ch
Feedback
𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26

𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26

前往频道在 Telegram

🔰Combine गट ब आणि क, पोलीस भरती, TCS, IBPS तसेच सर्व सर्व सरळसेवा परीक्षासाठी एकमेव चालू घडामोडी व्यासपीठ ◆ Daily Free चालू घडामोडी Quiz ◆ Daily चालू घडामोडी नोट्स Admin I'd : @Nilesh12123

显示更多

📈 Telegram 频道 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26 的分析概览

频道 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26 (@mpscurrentaffairs2025) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 55 347 名订阅者,在 教育 类别中位列第 3 069,并在 印度 地区排名第 6 233

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 55 347 名订阅者。

根据 03 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -402,过去 24 小时变化为 -22,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 8.15%。内容发布后 24 小时内通常能获得 5.36% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 4 509 次浏览,首日通常累积 2 967 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 9

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
🔰Combine गट ब आणि क, पोलीस भरती, TCS, IBPS तसेच सर्व सर्व सरळसेवा परीक्षासाठी एकमेव चालू घडामोडी व्यासपीठ ◆ Daily Free चालू घडामोडी Quiz ◆ Daily चालू घडामोडी नोट्स Admin I'd : @Nilesh12123

凭借高频更新(最新数据采集于 04 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

55 347
订阅者
-2224 小时
-1187 天
-40230 天

数据加载中...

标签云
无数据
有任何问题?请刷新页面或联系我们的客服
进出提及
---
---
---
---
---
---
吸引订阅者
九月 '26
九月 '26
+4
在3个频道中
八月 '26
+126
在8个频道中
Get PRO
七月 '26
+41
在8个频道中
Get PRO
六月 '26
+9
在4个频道中
Get PRO
五月 '26
+50
在7个频道中
Get PRO
四月 '26
+21
在6个频道中
Get PRO
三月 '260
在4个频道中
Get PRO
二月 '26
+31
在6个频道中
Get PRO
一月 '26
+6
在10个频道中
Get PRO
十二月 '25
+1
在7个频道中
Get PRO
十一月 '25
+1
在6个频道中
Get PRO
十月 '25
+3
在9个频道中
Get PRO
九月 '25
+360
在66个频道中
Get PRO
八月 '25
+1 011
在67个频道中
Get PRO
七月 '25
+879
在61个频道中
Get PRO
六月 '25
+1 398
在75个频道中
Get PRO
五月 '25
+2 034
在85个频道中
Get PRO
四月 '25
+525
在63个频道中
Get PRO
三月 '25
+549
在80个频道中
Get PRO
二月 '25
+403
在64个频道中
Get PRO
一月 '25
+1 171
在102个频道中
Get PRO
十二月 '24
+2 311
在83个频道中
Get PRO
十一月 '24
+3 575
在107个频道中
Get PRO
十月 '24
+4 015
在119个频道中
Get PRO
九月 '24
+643
在75个频道中
Get PRO
八月 '24
+598
在73个频道中
Get PRO
七月 '24
+1 170
在83个频道中
Get PRO
六月 '24
+590
在54个频道中
Get PRO
五月 '24
+429
在63个频道中
Get PRO
四月 '24
+1 016
在122个频道中
Get PRO
三月 '24
+2 162
在110个频道中
Get PRO
二月 '24
+406
在55个频道中
Get PRO
一月 '24
+460
在3个频道中
Get PRO
十二月 '23
+1 195
在23个频道中
Get PRO
十一月 '23
+2 368
在4个频道中
Get PRO
十月 '23
+316
在3个频道中
Get PRO
九月 '23
+1 999
在0个频道中
Get PRO
八月 '23
+779
在0个频道中
Get PRO
七月 '23
+5 894
在0个频道中
Get PRO
六月 '23
+291
在0个频道中
Get PRO
五月 '23
+873
在0个频道中
Get PRO
四月 '23
+1 384
在0个频道中
Get PRO
三月 '23
+609
在0个频道中
Get PRO
二月 '23
+1 243
在0个频道中
Get PRO
一月 '23
+2 108
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+2 000
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+815
在0个频道中
Get PRO
十月 '22
+2 072
在0个频道中
Get PRO
九月 '22
+2 509
在0个频道中
Get PRO
八月 '22
+4 015
在0个频道中
Get PRO
七月 '22
+5 240
在0个频道中
Get PRO
六月 '22
+4 238
在0个频道中
Get PRO
五月 '22
+3 798
在0个频道中
Get PRO
四月 '22
+2 820
在0个频道中
Get PRO
三月 '22
+3 608
在0个频道中
Get PRO
二月 '22
+1 769
在0个频道中
Get PRO
一月 '22
+1 868
在0个频道中
Get PRO
十二月 '21
+1 571
在0个频道中
Get PRO
十一月 '21
+2 638
在0个频道中
Get PRO
十月 '21
+2 088
在0个频道中
Get PRO
九月 '21
+5 591
在0个频道中
Get PRO
八月 '21
+1 721
在0个频道中
Get PRO
七月 '21
+154
在0个频道中
Get PRO
六月 '21
+1 079
在0个频道中
Get PRO
五月 '21
+298
在0个频道中
日期
订阅者增长
提及
频道
04 九月0
03 九月0
02 九月+4
01 九月0
频道帖子
ठाणे महानगरपालिका (TMC) First Response Sheet उपलब्ध लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html
ठाणे महानगरपालिका (TMC) First Response Sheet उपलब्ध लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html

