Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 105 215 名订阅者,在 教育 类别中位列第 1 317,并在 印度 地区排名第 2 535 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 105 215 名订阅者。
根据 20 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 3 038,过去 24 小时变化为 -14,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 28.31%。内容发布后 24 小时内通常能获得 16.75% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 29 790 次浏览,首日通常累积 17 622 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 66。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 21 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
105 215
订阅者
-1424 小时
+407 天
+3 03830 天
帖子存档
105 215
Revision Mentorship Program चे Day 10 चे डिस्कशन :1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता. 2) Geography : संध्याकाळी 6.30 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏
105 215
https://youtube.com/live/FdxoKc-P_AU?feature=share
नमस्कार,
काल झालेला गट क चा मुख्य परीक्षेच्या पेपरमधील विज्ञान विषयांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करुया.
थोड्या वेळात - 4:00 वाजता..नक्की या.
105 215
नमस्कार,
काल झालेला गट क चा मुख्य परीक्षेच्या पेपरमधील राज्यव्यवस्था विषयांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करुया.
PYQ हा स्पर्धा परीक्षेचा आत्मा आहे हेच या पेपर मधुन सिद्ध होत आहे.
थोड्या वेळात - ११.३० वाजता..नक्की या.
लिंक - https://youtube.com/live/e207nUCEqu4?feature=share
105 215
Revision Mentorship Program
दिवस: 10- पेपर
विषय : Geography, Science and Maths
पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा. ✍
Join: https://t.me/rayatnotes
105 215
आज रिविजन मेंटोरशिप (RMP)प्रोग्रॅमचा दहावा दिवस..
आज बघता बघता आपले 750 प्रश्न विश्लेषणासह पूर्ण होतील..
ताकद लावा,सातत्य ठेवा, ढील्ले राहू नका..
काल झाला तसेच आपणही मुख्यच्या पेपरला जाणार आहोत 🤞
रयतची टीम कष्ट करतेय तुम्ही करताय ना ?
उमेश कुदळे 🙏
105 215
आज मुख्य परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना रयतच्या सोबत केलेल्या तयारी वर समाधान असेल याची खात्री आहे..
आजचे दोन्ही पेपर आपण सगळ्यांनी अविरतपणे केलेल्या कष्टामुळे आवाक्यात आले.
विशेष म्हणजे टेस्ट सिरीजचे पेपर आणि आयोगाचा पेपर यात असणारे साम्य
रयतच्या संपूर्ण टीमच्या कष्टाचे फळ आहे.
यापुढेही सतत विद्यार्थी हितासाठी काम करत राहू..
भविष्यातील प्रवासासाठी सर्वांना शुभेच्छा..
तुमचाच,
उमेश कुदळे 🙏
105 215
आज झालेल्या पेपरचे आपण विश्लेषण करूयात..
संभाव्य उत्तरतालिका..
आज - 5:30 वाजता... Live 🎯
Link-
https://youtube.com/live/8UX8UgccAIg?feature=share
105 215
आज होणाऱ्या गट क मुख्य परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा🌿
105 215
https://t.me/umeshkudale?livestream=9f1796e14c78d17c73
उद्या होणाऱ्या संयुक्त गट क मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने
'परीक्षेला जाता जाता' चे आजचे लाईव्ह या लिंक वरून टेलिग्रामला होणार आहे..
🙏
105 215
परीक्षेला जाता जाता..
उद्या गट क मुख्य परीक्षेचा पेपर होत आहे..
पोटभर अभ्यास आणि भरपूर रिव्हिजन झाली असतीलच नित्य नियमाप्रमाणे परीक्षेला जाता जाता हे सत्र होणारच आहे .
फक्त हा वेळेला YouTube वर भेटण्या ऐवजी टेलिग्राम वर लाईव्ह भेटूयात.
रात्री १० वाजता
आपलाच,
उमेश कुदळे 🙏
https://t.me/umeshkudale
105 215
संयुक्त गट ब व गट क परीक्षा 20262026 च्या परीक्षेचा अभ्यास करत असाल तर नक्की आजचे लेक्चर करा? मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना सर्वात अवघड वाटणारा विषय म्हणजे "इंग्लिश ग्रामर". इंग्लिश विषयाचा अभ्यास नेमका कसा आणि कुठून अभ्यासाची सुरुवात करावी? इंग्लिश विषयाचा अभ्यास पूर्व परीक्षा असताना करावा की मुख्य परीक्षेला गेल्यावर करावा? इंग्लिश विषयात PYQ चे महत्व ? या सर्व गोष्टींवर चर्चा करुयात आज 5:00 वाजता लिंक: https://youtube.com/live/nmRx3LTD0to?feature=share
105 215
Revision Mentorship Program चे Day 9 चे डिस्कशन :
1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता.
2) Geography : संध्याकाळी 6.30 वाजता.
काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏
- धन्यवाद🙏
105 215
आजचा भूगोलाचा 11:00 वाजता येणारा पेपर काही तांत्रिक अडचणीमुळे 12:30 वाजता अपलोड केला जाईल.. आपले सहकार्य अपेक्षित आहे..
धन्यवाद 🙏
105 215
Revision Mentorship Programउद्या पासून पुढील 8 दिवस भेटत आहोत भूगोल विषयासाठी 🤞 पुढील 8 दिवस भूगोल विषय आयोगाचा अभ्यासक्रम, PYQ आणि इतर संदर्भग्रंथातून विचारले जाणारे प्रश्न या सर्व बाजूनी अभ्यास करून 10 मार्क्स आपल्या हातात घेऊयात. - धन्यवाद🙏
105 215
Revision Mentorship Programकाल अखेर आपला Revision Mentorship Program मधील राज्यव्यवस्था आणि विज्ञान विषयातील वनस्पतीशास्त्र विषय प्रश्न आणि त्याचे डिस्कशन यांच्या माध्यमातून संपले आहेत. आज "Revision Mentorship Program" ला सुट्टी देण्यात येत आहे, त्याचे कारण की - गेल्या 8 दिवसात आपण राज्यव्यवस्था विषयाचे एका दिवसाला 30 असे 8 दिवसांचे 240 प्रश्न त्याच्या 4 ऑप्शनसहित सोडवले आहेत. आणि वनस्पतीशास्त्र 7 दिवसाचे एका दिवसाला 30 असे 7 दिवसांचे 210 प्रश्न चारही ऑप्शन्ससहित सोडवले आहेतं. आज दिवसभर ह्या दोन विषयांवर काम करा. प्रश्न पुन्हा एकदा पहा. 8 दिवसांत कोणत्या दिवशी कमी मार्क आले होते. त्या दिवशीचे टॉपिक पुन्हा वाचून Revision Mentorship, आयोगाचे प्रश्न सोडवून टॉपिक परिपूर्ण करा. Stay Tuned 😊 भेटुयात उद्यापासून भूगोल विषयासाठी🤞 धन्यवाद 🙏
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
