Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 115 870 名订阅者,在 教育 类别中位列第 1 114,并在 印度 地区排名第 2 039 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 115 870 名订阅者。
根据 02 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 4 808,过去 24 小时变化为 1 186,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 23.34%。内容发布后 24 小时内通常能获得 13.08% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 26 989 次浏览,首日通常累积 15 131 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 86。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 03 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
115 870
订阅者
+1 18624 小时
+2 8067 天
+4 80830 天
帖子存档
116 387
Revision Program मधील आजचे पॉलिटी विषयाचे डिस्कशन आज 6.00 वाजता रयत प्रबोधिनीच्या अँप मध्ये होइल.
- धन्यवाद🙏
116 387
# Revision Program 4.0
Day : 25 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा , उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल.
अजूनही कुणी Revision Program 4.0 खरेदी केला नसेल तर पुढील लिंक चा वापर करा :
https://shorturl.at/WqNT8
Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा:
https://t.me/rayatnotes
- धन्यवाद🙏
116 387
📍Revision Program 4.0 :
➡️ Day 23 पर्यंत आपण आलेलो आहोत , आज आपला अर्थशास्त्र विषय संपत आहे. गेले 23 दिवस आपण भूगोल, सामान्य विज्ञान मधील भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र विषय सर्व बाजूंनी संपवले आहेत.
➡️ अपेक्षा आहे तुम्ही सुद्धा सोबत असाल. आता पुढचा विषय सुरू करण्या अगोदर उद्याचा दिवस सुट्टी घेऊयात.
➡️ अर्थशास्त्र विषयात काही मुद्दे Revison चे बाकी राहिले असतील ते उद्या पूर्ण करून घ्या.
भेटुयात पर्वा पासून राज्यशास्त्र विषयासंदर्भात....
- उमेश कुदळे
- धन्यवाद 🙏
116 387
# Revision Program 4.0
Day : 22 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा , उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल.
अजूनही कुणी Revision Program 4.0 खरेदी केला नसेल तर पुढील लिंक चा वापर करा :
https://shorturl.at/WqNT8
Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा:
https://t.me/rayatnotes
- धन्यवाद🙏
116 387
आगामी काळात होत असलेल्या संयुक्त मुख्य परीक्षा गट ब साठी..
१) माहीती अधिकार कायदा - २००५
२) महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा - २०१५
सोबत सर्व झालेल्या मागील प्रश्नांचे विश्लेषण देखील.
लिंक - https://shorturl.at/uhLDQ
116 387
अचानक light गेल्या कारणाने चालू घडामोडीचे लेक्चर मध्येच आपल्याला बंद करावे लागले आहे.
तरी उद्या सकाळी पुन्हा हे lecture घेण्यात येईल.
- धन्यवाद 🙏
