es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Rayat Lectures & Notes

El canal Rayat Lectures & Notes (@rayatnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 118 165 suscriptores, ocupando la posición 1 081 en la categoría Educación y el puesto 1 985 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 118 165 suscriptores.

Según los últimos datos del 10 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 6 722, y en las últimas 24 horas de 0, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 27.52%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 13.00% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 32 472 visualizaciones. En el primer día suele acumular 15 345 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 74.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 11 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

118 165
Suscriptores
Sin datos24 horas
+1 6287 días
+6 72230 días
Archivo de publicaciones
पर्यायी उत्तरातील शब्दसमूहातून खाली दिलेल्या शब्दा करिता योग्य ते उत्तर शोधा. 'शाखाचंक्रमण' (MES 2012)
Anonymous voting

विधवेचा विवाह करणे अथवा दुसरा नवरा करणे याला खालील कोणता शब्द वापरतात. (तांत्रिक सहायक 2013)
Anonymous voting

दिलेल्या शब्दसमूहासाठी पर्यायी शब्द निवडा. 'पाण्यातील कचरा'
Anonymous voting

पर्यायी उत्तरांतून खालील 'शब्द समूहांना एक शब्द' सुचवा. 'मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण.'
Anonymous voting

आज ठीक ११ वाजता… टार्गेट १६ जुन साठी.. नवीन इंटीग्रेटेड बॅच घोषणा.. लिंक - https://www.youtube.com/live/KjYHiuNJcZU?si=Po3yFdYnN_SOKmug

खालील शब्दाचा शब्दसमूह सांगा : 'आधी जन्मलेला' अ) प्रथमेश ब) अनुज क) अग्रज ड) वडीलधारा
Anonymous voting

'धारेकरी' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी उपयोगात येतो? अ) धाऱ्याने जमीन घेणारा ब) तलवार बहाद्दूर मनुष्य क) धार करून देणारा ड) धारण करणारा
Anonymous voting

विनम्र अभिवादन.. क्रांतिबा🙏🙏
विनम्र अभिवादन.. क्रांतिबा🙏🙏

Lecture सुरू झाले आहे 👆

Repost from Umesh Kudale
इंग्रजी grammer संपूर्ण अभ्यास झालंय प्रश्न सुद्धा बऱ्यापैकी सुटतायेत पण एक टॉपिक अजून पण त्रास देतोय तो म्हणजे "Identify Correct Sentence" असा प्रश्न विचारला की नेमक लक्षात येत नाही प्रश्न नेमकी कोणत्या घटकावर Common Eorror आलेली तेच लक्षात येत नाही. चला तर रयत प्रबोधनीने नेहमी प्रमाणे या सर्व गोष्टींवर solution घेऊन आलेली आहे. यासाठी आज संध्याकाळी 5:00 वाजता नक्की जॉईन व्हा: https://www.youtube.com/watch?v=GXNRDmuxmw0

लूना -25 ही चंद्रमोहिम कोणत्या देशाची आहे?
Anonymous voting

2023 सालच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली एकमेव महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होत्या?
Anonymous voting

2023 च्या रेमन मॅगसेसे पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला प्राप्त झाला?
Anonymous voting

काही देश व त्यांना संविधान निर्मितीसाठी लागलेला वेळ👆 Join- @rayatnotes
काही देश व त्यांना संविधान निर्मितीसाठी लागलेला वेळ👆 Join- @rayatnotes

...... यांना जातीय मतदारांचे जनक म्हणून ओळखले जाते.
Anonymous voting

आपण माझी रजा मंजूर करावी. वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous voting

केरळमधील ......... जिल्हा भारतातील पहिला संविधान-साक्षर जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे.
Anonymous voting

केंद्र सरकारने अलीकडेच मंजूर केलेला दिबांग जलविदयुत प्रकल्प हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. पुढीलपैकी कोणत्या राज्यात हा प्रकल्प स्थित आहे ?
Anonymous voting