2
💣तलाठी भरती फोकस असणारे आता मागे हटायचं नाही तुमच्यासाठी जबरदस्त टेस्ट सिरीज आणली आहे...🔥 तलाठी रणांगण (गट - क) पूर्वपरीक्षा सराव पेपर बॅच - 2026 🔥🔥 https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk पूर्व परीक्षा पास व्हायची असेल त्या प्रत्येकाने जॉईन करा.💯🔥 MPSC पूर्व परीक्षेसारखी पेपरची मांडणी...
1 173
3
तलाठी भरती रणांगण सराव पेपर बॅच - 2026 🔥 ❗️MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️ बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरद
तलाठी भरती रणांगण सराव पेपर बॅच - 2026 🔥 ❗️MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️ बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...🔥🔥 🔔 रणांगण बॅचची वैशिष्ट्ये - 👼 आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक प्रश्नाची मांडणी 👼 एकूण 2500+ MPSC प्रश्नांचा समावेश 👼 एक पेपर कितीही वेळा सोडवता येणार 👼 आयोगासारखे नकारात्मक (negative marking) गुणदान उपलब्ध 👼 प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण 👼 सर्व विद्यार्थ्यातून आपली रँकिंग समजणार 📲 खालील App डाऊनलोड करून लगेच घेऊ शकता.⬇️⬇️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377
1 116
4
गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा ८८ वी आवृत्ती     संपादन-संस्करण:- के'सागर सर Index
1 895
5
गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा ८८ वी आवृत्ती संपादन-संस्करण:- के'सागर सर 40% Discount K'Sagar Publications 02024450125 / 9823118
गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा ८८ वी आवृत्ती संपादन-संस्करण:- के'सागर सर 40% Discount K'Sagar Publications 02024450125 / 9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 / 9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 / 9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus #ksagarpublication #ksagar #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #competative_exam #comptativeexam #upsc #mpsc #mpsckatta #mpscupsc #mpscupsckattaa #mpscguidance #talathibharati #psistiaso #mpscprepration #talathibharati #talathibharati #vanrakshakmaterial #mpscgroupc #gatka
1 916
6
●भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती.. ● Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर
●भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती.. ● Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026 ● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM) ● अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख : 23 ते 24 सप्टेंबर 2026 ● Apply Link : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
1 962
7
