ch
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

前往频道在 Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

显示更多

📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览

频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 105 668 名订阅者,在 教育 类别中位列第 1 292,并在 印度 地区排名第 2 475

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 105 668 名订阅者。

根据 28 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 2 140,过去 24 小时变化为 56,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 26.09%。内容发布后 24 小时内通常能获得 19.87% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 27 562 次浏览,首日通常累积 20 995 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 65

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

凭借高频更新(最新数据采集于 29 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

105 668
订阅者
+5624 小时
+4427
+2 14030
帖子存档
Lecture सुरू आहे.👆

इतिहास विषयाला समजून घेण्याकरिता घटना, व्यक्ती आणि परिस्थिती या तिघांचा एकत्रीतपणे विचार करावा लागतो.. हे करत असताना अभ्यासक्रम डिकोड होत नाही , या विषयाची तयारी करताना अभ्यासक्रम, संदर्भ साहित्य हे सर्व तितकेच महत्वाचे आहे याच संदर्भातील चर्चा आपण आजच्या लेक्चर मध्ये करणार आहोत... आवर्जून जॉईन व्हा.. रयत सोबत हा इतिहास विषय अजून सोपा करुयात... आज दुपारी 3 वाजता. लिंक - https://youtube.com/live/HU5HJKWS0nM?feature=share

प्र.96) बऱ्याच समासांचा, विशेषतः ..... समासांचा वापर क्रियाविशेषण म्हणून होतो.
Anonymous voting

☑️ तलाठी पदभरती -2023 जाहिरात आली.. अर्ज दिनांक : २६/०६/२०२३ ते १७/०७/२०२३ लिंक : लवकरच उपलब्ध होईल.. Join- @saralsevaexam

इतिहास हा व्यक्तींचा ,घटनांचा व कारणांचा असतो जो आपले वर्तमानाचे आकलन समृद्ध करत असतो. तयारी करताना मार्क्स मिळणे,आनंद मिळणे
इतिहास हा व्यक्तींचा ,घटनांचा व कारणांचा असतो जो आपले वर्तमानाचे आकलन समृद्ध करत असतो. तयारी करताना मार्क्स मिळणे,आनंद मिळणे आणि दृष्टीकोन विकसित होणे या तिन्ही गोष्टी या विषयात साध्य होतात.. या विषयाचा आवाका मोठा आहे , असा काहीसा पूर्वग्रह आपल्या सगळ्यांचा असतो. योग्य मार्गदर्शन,विषयाचा आवाका,आणि गतवर्षीच्या प्रश्नांना आधारून सध्याच्या ट्रेण्ड नुसार जर अभ्यास केला तर हा विषय आपल्याला मार्क्स देऊ शकतो. इतिहास विषय सोपा करूयात.. जे सोबत अभ्यास करु इच्छितात त्यांनी नक्की जाईन करा.. Course link- https://t.ly/GynU5 Live Batch ✌️ #Affordable education

Combine 2022 आणि 2023 साठी महत्वाचे टॉपिक , टिपून ठेवा 👆 Join - @umeshkudale
Combine 2022 आणि 2023 साठी महत्वाचे टॉपिक , टिपून ठेवा 👆 Join - @umeshkudale

प्र.95) To smell a rat..
Anonymous voting

प्र.94) Mr. Raghav (racked his brain), but couldn't think where he had left the book.
Anonymous voting

प्र.93) Break the ice
Anonymous voting

प्र.92) Fly into a passion
Anonymous voting

प्र.91) A skeleton in the cupboard
Anonymous voting

प्र.90) पुढील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा. (a) तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. (b) ध्वनींच्या लेखनासाठी आपण विशिष्ट चिन्हे वापरतो. (c) ध्वनींच्या चिन्हांना आपण अक्षरे म्हणतो.. पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

प्र.89) अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने या दोहांचे गुणधर्म असतात, आणि त्यांचा समावेश कठोर वर्णा मध्ये होतो. (a) हे संपूर्ण विधान चूक आहे. (b) या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. (c) हे संपूर्ण विधान बरोबर आहे.. (d) या विधानाचा पूर्वार्ध चूक आहे.
Anonymous voting

प्र.88) समानार्थी शब्दांचा योग्य तो पर्यायी गट ओळखा.
Anonymous voting

प्र.87) 'कृपण' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून बनविलेले अचूक वाक्य कोणते ? (a) तो अतिशय कंजूस माणूस आहे. (b) तो उदार मनाचा माणूस आहे. (c) तो कृपाळू माणूस आहे. (d) तो अतिशय मुर्ख माणूस आहे. पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

प्र.86) आरती सुरू झाली, घंटानाद सुरु झाला. या वाक्यांचे मिश्र वाक्य खालीलपैकी कोणते आहे ?
Anonymous voting

प्र.85) वाक्य संकलनासाठी... (a) दोन किंवा अधिक वाक्ये हवीत. (b) दोन वाक्यांचा एकमेकांशी संबंध नसावा. (c) ती नेहमीच उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असावीत. (d) वाक्य संकलनात केवल, संयुक्त वा मिश्र असे कोणतेही रूपांतर शक्य असते.
Anonymous voting

प्र.84) पुरुषाच्या फेट्यावर लावावयाचा रत्नजडीत तुरा.......या शब्दसमुहाला खालीलपैकी योग्य शब्द कोणता ?
Anonymous voting

#One Word Substitution 1) symbols of royalty - regalia 2) one who speaks for others - spokesperson 3) a case for keeping a sword - sheath 4) one who lives on others - parasite 5) one who is all powerful- omnipotent Join- @rayatnotes

प्र.83) तो जे काय म्हणेल ते खरे असते. यातील काय ह्या सर्वनामाचा प्रकार सांगा:
Anonymous voting