
八月 '26
+2 775
在12个频道中
Get PRO
七月 '26
+3 340
在3个频道中
Get PRO
六月 '26
+1 893
在8个频道中
Get PRO
五月 '26
+2 524
在7个频道中
Get PRO
四月 '26
+1 034
在8个频道中
Get PRO
三月 '26
+4 847
在10个频道中
Get PRO
二月 '26
+456
在12个频道中
Get PRO
一月 '26
+3 455
在8个频道中
Get PRO
十二月 '25
+1 051
在6个频道中
Get PRO
十一月 '25
+1 240
在13个频道中
Get PRO
十月 '25
+1 125
在9个频道中
Get PRO
九月 '25
+1 584
在5个频道中
Get PRO
八月 '25
+2 224
在5个频道中
Get PRO
七月 '25
+1 314
在6个频道中
Get PRO
六月 '25
+1 315
在9个频道中
Get PRO
五月 '25
+1 602
在7个频道中
Get PRO
四月 '25
+824
在9个频道中
Get PRO
三月 '25
+924
在7个频道中
Get PRO
二月 '25
+2 660
在18个频道中
Get PRO
一月 '25
+1 593
在8个频道中
Get PRO
十二月 '24
+2 433
在6个频道中
Get PRO
十一月 '24
+1 827
在9个频道中
Get PRO
十月 '24
+3 545
在16个频道中
Get PRO
九月 '24
+2 122
在6个频道中
Get PRO
八月 '24
+4 011
在11个频道中
Get PRO
七月 '24
+3 328
在4个频道中
Get PRO
六月 '24
+1 332
在5个频道中
Get PRO
五月 '24
+1 085
在12个频道中
Get PRO
四月 '24
+989
在5个频道中
Get PRO
三月 '24
+1 519
在7个频道中
Get PRO
二月 '24
+3 338
在10个频道中
Get PRO
一月 '24
+5 037
在9个频道中
Get PRO
十二月 '23
+3 771
在13个频道中
Get PRO
十一月 '23
+1 705
在5个频道中
Get PRO
十月 '23
+2 700
在10个频道中
Get PRO
九月 '23
+2 819
在0个频道中
Get PRO
八月 '23
+1 110
在0个频道中
Get PRO
七月 '23
+1 260
在0个频道中
Get PRO
六月 '23
+517
在0个频道中
Get PRO
五月 '23
+390
在0个频道中
Get PRO
四月 '23
+1 605
在0个频道中
Get PRO
三月 '23
+1 361
在0个频道中
Get PRO
二月 '23
+1 135
在0个频道中
Get PRO
一月 '23
+1 872
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+846
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+622
在0个频道中
Get PRO
十月 '22
+1 646
在0个频道中
Get PRO
九月 '22
+1 544
在0个频道中
Get PRO
八月 '22
+770
在0个频道中
Get PRO
七月 '22
+1 492
在0个频道中
Get PRO
六月 '22
+1 178
在0个频道中
Get PRO
五月 '22
+719
在0个频道中
Get PRO
四月 '22
+625
在0个频道中
Get PRO
三月 '22
+1 061
在0个频道中
Get PRO
二月 '22
+1 503
在0个频道中
Get PRO
一月 '22
+1 323
在0个频道中
Get PRO
十二月 '21
+820
在0个频道中
Get PRO
十一月 '21
+556
在0个频道中
Get PRO
十月 '21
+436
在0个频道中
Get PRO
九月 '21
+471
在0个频道中
Get PRO
八月 '21
+1 459
在0个频道中
Get PRO
七月 '21
+345
在0个频道中
Get PRO
六月 '21
+233
在0个频道中
Get PRO
五月 '21
+356
在0个频道中
Get PRO
四月 '21
+547
在0个频道中
Get PRO
三月 '21
+709
在0个频道中
Get PRO
二月 '21
+437
在0个频道中
Get PRO
一月 '21
+379
在0个频道中
Get PRO
十二月 '20
+11 878
在0个频道中
日期
订阅者增长
提及
频道
06 九月+17
05 九月+21
04 九月+40
03 九月+59
02 九月+54
01 九月+41
频道帖子
सदैव विद्यार्थ्यांसोबत.. उद्या मोर्चा मध्ये भेटूया 🙏

2