🙄🙄🙄🙄 आयोगाच्या कार्यालयात 5 लाखाचा व्यवहार 🤡🤡 MPSC घोटाळा हा एका परीक्षेपुरता किंवा एका व्यक्तीपुरता मर्यादित निश्चितच
🙄🙄🙄🙄 आयोगाच्या कार्यालयात 5 लाखाचा व्यवहार 🤡🤡 MPSC घोटाळा हा एका परीक्षेपुरता किंवा एका व्यक्तीपुरता मर्यादित निश्चितच नसणार आहे.....! आयोगाच्या कार्यालयात यांनी व्यवहार केला म्हणजे खूप सराईत टोळकं आहे हे.....यांनी खूप पेपर फोडलेले आहेत. हा लेंडेवे, नखाते यांच्या नातेवाईक, गाववाले आसपासचे सगळे शोधून काढले पाहिजे....!
2 025
8
सागर सर 🔥🔥🫡
सागर सर 🔥🔥🫡
2 961
9
पुण्यात जमावबंदी मुळे मोर्चा साठी परवानगी नाकारण्यात आलेली आहे.विद्यार्थी प्रतिनिधी सोबत चर्चा करुन location बदलून मोर्चा परव
पुण्यात जमावबंदी मुळे मोर्चा साठी परवानगी नाकारण्यात आलेली आहे.विद्यार्थी प्रतिनिधी सोबत चर्चा करुन location बदलून मोर्चा परवानगी साठी पुन्हा प्रयत्न करणार आहे...
2 963
10
🔥🔥🔥 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटीविरोधात अमरावती येथून संविधानिक आणि लोकशाही मार्गाने "आंदोलनाची" सुरुवात झालेली आ
🔥🔥🔥 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटीविरोधात अमरावती येथून संविधानिक आणि लोकशाही मार्गाने "आंदोलनाची" सुरुवात झालेली आहे. ... लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांना राजीनामा द्यावाच लागेल तसेच या पेपरफुटीची सखोल #CBI मार्फत ची मागणी
3 257
11
🔥1 जानेवारी ते 1 सप्टेंबर 2026 चालू घडामोडी ◾️MPSC, सरळसेवा, पोलीस भरती.pdf
2 448
12
❤️ Current Express - 1 जानेवारी ते 1 सप्टेंबर 2026 😊 स्वतः MPSC मधून यशस्वी मार्गदर्शकांच्या लेखणीतून 👼उपयुक्त - MPSC गट ब
❤️ Current Express - 1 जानेवारी ते 1 सप्टेंबर 2026 😊 स्वतः MPSC मधून यशस्वी मार्गदर्शकांच्या लेखणीतून 👼उपयुक्त - MPSC गट ब / क - (तलाठीसह), सरळसेवा, पोलीस भरती 👼Basic to Advance सर्व घडामोडी 👼सोप्या भाषेत मांडणी 👼सरावासाठी 15 प्रश्नसंच 👼ऑगस्ट 2026 पर्यंत updated ❤️Revision साठी Best ✨ 🛒 Amazon link - https://www.amazon.in/dp/B0HHFXSN1C 📱free व paid courses link - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 📱 Whats app - https://wa.me/919075058049 😱 एकदा बुक शॉप मध्ये जाऊन नक्की पहा.
2 351
13
𝐍𝐔𝐌𝐁𝐄𝐑 𝐎𝐍𝐄. 𝐍𝐎 𝐃𝐄𝐁𝐀𝐓𝐄. ☝️🔥 हा विक्रम आहे स्मृती मंधानाच्या नावावर! 💙 🏏👑 महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये
𝐍𝐔𝐌𝐁𝐄𝐑 𝐎𝐍𝐄. 𝐍𝐎 𝐃𝐄𝐁𝐀𝐓𝐄. ☝️🔥 हा विक्रम आहे स्मृती मंधानाच्या नावावर! 💙 🏏👑 महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज! भारतीय क्रिकेटची शान — स्मृती मंधाना! 🇮🇳💙
2 757
14
🤩 डॉ. वी. गोपीकृष्ण : IFEA चे पहिले भारतीय अध्यक्ष ◾️IFEA: 'इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एंडोडोंटिक असोसिएशन्स' ◾कार्यकाळ - 2024 ते
