ru
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Открыть в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 105 385 подписчиков, занимая 1 310 место в категории Образование и 2 500 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 105 385 подписчиков.

Согласно последним данным от 23 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 2 758, а за последние 24 часа — 103, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 26.60%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 16.53% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 28 013 просмотров. В течение первых суток публикация набирает 17 407 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 73.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 24 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

105 385
Подписчики
+10324 часа
+397 дней
+2 75830 день
Архив постов
आज सायं ७ वाजता… रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर.. विविध आयोग यांची संभाव्य प्रश्न सिरीज लिंक - https://youtube.com/live/lG
आज सायं ७ वाजता… रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर.. विविध आयोग यांची संभाव्य प्रश्न सिरीज लिंक - https://youtube.com/live/lGgSZF5W1EQ?feature=share

नमस्कार, यावर्षीची 'इतिहास एकदिवसीय रीव्हिजन बॅच' येत्या 18 डिसेंबर रोजी होणार आहे . ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात होणार
नमस्कार, यावर्षीची 'इतिहास एकदिवसीय रीव्हिजन बॅच' येत्या 18 डिसेंबर रोजी होणार आहे . ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात होणार आहे.. "ऑफलाईन" प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या- https://bit.ly/OfflineOnly (मर्यादित केवळ 250 ऑफलाईन प्रवेश असणार आहेत.ऑफलाईन एडमिशन केवळ ॲप वरच होतील) "ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या.. https://bit.ly/onedayonline या कोर्स मध्ये मागील वर्षीचे One day revision पण लवकरच उपलब्ध करून देत आहे ते देखील पाहून घ्या तुमच्या वेळेप्रमाणे.. या वर्षीच्या नोट्स आणि lecture दोन्ही नवीन असणार आहेत.. धन्यवाद उमेश कुदळे 🙏🙏

आज सायं ७ वाजता.. रयत प्रबोधिनी च्या युट्युब चॅनेलवर.. लिंक - https://youtube.com/live/O5A2b8wSEDQ?feature=share
आज सायं ७ वाजता.. रयत प्रबोधिनी च्या युट्युब चॅनेलवर.. लिंक - https://youtube.com/live/O5A2b8wSEDQ?feature=share

राज्यसेवा पूर्व पार पडली Revision Program 2.0 शेवटचा इतिहास विषयाचा पेपर.. मिशन Combine 🎯

राज्यसेवा पूर्व पार पडली Revision Program 2.0 शेवटचा इतिहास विषयाचा पेपर.. मिशन Combine 🎯

उद्या साठी शुभेच्छा.. चिंता से चतुराई घटे 🤞
उद्या साठी शुभेच्छा.. चिंता से चतुराई घटे 🤞

आज सायं ७ वाजता…. कार्यालयीन भाषा.. नक्की या. लिंक - https://youtube.com/live/9FN-xl8S9iU?feature=share
आज सायं ७ वाजता…. कार्यालयीन भाषा.. नक्की या. लिंक - https://youtube.com/live/9FN-xl8S9iU?feature=share

आज सायं ७ वाजता.. संभाव्य प्रश्न सराव सिरीज “आणीबाणी” नक्की या. रयत प्रबोधिनी या आपल्या युट्युब चॅनेलवर.. लिंक - https://yout
आज सायं ७ वाजता.. संभाव्य प्रश्न सराव सिरीज “आणीबाणी” नक्की या. रयत प्रबोधिनी या आपल्या युट्युब चॅनेलवर.. लिंक - https://youtube.com/live/6iJS3Evz8eA?feature=share

आज सायं ७ वाजता.. लोकसेवा आयोग.. नक्की जॅाईन करा. लिंक - https://youtube.com/live/jB7LnsLXH3Y?feature=share
आज सायं ७ वाजता.. लोकसेवा आयोग.. नक्की जॅाईन करा. लिंक - https://youtube.com/live/jB7LnsLXH3Y?feature=share

जॉन मार्शल यांनी 100 वर्षापूर्वी , 20 September 1924 ला सिंधू संस्कृतीचा शोध लागल्याची पहिल्यांदा घोषणा केली होती.. (First An
जॉन मार्शल यांनी 100 वर्षापूर्वी , 20 September 1924 ला सिंधू संस्कृतीचा शोध लागल्याची पहिल्यांदा घोषणा केली होती.. (First Announcement ) हडप्पा चा शोध दयाराम सहाणी यांनी 1921 तर मोहेंजदाडो चा शोध (मृतांची टेकडी ) राखलदास बॅनर्जी यांनी 1922 मध्ये लावला.