MPSC पेपरफुटी प्रकरणी स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी यांची मुख्यमंत्र्यांसोबत ४५ मिनिटे महत्वपूर्ण चर्चा! महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित MPSC पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना तातडीने चर्चेसाठी आमंत्रित केले. या बैठकीत शिक्षकांनी व विद्यार्थ्यांच्या वतीने उपलब्ध असलेली माहिती व पुरावे मुख्यमंत्री महोदयांसमोर सादर केले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि MPSC मध्ये आवश्यक असलेल्या सुधारणांसंदर्भात मागणीपत्र सादर करण्यात आले. यावेळी अनेक पुरावे व माहीती मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि MPSC परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी संघर्ष सुरूच राहणार! सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या मोर्चा मधून पेपर फुटी संदर्भात आणखी काही माहिती आणि पुरावे प्राप्त झाल्यास मुख्यमंत्री महोदयांना आपण पुन्हा भेटणार आहो आज विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षकांकडील माहिती व पुरावे तसेच त्यांच्या मागण्या स्वतःहून जाणून घेण्यासाठी वेळ देऊन संवाद साधल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार आणि निखिल पाटील सरांचे आभार... लढेंगे और जितेंगे 🙏
17 936
3
+2
没有文字...
17 206
4
आपल्या सगळ्यांच्याच भविष्यासाठी... आता यावेच लागेल.. फक्त बघू नका.. सहभागी व्हा.. 🙏
आपल्या सगळ्यांच्याच भविष्यासाठी... आता यावेच लागेल.. फक्त बघू नका.. सहभागी व्हा.. 🙏
25 808
5
श्री क्षेत्र भगवानगड शिष्यवृत्ती-1
28 019
6
#महत्वाचे महात्मा गांधी यांच्या संबंधित वृत्तपत्रे दक्षिण आफ्रिकेत - 'Indian Opinion' (1903) भारतात आल्यानंतर 1) Young India' (1919-32) 2) 'नवजीवन' 3) 'हरिजन' (१९३२-४८) ही वृत्तपत्रे त्यांनी स्वतःच्या संपादकत्वाखाली चालविली. धन्यवाद🙏 माहिती टिपून ठेवा https://t.me/umeshkudale
31 674
7
अर्थशास्त्र विषयाचे लाइव्ह lecture सुरू झाले आहे, सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 👆
4 891
8
गट क मुख्य परीक्षा 2025 चा प्रश्न आहे. आजच्या टॉपिक चे महत्व वरील प्रश्नावरून लक्षात येईल. Concept - Facts - PYQ 🤞
गट क मुख्य परीक्षा 2025 चा प्रश्न आहे. आजच्या टॉपिक चे महत्व वरील प्रश्नावरून लक्षात येईल. Concept - Facts - PYQ 🤞
13 028
9
1991 चे LPG धोरण ज्याने भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा - उद्योग - खाजगीकरण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले. त्या LPG धोरणावर
1991 चे LPG धोरण ज्याने भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा - उद्योग - खाजगीकरण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले. त्या LPG धोरणावर आयोग गट ब व गट क पूर्व आणि मुख्य परीक्षेत सातत्याने प्रश्न विचारत आहे. त्यावर आज चर्चा करुयात. वेळ : 6. 15 मिनिटांनी लिंक : https://youtube.com/live/iIoNDx78XQY?feature=share
34 071
10
पुण्यात जमावबंदी मुळे मोर्चा साठीची परवानगी नाकारण्यात आलेली आहे. विद्यार्थी प्रतिनिधींसोबत चर्चा करुन ठिकाणात बदल करून मोर्च
पुण्यात जमावबंदी मुळे मोर्चा साठीची परवानगी नाकारण्यात आलेली आहे. विद्यार्थी प्रतिनिधींसोबत चर्चा करुन ठिकाणात बदल करून मोर्चा परवानगी साठी पुन्हा प्रयत्न केले जाणार आहेत . 🙏
