ru
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Открыть в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 105 215 подписчиков, занимая 1 317 место в категории Образование и 2 535 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 105 215 подписчиков.

Согласно последним данным от 20 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 3 038, а за последние 24 часа — -14, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 28.31%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 16.75% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 29 790 просмотров. В течение первых суток публикация набирает 17 622 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 66.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 21 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

105 215
Подписчики
-1424 часа
+407 дней
+3 03830 день
Архив постов
Day - 10 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf

Revision Mentorship Program चे Day 10 चे डिस्कशन :
1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता. 2) Geography : संध्याकाळी 6.30 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏

https://youtube.com/live/FdxoKc-P_AU?feature=share नमस्कार, काल झालेला गट क चा मुख्य परीक्षेच्या पेपरमधील विज्ञान विषयांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करुया. थोड्या वेळात - 4:00 वाजता..नक्की या.

नमस्कार, काल झालेला गट क चा मुख्य परीक्षेच्या पेपरमधील राज्यव्यवस्था विषयांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करुया. PYQ हा स्पर्ध
नमस्कार, काल झालेला गट क चा मुख्य परीक्षेच्या पेपरमधील राज्यव्यवस्था विषयांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करुया. PYQ हा स्पर्धा परीक्षेचा आत्मा आहे हेच या पेपर मधुन सिद्ध होत आहे. थोड्या वेळात - ११.३० वाजता..नक्की या. लिंक - https://youtube.com/live/e207nUCEqu4?feature=share

Revision Mentorship Program दिवस: 10- पेपर विषय : Geography, Science and Maths पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा. ✍ Join: https://t.me/rayatnotes

आज रिविजन मेंटोरशिप (RMP)प्रोग्रॅमचा दहावा दिवस.. आज बघता बघता आपले 750 प्रश्न विश्लेषणासह पूर्ण होतील.. ताकद लावा,सातत्य ठेवा, ढील्ले राहू नका.. काल झाला तसेच आपणही मुख्यच्या पेपरला जाणार आहोत 🤞 रयतची टीम कष्ट करतेय तुम्ही करताय ना ? उमेश कुदळे 🙏

आज मुख्य परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना रयतच्या सोबत केलेल्या तयारी वर समाधान असेल याची खात्री आहे.. आजचे दोन्ही पेपर आपण सगळ्यांनी अविरतपणे केलेल्या कष्टामुळे आवाक्यात आले. विशेष म्हणजे टेस्ट सिरीजचे पेपर आणि आयोगाचा पेपर यात असणारे साम्य रयतच्या संपूर्ण टीमच्या कष्टाचे फळ आहे. यापुढेही सतत विद्यार्थी हितासाठी  काम करत राहू.. भविष्यातील प्रवासासाठी सर्वांना शुभेच्छा.. तुमचाच, उमेश कुदळे 🙏

आज झालेल्या पेपरचे आपण विश्लेषण करूयात.. संभाव्य उत्तरतालिका.. आज - 5:30 वाजता... Live 🎯 Link- https://youtube.com/live/8UX8UgccAIg?feature=share

आज होणाऱ्या गट क मुख्य परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा🌿
आज होणाऱ्या गट क मुख्य परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा🌿

परीक्षेला जाता जाता = उमेश कुदळे 🙏

https://t.me/umeshkudale?livestream=9f1796e14c78d17c73 उद्या होणाऱ्या संयुक्त गट क मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने 'परीक्षेला जाता जाता' चे आजचे लाईव्ह या लिंक वरून टेलिग्रामला होणार आहे.. 🙏

