uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 105 741 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 294-o'rinni va Hindiston mintaqasida 2 487-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 105 741 obunachiga ega bo‘ldi.

30 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 1 997 ga, so‘nggi 24 soatda esa 38 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 26.46% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 19.86% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 27 971 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 20 995 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 68 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 01 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

105 741
Obunachilar
+3824 soatlar
+4207 kunlar
+1 99730 kunlar
Postlar arxiv
सुरू आहे

Repost from Umesh Kudale
आजचा पेपर पार पडला इतिहास विषयाच्या प्रश्नांच्या उत्तराच्या संदर्भात आत्ता 2:30 वाजता लाईव्ह येत आहे नक्की अटेंड करा..✌️ https://youtu.be/F5TavAPhZBw

आज आलेला प्रश्न👆

Repost from Umesh Kudale
https://youtu.be/cCrcyIJbLCQ उद्या संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर होत आहे या पेपरच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या पेपरच्या आणि मानसिकतेच्या संदर्भात चर्चा करूयात आज चार वाजता..

नुकतेच 2021 साली कोणत्या बँकेला शंभर वर्षे पूर्ण झाले आहेत?
Anonymous voting

पंधराव्या वित्त आयोगाने राज्यांचा वाटा विभागून देते वेळेस पुढीलपैकी कोणत्या राज्याला आधारभूत राज्य म्हणून ग्राह्य धरले होते?
Anonymous voting

#Science👆 #Bio- remediation
#Science👆 #Bio- remediation

Repost from Umesh Kudale
स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील विद्यार्थ्यांची आतली भाषा बोलणारा अवलिया.. त्याच्या ब्लॉग ला एक वर्ष पूर्ण झालंय. अधिकाधिक वाचकांनी जॉईन व्हा... #uddeshblogs #rayatprabodhini वर्ष पूर्ण झालंय पोरांनो 🌿 बरोबर आजच्याच दिवशी मी सीमोल्लंघन केलं होतं. वर्षभर खूप बोललो पण आज काय बोलू कळत नाहीय. बस आपण सगळे सोबत पुढे जाऊ आणि एकमेकांसोबत उभे राहू... माझ्यासोबत सदैव उभा असणारा माझा रयत प्रबोधिनी परिवार आणि रडून,कोसळून पुन्हा त्याच हिमतीने उभे राहणारे तुम्ही सगळे.. सगळ्यांचा आभारी आहे.. ©उद्देश परीक्षा होऊद्या नक्की आपण भेटू सगळे... https://t.me/uddeshblog

नुकतीच द्रौपदी मुर्म यांची भारताचे 15 व्या राष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाली, त्या आदिवासी जमातीतील राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आहे, त्या पुढीलपैकी कोणत्या आदिवासी जमातीतून येतात?
Anonymous voting

Repost from Umesh Kudale
#Prediction येणाऱ्या परीक्षेसाठी इतिहास विषयाचे १५० अतिमहत्वाचे सराव प्रश्न उत्तर तालिकेसह उपलब्ध करून देत आहे. हे प्रश्न नक्की सोडवा, नव्याने वाचण्यात आलेले प्रश्न पाहून गडबडू नका ते तुमच्या अभ्यासामध्ये ॲड करून घ्या. येणाऱ्या परीक्षेला शुभेच्छा इतिहास विषयाला मार्क आणण्याचा प्रयत्न करूया,विषय सोपा करूयात.. तुमचाच, उमेश कुदळे. Telegram @Umeshkudale

https://youtu.be/RgpDg-hNLao Live at 5:00 PM इतिहासाचे संभाव्य प्रश्न स्वरूपात चर्चा करणार आहे.  संयुक्त पूर्व परीक्षेच्या पार्श्वभूमीवर हे प्रश्न न महत्त्वाचे असणार आहेत.. नक्की करा..✌️✌️

मित्रानो आपल्या 360 बुकणा पॅटर्न चालू घडामोडींच्या ppt आपली रिव्हिजन व्हावी या उद्देशाने उपलब्ध करून देत आहे याचा नक्की फायदा घ्या आपलाच - अतुल टाकळकर (यशाचा 360 बुकणा पॅटर्न ☺️😍

रयत_प्रबोधिनी_चर्चेतील_व्यक्ती_final_done_१_.pdf3.91 MB

रयत_प्रबोधिनी_आर्थिक_घडामोडी_final_done.pdf4.42 MB

रयत_प्रबोधिनी_क्रीडा_घडामोडी_final_done.pdf8.42 MB

रयत_प्रबोधिनी_पुरस्कार_व_पुस्तके_final_done.pdf6.90 MB

रयत_प्रबोधिनी_निधन_वार्ता_final_done.pdf3.07 MB

रयत_प्रबोधिनी_आंतरराष्ट्रीय_घडामोडी_final_done_.pdf4.46 MB

रयत_प्रबोधिनी_संरक्षण_व_अंतरीक्ष_final_done.pdf4.55 MB

रयत_प्रबोधिनी_राष्ट्रीय_घडामोडी_final_done_२_.pdf2.40 MB