ch
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

前往频道在 Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

显示更多
8 263
订阅者
-1124 小时
-357
-15630
帖子存档
✅ शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल शुक्रवारी सुरु करणार..
शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल शुक्रवारी सुरु करणार..

♦️कृषीसेवक भरती #Update 🌿🌿🌳🌳 👉 तांत्रिक प्रश्न आता दोन्ही भाषेत..🔥
♦️कृषीसेवक भरती #Update 🌿🌿🌳🌳 👉 तांत्रिक प्रश्न आता दोन्ही भाषेत..🔥

🏐✅♦️आरोग्य विभाग गट-क आणि गट ड जाहिरात प्रसिद्ध...🔥 👉 एकत्रित केली आहे. 👉 एकूण जागा - १०,९४९ ♦️अर्ज कालावधी: 👉 29 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर 2023

♦️ #ASO च्या 156 जागा झाल्या आहेत...
♦️ #ASO च्या 156 जागा झाल्या आहेत...

♦️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पदसंख्येसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेमधून एकूण 8170 ऐवजी 8256 पदांची भरती करण्यात येईल.

♦️ना 'पवित्र'पोर्टल सुरू ना शिक्षक भरती! 👉 शासनाकडून केवळ घोषणा : लाखो बेरोजगार टीईटीधारक प्रतीक्षेत..
♦️ना 'पवित्र'पोर्टल सुरू ना शिक्षक भरती! 👉 शासनाकडून केवळ घोषणा : लाखो बेरोजगार टीईटीधारक प्रतीक्षेत..

♦️आदित्य एल-१.. 👉 भारत सूर्यविजयाकडे..
♦️आदित्य एल-१.. 👉 भारत सूर्यविजयाकडे..

♦️देशातील पहिली एआय शाळा केरळात..
♦️देशातील पहिली एआय शाळा केरळात..

♦️सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार जाहीर..
♦️सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार जाहीर..

♦️ कौशल्य चाचणी ( typing skill test) 2021 चे उतारे उमेदवारांच्या खात्यात आले आहेत का बघून घ्यावे. आयोगाने उपलब्ध करून दिलेले
♦️ कौशल्य चाचणी ( typing skill test) 2021 चे उतारे उमेदवारांच्या खात्यात आले आहेत का बघून घ्यावे. आयोगाने उपलब्ध करून दिलेले आहेत.. 🙏🧑‍💻🧑‍💻

♦️२३ ऑगस्टची नवी ओळख, 'राष्ट्रीय अंतराळ दिन' 👉 'चंद्रयान-२'ज्या ठिकाणी उतरले होते त्या पॉइंटला आता 'तिरंगा पॉईंट 'म्हणून ओळख
♦️२३ ऑगस्टची नवी ओळख, 'राष्ट्रीय अंतराळ दिन' 👉 'चंद्रयान-२'ज्या ठिकाणी उतरले होते त्या पॉइंटला आता 'तिरंगा पॉईंट 'म्हणून ओळखले जाणार..🇮🇳🇮🇳 👉 चंद्रयान-30 ज्या ठिकाणी उतरले होते त्या पॉईंटला आता ''शिवशक्ती पॉईंट'' म्हणून ओळखले जाणार..

⭕️⚠️#PSI #STI सुधारित निकाल बाबतीत..
⭕️⚠️#PSI #STI सुधारित निकाल बाबतीत..

⭕️⚠️PSI 2023 पूर्व परीक्षा निकाल

⭕️⚠️STI 2023 पूर्व परीक्षा निकाल.