34 590
11
6 थोरांची ओळख.pdf
45 267
12
उद्या चर्चा होईल..आपले मुद्दे व्यवस्तिथपणे आपल्याला पुढे मांडता येतील.. आपल्या सर्वांच्या भविष्याचा प्रश्न आहे.. 🙏
उद्या चर्चा होईल..आपले मुद्दे व्यवस्तिथपणे आपल्याला पुढे मांडता येतील.. आपल्या सर्वांच्या भविष्याचा प्रश्न आहे.. 🙏
64 979
13
इतिहासाच्या पाऊलखुणा 'रक्षाबंधन' राजा शिशुपालशी झालेल्या युद्धात  कृष्णाच्या बोटाच्या दुखापतीची आख्यायिका आहे.कृष्णाच्या कापलेल्या बोटातून रक्तस्त्राव झाला आणि द्रौपदी त्याला जखमी झालेले पाहणे सहन करू शकली नाही. त्यामुळे तिने तिच्या साडीची एक पट्टी फाडली आणि रक्तस्त्राव थांबवण्यासाठी त्याच्या मनगटाभोवती बांधली. तिच्या प्रेम आणि काळजीमुळे कृष्णाने स्वतःला तिचा भाऊ म्हणून बांधील असल्याचे सांगितले आणि राखीचा जन्म झाला. आणि त्याने तिचे संरक्षण करण्याचे वचनही पूर्ण केले. बर्‍याच नंतर कौरव तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा कृष्णाने हस्तक्षेप करूत तिची साडी अनंतापर्यंत लांबवली आणि तिचा सन्मान वाचवला होता. ऐतिहासिकदृष्ट्या, राज्यांमधील राजकीय संबंध दृढ करण्यासाठी राखी साजरी केली जात असे. पोरसने आपले भाऊ असणे लक्षात ठेवत अलेक्झांडर वर प्रहार करण्याचे टाळले होते केले कारण अलेक्झांडर ची पत्नी रोक्सानाने  पोरस ला राखी पाठवत पतीचा जीव परत मागितला होता. हुमायून आणि चित्तोडची राणी कर्णावती यांची ही कहाणी मध्ययुगामध्ये रक्षाबंधन साठी प्रेरकच आहे. मुघल सम्राट हुमायूने आपले बंधुत्वाचे वचन पाळण्यासाठी चित्तोड राज्याला मदत केली होती.  चितोडची राणी कर्णावती यांनी आपल्या राज्याचे गुजरातच्या सुलतान बहादूर शाहच्या आक्रमणापासून संरक्षण करण्याची विनंती करून मोगल सम्राट हुमायुला राखी पाठवली होती. बहादूरशहाने राज्यावर आक्रमण केले आणि राणी कर्णावतीने इतर स्त्रियांसह, बंदिवास टाळण्यासाठी मृत्युला जवळ केले होते. यानंतर हुमायूने ​​राज्य पुनस्थापित करून  राणी कर्णावतीच्या मुलाला, आदर आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून पाठवलेल्या राखीचा सन्मान करत पुन्हा राज्य मिळवून दिले होते. आधुनिक भारताच्या इतिहासात १६ ऑक्टोबर १९०५ हा दिवस बंगालच्या फाळणीचा दिवस म्हणून आपणा सगळ्यांना माहिती आहे . रक्षाबंधन आणि या रक्षाबंधनच्या दिवसाचा उपयोग स्वातंत्र चळवळीमध्ये चेतना जागवण्यासाठी करण्याचा निर्णय रवींद्रनाथ टागोर यांनी घेतला आणि बंगालमध्ये रक्षाबंधन उत्सव सुरू झाला. गुरुदेव टागोरांनी बंगालमधील तमाम जनतेला रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देताना बंगालमधील हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये अभूतपूर्व एकी दिसून आली आणि हिंदू आणि मुस्लिम यांनी एकमेकांना या दिवशी राख्या बांधण्याचा कार्यक्रम अगदी जाहीर रीतीने केला. हा रक्षाबंधन