परीक्षेला जाता जाता.. उद्या गट क मुख्य परीक्षेचा पेपर होत आहे.. पोटभर अभ्यास आणि भरपूर रिव्हिजन झाली असतीलच नित्य नियमाप्रमाण
परीक्षेला जाता जाता.. उद्या गट क मुख्य परीक्षेचा पेपर होत आहे.. पोटभर अभ्यास आणि भरपूर रिव्हिजन झाली असतीलच नित्य नियमाप्रमाणे परीक्षेला जाता जाता हे सत्र होणारच आहे . फक्त हा वेळेला YouTube वर भेटण्या ऐवजी टेलिग्राम वर लाईव्ह भेटूयात. रात्री १० वाजता आपलाच, उमेश कुदळे 🙏 https://t.me/umeshkudale

संयुक्त गट ब व गट क परीक्षा 2026 2026 च्या परीक्षेचा अभ्यास करत असाल तर नक्की आजचे लेक्चर करा? मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना
संयुक्त गट ब व गट क परीक्षा 2026
2026 च्या परीक्षेचा अभ्यास करत असाल तर नक्की आजचे लेक्चर करा? मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना सर्वात अवघड वाटणारा विषय म्हणजे "इंग्लिश ग्रामर". इंग्लिश विषयाचा अभ्यास नेमका कसा आणि कुठून अभ्यासाची सुरुवात करावी? इंग्लिश विषयाचा अभ्यास पूर्व परीक्षा असताना करावा की मुख्य परीक्षेला गेल्यावर करावा? इंग्लिश विषयात PYQ चे महत्व ? या सर्व गोष्टींवर चर्चा करुयात आज 5:00 वाजता लिंक: https://youtube.com/live/nmRx3LTD0to?feature=share

Revision Mentorship Program चे Day 9 चे डिस्कशन : 1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता. 2) Geography : संध्याकाळी 6.30 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏

Day - 9 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025).pdf

आजचा भूगोलाचा 11:00 वाजता येणारा पेपर काही तांत्रिक अडचणीमुळे 12:30 वाजता अपलोड केला जाईल.. आपले सहकार्य अपेक्षित आहे.. धन्यवाद 🙏

Revision Mentorship Program उद्या पासून पुढील 8 दिवस भेटत आहोत भूगोल विषयासाठी 🤞 पुढील 8 दिवस भूगोल विषय आयोगाचा अभ्यासक्रम,
Revision Mentorship Program
उद्या पासून पुढील 8 दिवस भेटत आहोत भूगोल विषयासाठी 🤞 पुढील 8 दिवस भूगोल विषय आयोगाचा अभ्यासक्रम, PYQ आणि इतर संदर्भग्रंथातून विचारले जाणारे प्रश्न या सर्व बाजूनी अभ्यास करून 10 मार्क्स आपल्या हातात घेऊयात. - धन्यवाद🙏

photo content
+4

Revision Mentorship Program
काल अखेर आपला Revision Mentorship Program मधील राज्यव्यवस्था आणि विज्ञान विषयातील वनस्पतीशास्त्र विषय प्रश्न आणि त्याचे डिस्कशन यांच्या माध्यमातून संपले आहेत. आज "Revision Mentorship Program" ला सुट्टी देण्यात येत आहे, त्याचे कारण की - गेल्या 8 दिवसात आपण राज्यव्यवस्था विषयाचे एका दिवसाला 30 असे 8 दिवसांचे 240 प्रश्न त्याच्या 4 ऑप्शनसहित सोडवले आहेत. आणि वनस्पतीशास्त्र 7 दिवसाचे एका दिवसाला 30 असे 7 दिवसांचे 210 प्रश्न चारही ऑप्शन्ससहित सोडवले आहेतं. आज दिवसभर ह्या दोन विषयांवर काम करा. प्रश्न पुन्हा एकदा पहा. 8 दिवसांत कोणत्या दिवशी कमी मार्क आले होते. त्या दिवशीचे टॉपिक पुन्हा वाचून Revision Mentorship, आयोगाचे प्रश्न सोडवून टॉपिक परिपूर्ण करा. Stay Tuned 😊 भेटुयात उद्यापासून भूगोल विषयासाठी🤞 धन्यवाद 🙏