🤩 डॉ. वी. गोपीकृष्ण : IFEA चे पहिले भारतीय अध्यक्ष ◾️IFEA: 'इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एंडोडोंटिक असोसिएशन्स' ◾कार्यकाळ - 2024 ते 2026 ◾या जागतिक दंतवैद्यक संघटनेचे अध्यक्ष बनणारे ते पहिले भारतीय आणि दुसरे आशियायी व्यक्ती ठरले आहेत ◾याअगोदर ते 'सचिव (2020 ते 2024) होते ◾️2022 मध्ये त्यांना स्कॉटलंडच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सकडून 'FDS RCSEd Ad Hominem' ही अत्यंत प्रतिष्ठित फेलोशिप मिळाली, हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय एंडोडोंटिस्ट (दंतवैद्यक) आहेत ◾IFEA ही जागतिक स्तरावरील दंतवैद्यक क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे 🤩 भारतातील पहिले 'ग्रीन फोर्ज' कॉम्प्लेक्स ◾दिनांक : 31 ऑगस्ट 2026 ◾️ठिकाण : मोहाली पंजाब ◾️उद्घाटन : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह हस्ते ◾️संस्था: हे कॉम्प्लेक्स राष्ट्रीय कृषी-अन्न आणि जैवविनिर्माण संस्था च्या परिसरात ◾️हे एक अत्याधुनिक 'सिम्युलेशन चेंबर' आहे, जिथे कोणत्याही हवामानाची कृत्रिमरीत्या हुबेहूब निर्मिती करता येते. ◾हवामानाचे अचूक कृत्रिम नियंत्रण ◾️यामुळे तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान आणि दुष्काळासारख्या परिस्थिती प्रयोगशाळेत नियंत्रित करता येतील . 🤩 भारत–उझबेकिस्तान UPI करार ◾️करार : भारत NPCI ×  NIPC उझबेकिस्तान यांच्यात करार ◾️NIPL :NPCI International Payments Ltd (भारत) ◾️NIPC :National Interbank Processing Centre (उझबेकिस्तान) ◾️उद्देश :उझबेकिस्तानमध्ये UPI-आधारित डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करणे. ◾️भारतीय पर्यटकांना स्थानिक चलन जवळ नसतानाही UPI द्वारे पेमेंट करता येईल. ◾️जाणार पैसे रुपये मध्ये -- जमा होणार Som मध्ये ◾️उझबेकिस्तानी चलन -  सोम (UZS) आहे . 🤩 नुकतेच प्रकाशित काही महत्वाची पुस्तके आणि लेखक ● ‘रेजिम चेंज: इनसाइड द इम्पिरियल प्रेसिडेन्सी ऑफ डोनाल्ड ट्रम्प’ : मॅगी हॅबरमन आणि जोनाथन स्वान ● द क्युरियस अँड द क्लासिफाइड : मनोज मुकुंद नरवणे ● व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स : डी. वाय. चंद्रचूड ● द बेंच, द बार, द बिझारे अँड द लॉफुल अँड द ऑफुल : तुषार मेहता ● अपनापन : शिवराज सिंह चौहान ● ऑल-टाइम फेव्हरेट: फ्रेंडशिप स्टोरीज : रस्किन बॉण्ड ● द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया : पी. पी. सत्यन ● इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड: हॉकी ट्रायम्फ अॅट अॅमस्टरडॅम : के. अरुमुगम ● बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह : सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र ● ट्रम्प ऑफ इंडियन रिपब्लिक: माय लाइफ, माय स्ट्रगल्स : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आत्मचरित्र #NewsBooster 📝 ----------------------------------- ✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी 2026
2 639
15
