es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más
Sin datos
Suscriptores
Sin datos24 horas
+1 3827 días
+6 65530 días
Archivo de publicaciones
Day - 25 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf
31 mar 2025, 01:15

➡️ ऑपरेशन ब्रह्मा: म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने सुरू केलेले मदत ऑपरेशन👆
➡️ ऑपरेशन ब्रह्मा: म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने सुरू केलेले मदत ऑपरेशन👆
30 mar 2025, 23:46

photo content
30 mar 2025, 08:39
24 abr 2025, ~10:16

नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏 गुढीपाडवा निमित्त “सामान्य विज्ञान” आणि "भूगोल" या विषयाच्या बॅचेस वर 25% सूट असेल… बॅच मध्ये
नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏 गुढीपाडवा निमित्त “सामान्य विज्ञान” आणि  "भूगोल" या विषयाच्या बॅचेस वर 25% सूट असेल… बॅच मध्ये काय होईल? 👉 संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम. 👉 बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत 👉 टॉपिक वाईस लेक्चर, पीवायक्यू, सराव प्रश्न विश्लेषणासह घेणार. 🔗 कोर्स लिंक सामान्य विज्ञान: https://shorturl.at/Yj4PZ 🔗 कोर्स लिंक भूगोल https://shorturl.at/jF4md कूपन कोड : GUDHIPADVA25 गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. कुठलीही अडचण आल्यास कृपया 8275755727 वर संपर्क करा. धन्यवाद🙏
30 mar 2025, 03:01
24 abr 2025, ~10:16

आज गुढीपाडवा निमित्त.. १) राज्यव्यवस्था बोसिक टु अडव्हान्स बॅच सकाळी १०.३० वाजता.. लिंक - https://shorturl.at/cavqf २) राज्यव
आज गुढीपाडवा निमित्त.. १) राज्यव्यवस्था बोसिक टु अडव्हान्स बॅच सकाळी १०.३० वाजता.. लिंक - https://shorturl.at/cavqf २) राज्यव्यवस्था बोसिक टु अडव्हान्स बॅच सायं ८ वाजता.. लिंक - https://shorturl.at/D9kGv ३० टक्के सुट.. कुपन कोड - GUDHIPADVA30
30 mar 2025, 01:48
24 abr 2025, ~10:16

📍 गट ब मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज बाबत महत्त्वाची सूचना: आता आपला एकच पेपर चा राउंड सुरू आहे. त्यामुळे पेपर १ असो किंवा पेपर २ असो तुम्ही तुम्हाला ID कार्ड वर देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रात आणि त्याच वेळेला उपस्थित राहावे. आपले दोन पेपर चे राउंड ज्यावेळी सुरू होतील तेव्हा ९ ते १० मध्ये पेपर १ आणि ११ ते १२ मध्ये पेपर २ होणार आहे… आपल्या मित्रान पण कळवावे.
29 mar 2025, 10:45
24 abr 2025, ~10:16

उद्या Revision Program ला सुट्टी असणार आहे. उद्या मागील पेपरचे revision करून घ्या. - धन्यवाद🙏
29 mar 2025, 09:31
24 abr 2025, ~10:16

Revision Program 4.0 लेक्चर 1) पॉलिटीचे डिस्कशन 5.00 वाजता होईल. 2) विज्ञान - Day 21 - डिस्कशन 6.00 वाजता होईल. - धन्यवाद🙏
29 mar 2025, 06:19
24 abr 2025, ~10:16

Day - 25 (Rayat Revision 4.0 Program) WITH OMR.pdf
29 mar 2025, 01:22

Day - 24 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf
29 mar 2025, 00:20

Revision Program मधील आजचे पॉलिटी विषयाचे डिस्कशन आज 6.00 वाजता रयत प्रबोधिनीच्या अँप मध्ये होइल. - धन्यवाद🙏
28 mar 2025, 06:57
24 abr 2025, ~10:16

# Revision Program 4.0 Day : 25 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा , उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होई
# Revision Program 4.0 Day : 25 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा , उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल. अजूनही कुणी Revision Program 4.0 खरेदी केला नसेल तर पुढील लिंक चा वापर करा : https://shorturl.at/WqNT8 Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा: https://t.me/rayatnotes - धन्यवाद🙏
28 mar 2025, 06:44
24 abr 2025, ~10:16

Day - 24 (Rayat Revision 4.0 Program) WITH OMR.pdf
28 mar 2025, 01:28

Day - 23 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf
28 mar 2025, 00:31

📍 भारतीय कृषी संस्था संबंधित महत्त्वाची पूर्ण रूपे. 👆 Join: @rayatnotes
📍 भारतीय कृषी संस्था संबंधित महत्त्वाची पूर्ण रूपे. 👆 Join: @rayatnotes
27 mar 2025, 02:11

📍Revision Program 4.0 : ➡️ Day 23 पर्यंत आपण आलेलो आहोत , आज आपला अर्थशास्त्र विषय संपत आहे. गेले 23 दिवस आपण भूगोल, सामान्य विज्ञान मधील भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र विषय सर्व बाजूंनी संपवले आहेत. ➡️ अपेक्षा आहे तुम्ही सुद्धा सोबत असाल. आता पुढचा विषय सुरू करण्या अगोदर उद्याचा दिवस सुट्टी घेऊयात. ➡️ अर्थशास्त्र विषयात काही मुद्दे Revison चे बाकी राहिले असतील ते उद्या पूर्ण करून घ्या. भेटुयात पर्वा पासून राज्यशास्त्र विषयासंदर्भात.... - उमेश कुदळे - धन्यवाद 🙏
26 mar 2025, 12:14
24 abr 2025, ~10:16

#जागतिक आनंदी अहवाल
#जागतिक आनंदी अहवाल
26 mar 2025, 03:33

Day - 23 (Rayat Revision 4.0 Program) with OMR.pdf
26 mar 2025, 02:01

Day - 22 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf
26 mar 2025, 01:14

Combine (Mar + Eng) Test -01 Ans Key (New)-1.pdf3.44 KB
25 mar 2025, 04:01