Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 116 387 名订阅者,在 教育 类别中位列第 1 114,并在 印度 地区排名第 2 039 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 116 387 名订阅者。
根据 02 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 4 808,过去 24 小时变化为 1 186,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 23.34%。内容发布后 24 小时内通常能获得 13.08% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 26 989 次浏览,首日通常累积 15 131 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 86。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 03 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
116 387
订阅者
+1 18624 小时
+2 8067 天
+4 80830 天
帖子存档
116 387
अचानक light गेल्या कारणाने चालू घडामोडीचे लेक्चर मध्येच आपल्याला बंद करावे लागले आहे.
तरी उद्या सकाळी पुन्हा हे lecture घेण्यात येईल.
- धन्यवाद 🙏
116 387
Revision Program 4.0 मधील आजचे lecture
1) Science - 5.00 वाजता - केदार सर
2) चालू घडामोडी - 6.00 वाजता - संग्राम सर
- धन्यवाद 🙏
116 387
➡️ आजचा Mindset चा पेपर
➡️ पेपर : संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2019
➡️ उद्या दुपारी 3:00 वाजता लाईव्ह lecture ला भेटूयात..
Mindset Program खरेदी करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा:
https://shorturl.at/XFiON
Mindset Program च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल वर जॉइन व्हा:
https://t.me/mindsetwithumeshkudale
116 387
नमस्कार,
रयतच्या Earn and Learn अंतर्गत ...
रयत प्रबोधिनीच्या Back Office आणि Support Team विभागामध्ये Part Time Job साठी आपण खाली दिलेला Google form भरावा...
जॉब लोकेशन -अप्पा बळवंत चौक, पुणे
https://forms.gle/uduL3Td38932HQw96
116 387
Revison program 4.0 मधील आजचे Science चे disscussion संध्याकाळी 6:00 वाजता होईल.
- धन्यवाद 🙏
116 387
नमस्कार
आयोगाने मुख्य परीक्षेच्या नियोजित तारखेत बदल केला आहे.त्यामुळे रयत मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज च्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
1) टेस्ट सिरीज २३ मार्च पासून सुरू होईल.
2) पूर्व नियोजित 12 पेपर ऐवजी एकूण 14 पेपर होतील.
(सविस्तर वेळापत्रक सोबत जोडत आहे. )
आणि विशेष महत्वाचे म्हणजे या जास्तीच्या 2 पेपर साठी कोणतीही शुल्कवाढ असणार नाही.
आपलाच,
उमेश कुदळे 🙏
116 387
➡️ उद्याचा Mindset चा पेपर
➡️ पेपर : संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2019
➡️ उद्या दुपारी 4:00 वाजता लाईव्ह lecture ला भेटूयात..
Mindset Program खरेदी करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा:
https://shorturl.at/XFiON
Mindset Program च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल वर जॉइन व्हा:
https://t.me/mindsetwithumeshkudale
116 387
📍 सूचना :
चालू लेक्चर मध्ये आलेल्या नेटवर्कच्या अडचणीमुळे
Revison Program 4.0 मधील सायन्स विषयातील,
वनस्पती अवयव, आणि वाढ नियामक संप्रेरके (Plant organs, and growth regulatory hormones) टॉपिकचे डिस्कशन लेक्चर आज 4.30 वाजता केदार सर घेणार आहेत.
- धन्यवाद🙏
116 387
📍 सूचना :
Revison Program 4.0 मधील सायन्स विषयातील,
वनस्पती अवयव, आणि वाढ नियामक संप्रेरके (Plant organs, and growth regulatory hormones) टॉपिकचे डिस्कशन लेक्चर आज 3.00 वाजता केदार सर घेणार आहेत.
- धन्यवाद🙏
116 387
नमस्कार
आजपासून रयत रिव्हीजन प्रोग्राम 4.0 चा दिवस १६ वा सुरुवात होतोय.
यातील विज्ञान विषयाचे वनस्पती शास्त्र किंवा botany हा टॉपिक सुरू होतोय.
याचे डिस्कशन दुपारी ठीक ३ वाजता केदार बारोळे सर रयत प्रबोधिनी च्या ऍप वर घेणार आहेत.
आता lecture सुरू झाले आहे
धन्यवाद 🙏
116 387
📍महत्वाची सुचना:
Revision program चे science चे discussion 3.00 वाजता अँप मध्ये होईल.
- धन्यवाद🙏