साजरा करताना टागोर यांनी गंगा नदीमध्ये स्नान करून या रक्षाबंधन उत्सवाची सुरुवात केली वाटेमध्ये भेटणार्‍या प्रत्येकाला ते राखी बांधत आणि पुढे जात. ही राखी बांधताना त्यांनी  मशिदीमध्ये जाऊन तिथे असणाऱ्या मौलवींना देखील राखी बांधली होती. यावेळी बंगालमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून आला होता. रवींद्रनाथ टागोरांनी 'बंगलार माती बंगलार जल ' नावाचे एक सुंदर गाणं या वेळी लिहिलेलं होतं.  बंगालमधील तमाम लोक रक्षाबंधन उत्सवामध्ये सहभागी होताना हेच गाणं म्हणत सहभागी झाले होते. https://youtu.be/88onbl19eNA तुमचाच, उमेश कुदळे
69 137
14
मुंबई,नवी मुंबई आणि ठाण्यातील विद्यार्थांच्या आग्रहास्तव.. रयतची पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज आता ठाण्यात सुरु होतोय.. प्रवेश घे
मुंबई,नवी मुंबई आणि ठाण्यातील विद्यार्थांच्या आग्रहास्तव.. रयतची पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज आता ठाण्यात सुरु होतोय.. प्रवेश घेण्यासाठी वेबसाईट - rayattest.in या वेबसाईटला क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा. आपले प्रवेश आपण लवकरात लवकर घेऊन सहकार्य करावे, हॉल तिकीट आणि पेपरची व्यवस्था करणे आम्हला सोईचे जाईल. धन्यवाद 🙏
51 318
15
मुंबई,नवी मुंबई आणि ठाण्यातील विद्यार्थांच्या आग्रहास्तव.. रयतची पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज आता ठाण्यात सुरु होतोय.. उद्या सवि
मुंबई,नवी मुंबई आणि ठाण्यातील विद्यार्थांच्या आग्रहास्तव.. रयतची पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज आता ठाण्यात सुरु होतोय.. उद्या सविस्तर सांगतो.. उमेश कुदळे 🙏
66 302
16
टॉपिक 2 - राष्ट्रीय उत्पन्न लाइव्ह lecture सुरू झाले आहे, सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 👆
5 223
17
गट ब पूर्व परीक्षा 2026 ला आलेले हे राष्ट्रीय उत्पन्नावर आधारित आलेले हे प्रश्न पाहून घ्या. त्यावरून आजच्या lecture चे महत्त्+1
गट ब पूर्व परीक्षा 2026 ला आलेले हे राष्ट्रीय उत्पन्नावर आधारित आलेले हे प्रश्न पाहून घ्या. त्यावरून आजच्या lecture चे महत्त्व समजून येईल. धन्यवाद🙏
56 113
18
Concept No - 2 टॉपिक: राष्ट्रीय उत्पन्न गेल्या दोन-तीन गट ब व गट क परीक्षांमध्ये "राष्ट्रीय उत्पन्न"या टॉपिक वरती "Concept Based" प्रश्न विचारले जात आहेत. परंतु "Concept Clear" नसेल तर प्रश्न सुटण्यास अडचण निर्माण होत आहे. या लेक्चर मध्ये Concept - Facts - PYQ या मुद्द्यावरील या सर्व गोष्टी पाहण्यासाठी भेटुयात आज 5:00 वाजता लिंक : https://www.youtube.com/live/-RIsSbr1g9U?si=f5-jN2Y68h54Nt-n
61 325
19
Lecture सुरू झाले आहे, सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 👆
4 805
20
https://youtube.com/live/IA0-VWu7FoI?feature=share आज सकाळी 11:00 वाजता.. मुख्य पार करायची असेल तर लेक्चर चुकूवू नका 🙏
13 877