ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 113 130 مشتركاً، محتلاً المرتبة 1 150 في فئة التعليم والمرتبة 2 136 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 113 130 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 27 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 2 579، وفي آخر 24 ساعة بمقدار 133، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 29.61‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 14.03‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 33 500 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 15 875 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 68.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 28 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

113 130
المشتركون
+13324 ساعات
+1 3997 أيام
+2 57930 أيام
أرشيف المشاركات
दिवस: 1 टॉपिक : पुरस्कार लिंक: https://www.youtube.com/live/KkZ6GCWX2jM?si=11dVyNeKjMAqsGkp

ऑफलाईन ची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात https://shorturl.at/WnxJZ ऑनलाईन साठी खालील लिंक वापरू शकाल.. https://shorturl.at/s
ऑफलाईन ची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात https://shorturl.at/WnxJZ ऑनलाईन साठी खालील लिंक वापरू शकाल.. https://shorturl.at/sIT0p इतिहासाचा सगळा अभ्यास एका जागेवर आणून,रिविजन, प्रेडिक्शन आणि गुणांमध्ये वाढ करण्यासाठी उद्याचा दिवस राखून ठेवा.. मार्कमध्ये वाढ करूयात.. भेटू उद्या.. तुमचाच, उमेश कुदळे 🙏

# चालू घडामोडीचा अंतिम रणसंग्राम आजपासून रयत प्रबोधिनी You Tube चॅनेल वर Link: https://youtube.com/@rayatprabodhini?si=vdJ3hx
# चालू घडामोडीचा अंतिम रणसंग्राम आजपासून रयत प्रबोधिनी You Tube चॅनेल वर Link: https://youtube.com/@rayatprabodhini?si=vdJ3hxxhDNG7fAz7

आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीची तयारी करत आहात का? (लिपिक आणि स्टेनो)
Anonymous voting

22) अमेरिकन मेडिकल असोसिएशन (AMA) चे अध्यक्ष म्हणून निवडून येणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती कोण बनले आहेत?
Anonymous voting

उद्या होणारे इतिहासाचे वन डे रिव्हिजन सेशन तात्पुरते रद्द करत आहे.. उद्या ऐवजी ते सत्र 'बुधवारी' होणार आहे. ऑफलाईन ला येणारे विद्यार्थ्यांनी कृपया नोंद घ्यावी ही विनंती.. तसदी बद्दल क्षमस्व 🙏 उमेश कुदळे.

@नाशिक❤️
@नाशिक❤️

उद्या सकाळी नाशिक मध्ये आहे.. नक्की या..🤞 Mission January ❤️
उद्या सकाळी नाशिक मध्ये आहे.. नक्की या..🤞 Mission January ❤️

photo content

गट क पूर्व परीक्षा - 2024 #कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या क्रांती वर या संदर्भात महत्त्वाची नोट्स दिलेली आहे मोजून 2 मिनिट वाचण्यास वेळ लागेल एकदा वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा: https://t.me/rayatnotes

#गट क पूर्व परीक्षा - 2024 अर्थव्यवस्था विषयामध्ये गोंधळात टाकणारे महत्वाचे कायदे उदा. FERA, FRMA, MRTP यात नेहमी कन्फ्युजन होत असेल तर ही pdf तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. परीक्षेला जायच्या अगोदर 2 मिनिट देऊन पाहून जा नक्की लक्षात राहील. - धन्यवाद 🙏 अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा: https://t.me/rayatnotes

इतिहास विषयाची “ॲानलाईन वन डे रिव्हीजन बॅच” जानेवारी महिन्यात होत असलेल्या संयुक्त गट ब आणि गट क २०२५ साठी.. Revision Mentors
इतिहास विषयाची
“ॲानलाईन वन डे रिव्हीजन बॅच”
जानेवारी महिन्यात होत असलेल्या संयुक्त गट ब आणि गट क २०२५ साठी.. Revision Mentorship Program ➡️ Test Series ➡️ PYP Program ➡️ आणि आता One Day Revision Btach.. विषय सोप्पा झाला आहे... आता शेवटी सगळे मुद्दे एका ठिकाणी आणून पूर्ण रिव्हिजन सोबत करुयात. “प्रिटेंड नोट्स सह” धन्यवाद🙏 15 डिसेंबर २०२५ रोजी खालील लिंक वरुन आपण आपला ॲानलाईन प्रवेश आजच निश्चित करा. https://shorturl.at/sIT0p

चालू घडामोडी गेल्या काही पेपर मध्ये चालू घडामोडी मध्ये विविध राज्यांचे पर्यटनाचे ब्रँड ॲम्बेसिडर, विविध विभागाने सुरू केलेल्य
+4
चालू घडामोडी
गेल्या काही पेपर मध्ये चालू घडामोडी मध्ये विविध राज्यांचे पर्यटनाचे ब्रँड ॲम्बेसिडर, विविध विभागाने सुरू केलेल्या अभियानांचे ब्रँड अँबेसिडर किंवा एखाद्या कंपनीचे ब्रँड अँबेसिडर या मुद्द्यावर प्रश्न विचारत आहे. वरील फोटोमध्ये 2024 2025 मध्ये महत्त्वाचे ब्रँड अँबेसिडर एका जागी दिलेले आहेत. तुमच्याकडे लिहून ठेवा किंवा हे फोटो सेव्ह करून ठेवा. Join : https://t.me/rayatnotes

21) 1849 मध्ये पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने "महाराष्ट्र देशातील कामगारांशी संवाद" ही पुस्तिका कोणी लिहली?
Anonymous voting

20) महाराष्ट्र राज्याच्या 2025 - 2026 च्या अर्थसंकल्पात कोण/कोणते स्मारके बांधण्याचे प्रस्तावित आहे? अ) अटलबिहारी वाजपेयी- मुंबई ब) छ. शिवाजी महाराज - आग्रा क) छ. संभाजी महाराज- संगमेश्वर ड) अण्णाभाऊ साठे- वाटेगाव,सांगली
Anonymous voting