es
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
8 263
Suscriptores
-1124 horas
-357 días
-15630 días
Archivo de publicaciones
#Banking ♦️ #SSC 2023-24 timetable जाहीर.. 👉 हे सर्व paper TCS घेते 👉 सर्वात महत्वाचं पेपर मराठी मध्ये असणार आहेत.. 🙏
#Banking ♦️ #SSC 2023-24 timetable जाहीर.. 👉 हे सर्व paper TCS घेते 👉 सर्वात महत्वाचं पेपर मराठी मध्ये असणार आहेत.. 🙏

photo content

+1
⭕️☑️⚠️आरोग्य विभाग गट-क जाहिरात प्रसिद्ध..

♦️Cut off
+2
♦️Cut off

#Department #ASO ♦️जा.क्र.032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 चे आयोजन दिनांक 16 सप्टेंबर 2023
#Department #ASO ♦️जा.क्र.032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 चे आयोजन दिनांक 16 सप्टेंबर 2023 ऐवजी दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

♦️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील कर सहायक, तांत्रिक सहायक, दुय्यम निरीक्षक-राज्य
♦️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील कर सहायक, तांत्रिक सहायक, दुय्यम निरीक्षक-राज्य उत्पादन शुल्क संवर्गाचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

#Technical assistant पूर्व निकाल 2023

#excise Sub inspector पूर्व निकाल 2023

#TAX assistant पूर्व निकाल 2023

♦️संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान.... 👉 'एक देश, एक निवडणूक' विधेयक येण्याची शक्यता...
♦️संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान.... 👉 'एक देश, एक निवडणूक' विधेयक येण्याची शक्यता...

♦️आजपासून पवित्र पोर्टल खुले होणार 👉 पुढील दोन महिन्यांत 30 हजार शिक्षकांची भरती करणार.. 🔥
♦️आजपासून पवित्र पोर्टल खुले होणार 👉 पुढील दोन महिन्यांत 30 हजार शिक्षकांची भरती करणार.. 🔥

♦️जगातील प्रभावशाली शास्त्रज्ञांमध्ये मराठवाड्यातील सहा जणांचा समावेश... 👉 स्टॅनफर्ड विद्यापीठाकडून शास्त्रज्ञांची यादी जाही
♦️जगातील प्रभावशाली शास्त्रज्ञांमध्ये मराठवाड्यातील सहा जणांचा समावेश... 👉 स्टॅनफर्ड विद्यापीठाकडून शास्त्रज्ञांची यादी जाहीर..

♦️सुप्रीम कोर्टाची बनावट वेबसाईट..
♦️सुप्रीम कोर्टाची बनावट वेबसाईट..

♦️देशात सप्टेंबर मध्ये पाऊस ; सलग होण्याची शक्यता नाही.
♦️देशात सप्टेंबर मध्ये पाऊस ; सलग होण्याची शक्यता नाही.

✅ लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत गुणपत्रक

✅ लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत गुणपत्रक

✅ लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत गुणपत्रक 👇👇
✅ लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत गुणपत्रक 👇👇

#PCMC Result.. 📌 पिंपरी चिंचवड महानगरपालिका Junior क्लार्क निकाल..

#PCMC Result.. 👉 पिंपरी चिंचवड महानगरपालिका कनिष्ठ अभियंता निकाल..

✅ पिंपरी चिंचवड महानगरपालिका निकाल जाहीर 📌 PCMC Result जाहीर निवेदन
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निकाल जाहीर 📌 PCMC Result जाहीर निवेदन