无数据
订阅者
无数据24 小时
+1 3827 天
+6 65530 天
帖子存档
परीक्षा तर झाली.. मार्क्स अपेक्षीत मार्क्स आले किंवा नाही आले आता पुढे कस जायचं या सर्व गोष्टींवर चर्चा करुयात...
https://www.youtube.com/watch?v=PR_1tVp8pmk
भेटूया 12.30 वाजता
आधी अभ्यासक्रम समजून घेवु नाहीतर हा चक्रव्यूह भेदता यायचा नाही..
मुख्य परीक्षा पास व्हायचं असेल तर पेपर 1 म्हणजे भाषेचा अभ्यास दांडगा असणे अनिवार्य आहे.महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मूळ अडचण मुळात इंग्रजी भाषेच्या व्याकरणात निर्माण होते. आता ही अडचण दूर करायची असेल तर अनुभवी आणि या विषयाचं सखोल ज्ञान असलेला तज्ञ व्यक्ती आपल्याला ते समजावून सांगण्यासाठी असली पाहिजे...
रयत प्रबोधिनी आपल्यासाठी घेउन येत आहे या विषयासाठीचे महागुरू...
म्हणजेच आपल्या सर्वांना परिचित असलेले
हजारो विद्यार्थी घडवलेले, हाडाचे शिक्षक
"बागल सर"
उद्या आपल्या युट्यूब चॅनेल वर सकाळी 11 वाजता आयोगाला अपेक्षित असलेल्या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रम समजून घेऊयात...
वेळ: 4 मे 2023, सकाळी 11 वाजता.
लिंक: https://youtube.com/live/izjCQlsDV90?feature=share
60) कोणत्या देशाने ChatGPT प्रतिस्पर्धी 'GigaChat- AI चॅटबॉट' लाँच केले?
59) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 'इंडियाहँडमेड पोर्टल' सुरू केले?
58) भारत सरकारने सुदानमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे?
इयत्ता 7 वी भूगोल
( विशेषतः राज्यसेवा वाल्यांनी जगाचा भूगोल छान दिलाय एकदा वाचा.)
Join- @rayatnotes
रयत प्रबोधिनी ची पोरं हुशार..
On Fire 🔥🔥🔥
#Super60
#PSIFACTORY
#Testseries
#Oneday
#Mentorship3.0
We Did it ✌️✌️
कालपासून आपण सगळे संभ्रमावस्थेत आहोत. नेमका पेपर गेलाय कसा हेच कळत नसणार आहे एवढं मात्र नक्की....
नेमकं पेपरमध्ये काय होतं हे समजून घेऊया ....
या चर्चा करूया...!
आज संध्याकाळी ५:००वाजता
https://youtube.com/live/dv-WDBNyAoc?feature=share
Repost from Umesh Kudale
पूर्व परीक्षेसाठी जाता जाता...
आपल्याशी महत्वाचा संवाद साधायला आज दुपारी 3 वाजता लाईव्ह येत आहे...
तुमच्या मनातील थोडा ताण कमी करण्याचा प्रयत्न असेल...
उमेश कुदळे
लिंक : https://youtube.com/live/OjJ6m4vqhSc?feature=share
#Current Affairs (IMP)
आयोग सातत्याने एक प्रश्न ह्या टॉपिक वर विचारतो महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय नियुक्त्या .
एकदा पाहून घ्या👆
Join- @rayatnotes
#Current Affairs (IMP)
आयोग सातत्याने एक प्रश्न ह्या टॉपिक वर विचारतो महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय नियुक्त्या .
एकदा पाहून घ्या👆
Join- @rayatnotes
रयत प्रबोधिनी मध्ये संग्राम पाटील सर यांच्या झालेल्या वन डे रिविजन चालू घडामोडी बॅचची pdf शेअर करत आहे परीक्षेला जाता जाता एकदा पाहून घ्या एक ते दोन तास देऊन पूर्ण चालू घडामोडीची Revison होऊ शकते.
Join- @rayatnotes