✍️"अभ्यास,कष्ट, आणि मेहनत करून मिळवलेला रुबाब हा जगावेगळाच असतो. ही वर्दी एकदा अंगावर पडली की, मग आपल्याकडे बघणाऱ्या नजरा आपो
✍️"अभ्यास,कष्ट, आणि मेहनत करून मिळवलेला रुबाब हा जगावेगळाच असतो. ही वर्दी एकदा अंगावर पडली की, मग आपल्याकडे बघणाऱ्या नजरा आपोआप आपल्याकडे पाहून आदराने झुकायला लागतात." Good Morning 😊
2 357
16
◾️महसूल_सेवक_कोतवाल_भरतीबाबत_पत्र_दि_03_09_2026.pdf ● कोतवाल जाहिरात : 2 ऑक्टोबर ला ● परीक्षा : 11 नोव्हेंबर ● नियुक्ती : 28 नोव्हेंबर
3 228
17
नवीन पोलिस भरती वेळापत्रक बाबत.. 🚔 🚨 गृहराज्यमंत्री - मंत्रालय.. महत्त्वाची बैठक होणार आहे... 🎯 https://t.me/ChaluGhadamod
नवीन पोलिस भरती वेळापत्रक बाबत.. 🚔 🚨 गृहराज्यमंत्री - मंत्रालय.. महत्त्वाची बैठक होणार आहे... 🎯 https://t.me/ChaluGhadamodi2023
3 257
18
सेट,नेट प्रबोधिनी पुणे ✍ सेट ,नेट आणि पेट पेपर १ हस्तलिखित व डिजिटल नोट्स ➡️ सामान्य पेपर 1 - सेट, नेट आणि पेट परीक्षेसाठी उप
सेट,नेट प्रबोधिनी पुणे ✍ सेट ,नेट आणि पेट पेपर १ हस्तलिखित व डिजिटल नोट्स ➡️ सामान्य पेपर 1 -  सेट, नेट आणि पेट  परीक्षेसाठी उपयुक्त नोट्स. 🔖वैशिष्टे :- 🎥PYQs मधील IMP Facts 🎥2017 ते 2025 पर्यंतच्या सर्व PYQ चा समावेश असलेली नोट्स 🎥₹ 249/- रूपये ची नोट्स 🔥  50% विशेष ऑफर  - फक्त 125 /- रुपये ✨ संदर्भ :- के.सागर बुक , विद्याभारती आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे 💡 कमी वेळेत जास्त output देणारी नोट्स. 🔖 एक ते दोन दिवसात Rivision होतील अशा नोट्स. 👼PDF स्वरुपात नोट्स मिळतील. 👼परीक्षाभिमुख नोट्सची मांडणी. 👼ज्या घटकावर आयोग अधिक भर देते त्यावर अधिक भर दिलेला आहे. 👼टीप :- Exam Oriented notes 🌐 नोट्स साठी संपर्क करा.:- @MPSCSETNET0101 🌐 अधिक माहिती साठी जॉईन करा. @SETNET_Paper_1 🌐 MPSC अपडेट साठी जॉइन करा. @MPSC_Target_Group_B_C Notes by S. Jadhav (SET, NET And PET PhD)
3 539
19
SET, NET AND PET NOTES हस्तलिखित व डिजिटल नोट्स  परीक्षाभिमुख आणि मागील प्रश्नपत्रिकाचे समावेश अशी नोट्स आहे. Exam oriented and pyq base notes ahe कमीत- कमी वेळेत revision होईल अशी नोट्स आणि output देणारी नोट्स आहे. नोट्स साठी संपर्क करा. @MPSCSETNET0101
3 026
20
BREAKING - पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण पुण्यात गणेशोत्सवातील डीजे व ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट
BREAKING - पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण पुण्यात गणेशोत्सवातील डीजे व ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. डीजेला बापट यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यासंदर्भात ते काही दिवसांपासून आपली भूमिका सातत्याने मांडत आहेत. दरम्यान मारहाणीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बापट यांना सुरक्षा दिली आहे.
3 443