Economic Devlopment संदर्भात - अविकसित देशांना विकसीत करण्यासंदर्भात काही महत्वाच्या थेअरी (राज्यसेवा पूर्व 2 वर्ष -   सलग 2 प्रश्न ) * Theory of balanced Growth -Ragnar Nurkse- अर्थव्यवस्थेतील 'सर्व क्षेत्राचा' विकास करणे Expected Question- * Theory of Unbalanced Growth - Albert Hirschman - अर्थव्यवस्थेतील 'निवडक' क्षेत्राचा/क्षेत्रांचा विकास करणे. * Theory of Economic Devlopment -'Ranis -Fie' (Lewis Model) * Big Push Theory - Paul Rodan * Stages of development- Rostow's * Theory of Polarization Effect - Karl Gunnar Myrdal -उमेश कुदळे

प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र (PMMSK): सामुदायिक सहभागाद्वारे ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी योजना. सुकन्या समृद्धी योजना (SSY): मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी बचत योजना. (PYQ) महिला-ए-हाट: महिला उद्योजकांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी एक ऑनलाइन व्यासपीठ. उज्ज्वला योजना: दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देणारी योजना. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY): गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य देणारी मातृत्व लाभ योजना. स्वाधार गृह योजना: संकटात असलेल्या महिलांना आश्रय आणि पुनर्वसन प्रदान करणारी योजना. वन-स्टॉप केंद्र योजना : हिंसाचाराने प्रभावित महिलांना एकात्मिक आधार सेवा प्रदान करणारी योजना. वन-स्टॉप केंद्र सखी केंद्र या नावाने ओळखले जाते..

आज सायं ७ वाजता..रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर.. मोफत Prediction Series टॅापीक - केंद्र - राज्य संबंध लिंक - https://yout
आज सायं ७ वाजता..रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर.. मोफत Prediction Series टॅापीक - केंद्र - राज्य संबंध लिंक - https://youtube.com/live/kJcTAF_UuBs?feature=share

आज “संविधान दिवसा निमित्त”…. “राज्यव्यवस्था” या आपल्या फास्ट ट्रॅक बॅचवर ५० टक्के सुट.. कोड वापरा - 26NOV लिंक - https://awtb
आज “संविधान दिवसा निमित्त”…. “राज्यव्यवस्था” या आपल्या फास्ट ट्रॅक बॅचवर ५० टक्के सुट.. कोड वापरा - 26NOV लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/581557/awtbs

1) स्मार्ट सिटीज मिशन - आधुनिक पायाभूत सुविधा आणि सुविधांसह 100 स्मार्ट शहरे विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. 2) अटल मिशन फॉर रिजुवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (AMRUT): पाणीपुरवठा, सीवरेज आणि वाहतूक यासारख्या मूलभूत पायाभूत सेवा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते. 3) प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) - शहरी: शहरी गरिबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. 4) स्वच्छ भारत मिशन (शहरी): शहरी भागात स्वच्छता आणि स्वच्छता सुधारण्यावर भर. 5) जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन* (JNNURM): शहरी भागात पायाभूत सुविधा आणि सेवा सुधारण्याचे उद्दिष्ट आहे. 6) राजीव आवास योजना (RAY): शहरी गरिबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यावर भर. 7) राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM): शहरी गरिबांचे जीवनमान सुधारण्याचे उद्दिष्ट आहे. 8) दीनदयाल अंत्योदय योजना*- राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (DAY-NULM): शहरी गरिबांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार देण्यावर भर. 9) अटल मिशन फॉर रिजुवनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन 2.0 (AMRUT 2.0): शहरी भागात पाणीपुरवठा, सीवरेज आणि वाहतूक पायाभूत सुविधा सुधारण्याचे उद्दिष्ट आहे. 10) हरित शहरे मिशन: हरित पायाभूत सुविधा आणि शाश्वत शहरी विकासाला चालना देण्यावर भर. या योजनांचा उद्देश -शहरी पायाभूत सुविधा -सेवा आणि उपजीविका सुधारणे, -शहरांना अधिक राहण्यायोग्य आणि टिकाऊ बनवणे आहे. योजना क्रमांक -2,7,8,9 वर विशेष लक्ष ठेवा 👍👍 - उमेश कुदळे Join: @rayatnotes

आज सायं ७ वाजता.. "राज्यव्यवस्था संभाव्य Prediction Series" “केंद्र - राज्य संबंध” लिंक - https://www.youtube.com/live/kOKF8M
आज सायं ७ वाजता.. "राज्यव्यवस्था संभाव्य Prediction Series" “केंद्र - राज्य संबंध” लिंक - https://www.youtube.com/live/kOKF8MMMOok

#स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक पुढील वर्षात होणाऱ्या परीक्षा आणि तुम्हाला अभ्यासाचे नियोजन करता यावे यासाठी एका जागी स
#स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक पुढील वर्षात होणाऱ्या परीक्षा आणि तुम्हाला अभ्यासाचे नियोजन करता यावे यासाठी एका जागी सर्व माहिती दिलेली आहे. आपल्याकडे सेव्ह करून ठेवा.. आपल्या लॅब मध्ये डेस्कला लावून ठेवा. - उमेश कुदळे. Join: @umeshkudale

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक. Join : @rayatnotes

आज सायं ७ वाजता… “राज्यविधीमंडळ भाग - २” सर्वांना मोफत अशी Prediction series लिंक - https://youtube.com/live/zjfaGNxlZnk?feat
आज सायं ७ वाजता… “राज्यविधीमंडळ भाग - २” सर्वांना मोफत अशी Prediction series लिंक - https://youtube.com/live/zjfaGNxlZnk?feature=share