8 263
订阅者
-1124 小时
-357 天
-15630 天
帖子存档
8 257
#Banking
♦️ #SSC 2023-24 timetable जाहीर..
👉 हे सर्व paper TCS घेते
👉 सर्वात महत्वाचं पेपर मराठी मध्ये असणार आहेत.. 🙏
8 257
#Department #ASO
♦️जा.क्र.032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 चे आयोजन दिनांक 16 सप्टेंबर 2023 ऐवजी दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 257
♦️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील कर सहायक, तांत्रिक सहायक, दुय्यम निरीक्षक-राज्य उत्पादन शुल्क संवर्गाचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
8 257
♦️संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान....
👉 'एक देश, एक निवडणूक' विधेयक येण्याची शक्यता...
8 257
♦️आजपासून पवित्र पोर्टल खुले होणार
👉 पुढील दोन महिन्यांत 30 हजार शिक्षकांची भरती करणार.. 🔥
8 257
♦️जगातील प्रभावशाली शास्त्रज्ञांमध्ये मराठवाड्यातील सहा जणांचा समावेश...
👉 स्टॅनफर्ड विद्यापीठाकडून शास्त्रज्ञांची यादी जाहीर..
8 257
✅ लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत गुणपत्रक
8 257
✅ लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत गुणपत्रक
8 257
✅ लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत गुणपत्रक 👇👇
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
