Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 113 091 名订阅者,在 教育 类别中位列第 1 151,并在 印度 地区排名第 2 142 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 113 091 名订阅者。
根据 26 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 2 492,过去 24 小时变化为 149,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 30.17%。内容发布后 24 小时内通常能获得 15.05% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 34 086 次浏览,首日通常累积 17 011 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 64。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 27 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
113 091
订阅者
+14924 小时
+1 2797 天
+2 49230 天
帖子存档
113 130
Combine परीक्षेची तयारी करताय?
तयारीसाठी One Stop Solution —
📘 डॉ. कलाम ONLINE बॅच – 2025
"बेसिक ते ऍडव्हान्स" Integrated Online बॅच
(Group B & Group C परीक्षांसाठी)
✨ आता पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात सुरू झाली आहे!
🔹 बॅचची वैशिष्ट्ये:
✔️ दररोज 4 तासांचे लेक्चर (2 लेक्चर दररोज)
✔️ सर्व विषयांच्या अपडेटेड नोट्स
✔️ Test Series सह चाचणीची सखोल तयारी
✔️ पूर्व + मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम
✔️ Doubt Solving Sessions
✔️ वैयक्तिक मार्गदर्शन (Personal Mentoring)
📺 बॅचविषयी अधिक माहितीसाठी हा YouTube व्हिडीओ जरूर पाहा:
▶️ https://youtu.be/NT2AM3XW_Ys
प्रवेश घ्यायचा असेल तर खालील लिंक चा वापर करा
https://shorturl.at/nCNiB
📞 संपर्क:
9216950101 / 9216950303
अँप संदर्भात शंका
📞 9216950202
113 130
20) 1919 मध्ये "मुंबई कामगारांची पहिली परिषद" पुढीलपैकी कोणत्या संघटनेने भरवली होती ?
113 130
19) वायकोम मंदीर प्रवेश सत्याग्रहामध्ये सहभागी झालेली महाराष्ट्रातील समाजसुधारक व्यक्ती पुढीलपैकी कोण होती ?
113 130
18) खालील विधाने विचारात घ्या.
(अ) महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प हा "सातारा" मधील "वनकुसवडे पठार" येथे उभारला गेला. (ब) “सिंधुदुर्ग” मधील "जमसांडे" येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवनऊर्जा प्रकल्प स्थित आहे. पर्यायी उत्तरे :
113 130
100 पानांची प्रिंटेड नोट्स….
14 टॉपिक चा अभ्यास…
10+ मार्कांचे टारगेट …
8 तासांचे नियोजन….
📌सोमवार( उद्या ) दिनांक 8 डिसेंबर सकाळी 9 वाजल्यापासून…..
https://shorturl.at/zHnnF
113 130
प्र.17) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "दारुमा बाहुली" कोणत्या दौऱ्यादरम्यान भेट देण्यात आली?
113 130
प्र.16) भारताने कोणत्या परिषदेत सदस्य राष्ट्रांमधील विविध व्यावसायिकांना कौशल्य विकास, प्रशिक्षण, शिष्यवृत्ती आणि क्षमता निर्मितीसाठी "बोधी कार्यक्रम" सुरू केला
113 130
टेस्ट सिरीज पेपर : 2 (अंतिम उत्तरतालिका)
सदरील पेपर मधे एका प्रश्नाचे उत्तर बदलण्यात आले आहे.
काही प्रश्नांच्या बाबतीत क्लेम आलेले होते. त्याचे निरसन तुम्हाला ह्या पेपर च्या डिस्कशन मधून होईल.
- धन्यवाद🙏
उमेश कुदळे
रयत प्रबोधिनी
113 130
# चालू घडामोडी
केंद्र शासनाने संसदेतील विविध इमारतींचे बदललेली नावे👆
तुमच्याकडे टिपून ठेवा✍
Join: @rayatnotes
113 130
🎯 21 डिसेंबर आणि 4 जानेवारी पूर्व परीक्षा 🎯
आजच जॉईन करा👇
चालू घडामोडी वन-डे ऑफलाईन
रिविजन बॅच ( बूस्टर डोस )🎯
बॅचची वैशिष्ट्ये :-
🔸 वर्कबुक च्या माध्यमातून तयारी
🔸मुख्य घटना तसेच 500 + पेक्षा जास्त वन लाइनर घडामोडी
🔸 जुन 2024 ते ऑक्टोबर 2025 पर्यंतच्या परीक्षाभिमुख घटनांचा आढावा
कोर्स लिंक:
https://shorturl.at/zHnnF
113 130
#Trend
मागील आयोगाच्या तीनही पेपर मधे ,
गट ब मुख्य परीक्षा
गट क मुख्य परीक्षा
आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेत चालू घडामोडी मध्ये जगातील विविध देशात झालेल्या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्ष सत्तेत आला & कोणत्या पक्षाची व्यक्ती अध्यक्ष/राष्ट्राध्यक्ष झाली..
यावर प्रश्न विचारत आहे.... त्यामुळे येणाऱ्या परीक्षेत पुन्हा या मुद्द्यावर प्रश्न आला तर नवल वाटायला नको?
वर दिलेले प्रश्न ह्याच मुद्द्यावर आहेत, म्हणून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा ✍
धन्यवाद 🙏
अश्याच माहितीसाठी Telegram चॅनेल जॉइन करून ठेवा:
113 130
प्र.15) मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झालेल्या क्लॉडिया शेनबॉम कोणत्या पक्षाच्या नेत्या आहेत?
113 130
प्र.14) नेटुम्बो नंदी-नदैतवा या नामिबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपति बनल्या आहेत, त्या कोणत्या पक्षाच्या नेत्या आहेत?
113 130
प्र.13) सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झालेल्या जेनिफर सिमन्स कोणत्या पक्षाच्या नेत्या आहेत?
