basic2building
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...
显示更多📈 Telegram 频道 basic2building 的分析概览
频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 640 名订阅者,在 教育 类别中位列第 13 956,并在 印度 地区排名第 26 886 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 640 名订阅者。
根据 24 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -32,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 4.47%。内容发布后 24 小时内通常能获得 2.17% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 654 次浏览,首日通常累积 318 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...”
凭借高频更新(最新数据采集于 25 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
14 640
订阅者
-1024 小时
-337 天
-3230 天
帖子存档
14 640
करण्याचा अवतारी अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा.
19 11月, 00:45
14 640
पुढील अर्थाचा अलंकारिक शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा दगडावर केलेले कोरीव काम
19 11月, 00:44
14 640
रिकाम्या जागी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल ठेंगू माणसाला....
19 11月, 00:43
14 640
रिकाम्या जागी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल.
लोक.... च्या मागे धावतात म्हणून फसतात.
19 11月, 00:42
14 640
माधव वर्गातील मित्रांमध्ये सतत भांडण लावून देत असे त्यामुळे मित्र त्याला.... म्हणतपूर्ण हे वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी कोणत्या अलंकारिक शब्दाचा अर्थ येईल.
19 11月, 00:41
14 640
मराठी व्याकरण प्रश्न
पातळ यंत्र या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता.
19 11月, 00:38
14 640
✍️✍️बौद्ध परिषदा..✍️✍️
🎯1) पहिली बौद्ध परिषद
✅ ठिकाण:- राजगृह
✅अध्यक्ष :- महाकश्यप
✅ भरवली :- अजातशत्रू
🎯2) दुसरी बौद्ध परिषद
✅ठिकाण :- वैशाली
✅अध्यक्ष:- सब्बकामी
✅भरवली:- कलाशोक
✅या परिषदेत बौद्ध धर्मात फूट
🎯3) तिसरी बौद्ध परिषद
✅ठिकाण :- पाटलीपुत्र (बिहार)
✅अध्यक्ष :- मोगली पुतर तिस्सा
✅भरवली -: अशोक
🎯4) चौथी बौद्ध परिषद
✅ठिकाण :- कुंडल वन (कश्मीर)
✅अध्यक्ष :- वसुमित्र
✅भरवली :-कनिष्क
@basic2building
18 11月, 03:26
14 640
🎬 ५७ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) २०२६ 🎬
📍 ठिकाण : हा महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर २०२६ दरम्यान गोवा येथे आयोजित केला जात आहे.
🇪🇸 सन्मानित देश : या वर्षी स्पेन ला हा विशेष मान मिळाला आहे.
🎥 स्पेनचे चित्रपट : महोत्सवात स्पेनचे ४ चित्रपट दाखवले जातील (द बॅड सन, त्रिनिदाद, बिटर ख्रिसमस आणि पसेंगुइऐंदो अ माइकल).
🇷🇺 भागीदार देश : या वर्षी रशिया ला भागीदार देश बनवण्यात आले आहे.
🌟 अधिकृत थीम : ५७ व्या इफ्फीची थीम "सीमांपलीकडील कथा" अशी ठेवण्यात आली आहे.
🔖 संकलन. RNSIR
18 11月, 01:14
14 640
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
ओळखीचा पुरावा (कोणताही एक): पासपोर्ट, पॅनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रोजगार हमी जॉब कार्ड, निमशासकीय ओळखपत्र किंवा वाहनचालक परवाना
पत्त्याचा पुरावा (कोणताही एक): वीज बिल, भाडेपावती, शिधापत्रिका, दूरध्वनी देयक, पाणीपट्टी पावती, मालमत्ता करपावती
अनिवार्य कागदपत्रे: सातबारा उतारा, ८-अ उतारा, फेरफार उतारा, संपादित जमिनीचा संपादन आदेश किंवा अधिसूचना, मोबदला मिळाल्याचा पुरावा (अवार्ड / भरपाई आदेश), प्रकल्पग्रस्त असल्याचे संबंधित प्राधिकरणाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, स्वयंघोषणापत्र
आपले_सरकार
Join 🍁@basic2building
18 11月, 01:04
14 640
महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ.
ANM ,GNM ✅
Join 👉 @basic2building
18 11月, 01:04
14 640
🛑 लक्षात असू द्या.....👇👇
1] गोदावरी खोरे विकास महामंडळ
👉छ. संभाजीनगर (1998)
2] कृष्णा खोरे विकास महामंडळ
👉 पुणे(1996)
3] विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ
👉नागपूर(1997)
4] तापी पाटबंधारे विकास महामंडळ
👉 जळगाव(1997)
5] कोकण पाटबंधारे विकास महामंडळ
👉 मुंबई(1997)
@basic2building
18 11月, 00:54
