Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 118 184 名订阅者,在 教育 类别中位列第 1 079,并在 印度 地区排名第 1 984 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 118 184 名订阅者。
根据 11 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 6 655,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 29.37%。内容发布后 24 小时内通常能获得 14.09% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 34 662 次浏览,首日通常累积 16 634 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 80。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 12 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
118 184
订阅者
无数据24 小时
+1 3827 天
+6 65530 天
帖子存档
118 165
गट ब मुख्य 2022 आणि गट ब मुख्य 2023 मधील इतिहास विषयाचे प्रश्न एकत्र करून दिलेले आहेत.
Xerox काढून एकदा सोडवून टाका आणि प्रश्नाचे analysis करून ठेवा.
प्रश्न कोणत्या टॉपिक वर जास्त येतात समजून जाईल तुम्हाला.
येणाऱ्या डिपार्टमेंटल PSI व गट क मुख्य परीक्षेला फायदा होईल.
धन्यवाद 🙏
- उमेश कुदळे
Join - @umeshkudale
118 165
परीक्षेसाठी राहिलेला मोजका कालावधी पाहता आपल्याला Combine Group C मुख्य चा पेपर अधिक सोप्या पद्धतीने हाताळता यावं या साठी रयत प्रबोधिनी आपल्यासाठी *Revision + Value Addition + Prediction* च्या माध्यमातून test series घेऊन येत आहे.
Ofline admission साठी ऑफिस ल भेट द्या किंवा 9216950101 वर कॉल करा
Online टेस्ट series साठी
खाली दिलेल्या लिंक वरून
आपण कोर्स जॉईन करू शकता👇
https://bitly.ws/YMxm
test series Online discussion सहित उपलब्ध असणारे
118 165
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023
पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)
आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध
17 डिसेंबर ला असणार्यांनी झेरॉक्स करुन सोडवा
Join @mpscguidnce
118 165
गेल्या काही वर्षापासून पुण्यामध्ये ऑफलाइन टेस्ट सिरीज मध्ये अत्यंत सुव्यवस्थितपणे रयत काम करत आली आहे.
यावर्षी आपण प्रथमत:च कोल्हापूरमध्ये आपली मोफत ऑफलाइन टेस्ट सिरीज सुरू करत आहोत ...
नियोजनाच्या व व्यवस्थेच्या दृष्टीने आपल्याला Google Form देत आहोत.. त्यामध्ये आपली माहिती भरून आपण ती Submit करावी...
खालील लिंक वर जाऊन फॉर्म भरून सबमिट करावा 👇
https://forms.gle/hSn9jGoUceo7TBZ17
118 165
✓ राज्य उत्पादन शुल्क अर्ज करण्याची लिंक
✓ https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Registration.html
✓ अर्ज कालावधी - 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023
✓ परीक्षा - 5 जानेवारी ते 17 जानेवारी 2024
✓ परीक्षा TCS घेणार आहे.
Join- @rayatnotes
118 165
रयतच्या कर्मवीर बॅच चा प्रथम सत्रातील अभ्यासाचा आढावा आणि पुढील अभ्यास नियोजन संदर्भात विध्यार्थी आणि पालक सभा.....
आज दुपारी 1:00 वाजता होणार आहे..
रयतच्या कामाचे स्वरूप कसे असते नक्की पहा 🙏🙏
https://www.youtube.com/live/rxVAbDbn8C0?si=9w7VqgfZwRGm-khl
118 165
2024 मधील आयोगाचे परीक्षेच्या तारखा 🌱
Save करून ठेवा तुमच्याकडे.✅
Join- @umeshkudale / @rayatnotes
118 165
आज PSI 2021 च्या मुलांची मैदानी चाचणी पूर्ण होत आहे. मुंबई सारख्या ठिकाणी मैदानी चाचणी होत असताना ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मुंबई मध्ये राहण्याची अडचण लक्षात घेऊन रयत प्रबोधनी ने या सर्व मुलांची राहण्याची सोय करून दिली. मागे 2020 च्या वेळी नाशिक या ठिकाणी जस यशस्वी व्यवस्थापन केले होत या वेळी सुद्धा करण्याचा आम्ही प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या संघर्षमय प्रवासामध्ये आम्हाला त्यांच्यासोबत एक पाऊल चालता आलं आणि या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद आमच्या संस्थेला लाभला याचा आनंद खूप आहे.🌱
या उपक्रमामध्ये रयतच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा हातभार लागला त्यांचे खूप खूप आभार🙏
धन्यवाद 😊
118 165
✅MPSC वार्षिक वेळापत्रक
राज्यसेवा पूर्व - 28 एप्रिल 2024
• राज्यसेवा मुख्य - 14, 15 आणि 16 डिसेंबर 2024
• Combine पूर्व - 16 जून 2024
• गट-ब मुख्य - 29 सप्टेंबर 2024
• गट-क मुख्य -17 नोव्हेंबर 2024
• AMVI मुख्य - 26 ऑक्टोबर 2024
Join - @rayatnotes
118 165
आयोगामार्फत सन 2024 मध्ये आयोजित करण्यात येणा-या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक .....
गट ब व क संयुक्त पूर्व परीक्षा - 16 जून 2024
118 165
नमस्कार,
मुख्य परीक्षेसाठी पॅालिटी विषयाचे जास्त प्रश्न येत असुन आवाका वाढत आहे..
संयुक्त गट क मुख्य परीक्षेसाठी…
पॅालिटी रिव्हिजन बॅच..
लिंक - https://bitly.ws/ZyfM
118 165
नमस्कार
काल गट ब मुख्य परीक्षा पार पडली त्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान घटकावर एकूण 8 प्रश्न विचारण्यात आले होते.
त्या संदर्भात संभाव्य उत्तरे आणि पुढील पेपर साठी तयारीचे अंग समजून घेऊयात 🥳
आज ठीक 5 वाजता.
लिंक : https://www.youtube.com/watch?v=izYDIILvRJQ
118 165
नुकत्याच झालेल्या गट ब मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेल्या इतिहास विषयाच्या प्रश्नाचे संभाव्य उत्तरे.
वेळ : आज 4 वाजता
लिंक : https://www.youtube.com/watch?v=PpKo2wtKpAY
118 165
परीक्षेसाठी राहिलेला मोजका कालावधी पाहता आपल्याला Departmental Psi पूर्व चा पेपर अधिक सोप्या पद्धतीने हाताळता यावं या साठी रयत प्रबोधिनी आपल्यासाठी *Revision + Value Addition + Prediction* च्या माध्यमातून test series घेऊन येत आहे.
Ofline admission साठी ऑफिस ल भेट द्या किंवा 9216950101 वर कॉल करा
Online टेस्ट series साठी
खाली दिलेल्या लिंक वरून
आपण कोर्स जॉईन करू शकता👇
https://bitly.ws/ZtMx
Online test series discussion सहित उपलब्ध असणार आहे.
