Mpsc Updated
Kanalga Telegram’da o‘tish
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Ko'proq ko'rsatish8 248
Obunachilar
-224 soatlar
-437 kunlar
-14430 kunlar
Postlar arxiv
8 248
⭕️☑️⚠️5, 6 आणि 8 सप्टेंबर चे तलाठी हॉलतिकीट उपलब्ध आहेत.
👉Link :- 👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
8 248
⭕️☑️⚠️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
8 248
♦️छत्रपती संभाजीनगर शहरात सोमवार दि. 4 सप्टेंबर रोजी तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना.
👉 कोणाला उद्या अडचण आली तर फोटो मध्ये दिलेल्या नंबर वर कॉल करा.. 🙏
8 248
✅♦️तलाठी भरती - २०२३ बाबत उमेदवारांना खालील Message , Email वर आलेला आहे..
"जालना येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक ०४/०९/२०२३ रोजी राज्यात सर्वत्र तलाठी भरती परीक्षा होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी हजर रहावे, उद्या विविध संघटनांनी बंद पुकारला असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आपण परीक्षा केंद्रावर येण्याबाबत आपल्या स्तरावर नियोजन करून परीक्षा केंद्रावर वेळेवर हजर राहील याची दक्षता घ्यावी."
8 248
♦️पशुसंवर्धन हॉलतिकीट फक्त 9 तारखेचच आलेलं आहे.
👉 11 आणि 12 तारखेच हॉलतिकीट 5 सप्टेंबर पासून उपलब्ध होईल.
👉 लिंक :
https://ibpsonline.ibps.in/cahmay23/oecla_aug23/login.php?appid=2a2bef85af7f4c32411084ada47fd9c4
8 248
♦️ सरळसेवा भरती पशु संवर्धन विभाग - 2023 वेळापत्रक व अभ्यासक्रमाबाबतचे जाहीर प्रकटन..
8 248
♦️पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या पदभरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध..
👉 Link :
https://ibpsonline.ibps.in/cahmay23/oecla_aug23/login.php?appid=2a2bef85af7f4c32411084ada47fd9c4
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @mpscupdated ✔️
8 248
#Banking
♦️ #SSC 2023-24 timetable जाहीर..
👉 हे सर्व paper TCS घेते
👉 सर्वात महत्वाचं पेपर मराठी मध्ये असणार आहेत.. 🙏
8 248
#Department #ASO
♦️जा.क्र.032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 चे आयोजन दिनांक 16 सप्टेंबर 2023 ऐवजी दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 248
♦️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील कर सहायक, तांत्रिक सहायक, दुय्यम निरीक्षक-राज्य उत्पादन शुल्क संवर्गाचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
8 248
♦️संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान....
👉 'एक देश, एक निवडणूक' विधेयक येण्याची शक्यता...
