fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر
اطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
परीक्षा तर झाली.. मार्क्स अपेक्षीत मार्क्स आले किंवा नाही आले आता पुढे कस जायचं या सर्व गोष्टींवर चर्चा करुयात... https://www.youtube.com/watch?v=PR_1tVp8pmk भेटूया 12.30 वाजता

सुरू आहे👆

आधी अभ्यासक्रम समजून घेवु नाहीतर हा चक्रव्यूह भेदता यायचा नाही.. मुख्य परीक्षा पास व्हायचं असेल तर पेपर 1 म्हणजे भाषेचा अभ्यास दांडगा असणे अनिवार्य आहे.महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मूळ अडचण मुळात इंग्रजी भाषेच्या व्याकरणात निर्माण होते. आता ही अडचण दूर करायची असेल तर अनुभवी आणि या विषयाचं सखोल ज्ञान असलेला तज्ञ व्यक्ती आपल्याला ते समजावून सांगण्यासाठी असली पाहिजे... रयत प्रबोधिनी आपल्यासाठी घेउन येत आहे या विषयासाठीचे महागुरू... म्हणजेच आपल्या सर्वांना परिचित असलेले हजारो विद्यार्थी घडवलेले, हाडाचे शिक्षक "बागल सर" उद्या आपल्या युट्यूब चॅनेल वर सकाळी 11 वाजता आयोगाला अपेक्षित असलेल्या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रम समजून घेऊयात... वेळ: 4 मे 2023, सकाळी 11 वाजता. लिंक: https://youtube.com/live/izjCQlsDV90?feature=share

MPSC Combined Group B and C Prelim 2023 Paper.pdf8.75 KB

🔹भारतीय वंशाचे अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी निवड @rayatnotes
🔹भारतीय वंशाचे अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी निवड @rayatnotes

60) कोणत्या देशाने ChatGPT प्रतिस्पर्धी 'GigaChat- AI चॅटबॉट' लाँच केले?
Anonymous voting

59) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 'इंडियाहँडमेड पोर्टल' सुरू केले?
Anonymous voting

58) भारत सरकारने सुदानमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे?
Anonymous voting

+2
इयत्ता 7 वी भूगोल ( विशेषतः राज्यसेवा वाल्यांनी जगाचा भूगोल छान दिलाय एकदा वाचा.) Join- @rayatnotes

रयत प्रबोधिनी ची पोरं हुशार.. On Fire 🔥🔥🔥 #Super60 #PSIFACTORY #Testseries #Oneday #Mentorship3.0 We Did it ✌️✌️

कालपासून आपण सगळे संभ्रमावस्थेत  आहोत. नेमका पेपर गेलाय कसा हेच कळत नसणार आहे एवढं मात्र नक्की.... नेमकं पेपरमध्ये काय होतं हे समजून घेऊया .... या चर्चा करूया...! आज संध्याकाळी ५:००वाजता https://youtube.com/live/dv-WDBNyAoc?feature=share

Saptarshi

FRBM

Repost from Umesh Kudale
पूर्व परीक्षेसाठी जाता जाता... आपल्याशी महत्वाचा संवाद साधायला आज दुपारी 3 वाजता लाईव्ह येत आहे... तुमच्या मनातील थोडा ताण कमी करण्याचा प्रयत्न असेल... उमेश कुदळे लिंक : https://youtube.com/live/OjJ6m4vqhSc?feature=share

#Current Affairs (IMP) आयोग सातत्याने एक प्रश्न ह्या टॉपिक वर विचारतो महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय नियुक्त्या . एकदा पाहून घ्या
#Current Affairs (IMP) आयोग सातत्याने एक प्रश्न ह्या टॉपिक वर विचारतो महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय नियुक्त्या . एकदा पाहून घ्या👆 Join- @rayatnotes

#Current Affairs (IMP) आयोग सातत्याने एक प्रश्न ह्या टॉपिक वर विचारतो महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय नियुक्त्या . एकदा पाहून घ्या
#Current Affairs (IMP) आयोग सातत्याने एक प्रश्न ह्या टॉपिक वर विचारतो महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय नियुक्त्या . एकदा पाहून घ्या👆 Join- @rayatnotes

Current Workbook by Sangram Sir.pdf21.17 MB

रयत प्रबोधिनी मध्ये संग्राम पाटील सर यांच्या झालेल्या वन डे रिविजन चालू घडामोडी बॅचची pdf शेअर करत आहे परीक्षेला जाता जाता एकदा पाहून घ्या एक ते दोन तास देऊन पूर्ण चालू घडामोडीची Revison होऊ शकते. Join- @rayatnotes

Rayat Lectures & Notes - آمار و تحلیل کانال تلگرام @rayatnotes