𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🔰Combine गट ब आणि क, पोलीस भरती, TCS, IBPS तसेच सर्व सर्व सरळसेवा परीक्षासाठी एकमेव चालू घडामोडी व्यासपीठ ◆ Daily Free चालू घडामोडी Quiz ◆ Daily चालू घडामोडी नोट्स Admin I'd : @Nilesh12123
إظهار المزيد📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
تُعد قناة 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26 (@mpscurrentaffairs2025) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 55 334 مشتركاً، محتلاً المرتبة 3 069 في فئة التعليم والمرتبة 6 233 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 55 334 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 03 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -402، وفي آخر 24 ساعة بمقدار -22، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 8.15%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 5.36% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 4 509 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 967 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 9.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🔰Combine गट ब आणि क, पोलीस भरती, TCS, IBPS तसेच सर्व सर्व सरळसेवा परीक्षासाठी एकमेव चालू घडामोडी व्यासपीठ
◆ Daily Free चालू घडामोडी Quiz
◆ Daily चालू घडामोडी नोट्स
Admin I'd : @Nilesh12123”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 04 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
جاري تحميل البيانات...
| التاريخ | نمو المشتركين | الإشارات | القنوات | |
| 04 سبتمبر | 0 | |||
| 03 سبتمبر | 0 | |||
| 02 سبتمبر | +4 | |||
| 01 سبتمبر | 0 |
| 2 | 💣तलाठी भरती फोकस असणारे आता मागे हटायचं नाही तुमच्यासाठी जबरदस्त टेस्ट सिरीज आणली आहे...🔥
तलाठी रणांगण (गट - क) पूर्वपरीक्षा सराव पेपर बॅच - 2026 🔥🔥
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
पूर्व परीक्षा पास व्हायची असेल त्या प्रत्येकाने जॉईन करा.💯🔥
MPSC पूर्व परीक्षेसारखी पेपरची मांडणी... | 1 173 |
| 3 | तलाठी भरती रणांगण सराव पेपर बॅच - 2026 🔥
❗️MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️
बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...🔥🔥
🔔 रणांगण बॅचची वैशिष्ट्ये -
👼 आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक प्रश्नाची मांडणी
👼 एकूण 2500+ MPSC प्रश्नांचा समावेश
👼 एक पेपर कितीही वेळा सोडवता येणार
👼 आयोगासारखे नकारात्मक (negative marking) गुणदान उपलब्ध
👼 प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
👼 सर्व विद्यार्थ्यातून आपली रँकिंग समजणार
📲 खालील App डाऊनलोड करून लगेच घेऊ शकता.⬇️⬇️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️संपर्क - 9119501377 | 1 116 |
| 4 | गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा
८८ वी आवृत्ती
संपादन-संस्करण:- के'सागर सर
Index | 1 895 |
| 5 | गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा
८८ वी आवृत्ती
संपादन-संस्करण:- के'सागर सर
40% Discount
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus
#ksagarpublication #ksagar #केसागरपब्लिकेशन
#अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #competative_exam
#comptativeexam #upsc #mpsc #mpsckatta #mpscupsc #mpscupsckattaa
#mpscguidance #talathibharati #psistiaso #mpscprepration
#talathibharati #talathibharati #vanrakshakmaterial
#mpscgroupc #gatka | 1 916 |
| 6 | ●भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती..
● Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM)
● अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख : 23 ते 24 सप्टेंबर 2026
● Apply Link :
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement | 1 962 |
| 7 | 🙄🙄🙄🙄
आयोगाच्या कार्यालयात 5 लाखाचा व्यवहार 🤡🤡
MPSC घोटाळा हा एका परीक्षेपुरता किंवा एका व्यक्तीपुरता मर्यादित निश्चितच नसणार आहे.....!
आयोगाच्या कार्यालयात यांनी व्यवहार केला म्हणजे खूप सराईत टोळकं आहे हे.....यांनी खूप पेपर फोडलेले आहेत.
हा लेंडेवे, नखाते यांच्या नातेवाईक, गाववाले आसपासचे सगळे शोधून काढले पाहिजे....! | 2 025 |
| 8 | सागर सर 🔥🔥🫡 | 2 961 |
| 9 | पुण्यात जमावबंदी मुळे मोर्चा साठी परवानगी नाकारण्यात आलेली आहे.विद्यार्थी प्रतिनिधी सोबत चर्चा करुन location बदलून मोर्चा परवानगी साठी पुन्हा प्रयत्न करणार आहे... | 2 963 |
| 10 | 🔥🔥🔥
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटीविरोधात अमरावती येथून संविधानिक आणि लोकशाही मार्गाने "आंदोलनाची" सुरुवात झालेली आहे. ...
लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांना राजीनामा द्यावाच लागेल तसेच या पेपरफुटीची सखोल #CBI मार्फत ची मागणी | 3 257 |
| 11 | 🔥1 जानेवारी ते 1 सप्टेंबर 2026 चालू घडामोडी
◾️MPSC, सरळसेवा, पोलीस भरती.pdf | 2 448 |
| 12 | ❤️ Current Express - 1 जानेवारी ते 1 सप्टेंबर 2026
😊 स्वतः MPSC मधून यशस्वी मार्गदर्शकांच्या लेखणीतून
👼उपयुक्त - MPSC गट ब / क - (तलाठीसह), सरळसेवा, पोलीस भरती
👼Basic to Advance सर्व घडामोडी
👼सोप्या भाषेत मांडणी
👼सरावासाठी 15 प्रश्नसंच
👼ऑगस्ट 2026 पर्यंत updated
❤️Revision साठी Best ✨
🛒 Amazon link -
https://www.amazon.in/dp/B0HHFXSN1C
📱free व paid courses link -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
📱 Whats app -
https://wa.me/919075058049
😱 एकदा बुक शॉप मध्ये जाऊन नक्की पहा. | 2 351 |
| 13 | 𝐍𝐔𝐌𝐁𝐄𝐑 𝐎𝐍𝐄. 𝐍𝐎 𝐃𝐄𝐁𝐀𝐓𝐄. ☝️🔥
हा विक्रम आहे स्मृती मंधानाच्या नावावर! 💙
🏏👑 महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज!
भारतीय क्रिकेटची शान — स्मृती मंधाना! 🇮🇳💙 | 2 757 |
| 14 | 🤩 डॉ. वी. गोपीकृष्ण : IFEA चे पहिले भारतीय अध्यक्ष
◾️IFEA: 'इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एंडोडोंटिक असोसिएशन्स'
◾कार्यकाळ - 2024 ते 2026
◾या जागतिक दंतवैद्यक संघटनेचे अध्यक्ष बनणारे ते पहिले भारतीय आणि दुसरे आशियायी व्यक्ती ठरले आहेत
◾याअगोदर ते 'सचिव (2020 ते 2024) होते
◾️2022 मध्ये त्यांना स्कॉटलंडच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सकडून 'FDS RCSEd Ad Hominem' ही अत्यंत प्रतिष्ठित फेलोशिप मिळाली, हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय एंडोडोंटिस्ट (दंतवैद्यक) आहेत
◾IFEA ही जागतिक स्तरावरील दंतवैद्यक क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे
🤩 भारतातील पहिले 'ग्रीन फोर्ज' कॉम्प्लेक्स
◾दिनांक : 31 ऑगस्ट 2026
◾️ठिकाण : मोहाली पंजाब
◾️उद्घाटन : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह हस्ते
◾️संस्था: हे कॉम्प्लेक्स राष्ट्रीय कृषी-अन्न आणि जैवविनिर्माण संस्था च्या परिसरात
◾️हे एक अत्याधुनिक 'सिम्युलेशन चेंबर' आहे, जिथे कोणत्याही हवामानाची कृत्रिमरीत्या हुबेहूब निर्मिती करता येते.
◾हवामानाचे अचूक कृत्रिम नियंत्रण
◾️यामुळे तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान आणि दुष्काळासारख्या परिस्थिती प्रयोगशाळेत नियंत्रित करता येतील
.
🤩 भारत–उझबेकिस्तान UPI करार
◾️करार : भारत NPCI × NIPC उझबेकिस्तान यांच्यात करार
◾️NIPL :NPCI International Payments Ltd (भारत)
◾️NIPC :National Interbank Processing Centre (उझबेकिस्तान)
◾️उद्देश :उझबेकिस्तानमध्ये UPI-आधारित डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करणे.
◾️भारतीय पर्यटकांना स्थानिक चलन जवळ नसतानाही UPI द्वारे पेमेंट करता येईल.
◾️जाणार पैसे रुपये मध्ये -- जमा होणार
Som मध्ये
◾️उझबेकिस्तानी चलन - सोम (UZS) आहे
.
🤩 नुकतेच प्रकाशित काही महत्वाची पुस्तके आणि लेखक
● ‘रेजिम चेंज: इनसाइड द इम्पिरियल प्रेसिडेन्सी ऑफ डोनाल्ड ट्रम्प’ : मॅगी हॅबरमन आणि जोनाथन स्वान
● द क्युरियस अँड द क्लासिफाइड : मनोज मुकुंद नरवणे
● व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स : डी. वाय. चंद्रचूड
● द बेंच, द बार, द बिझारे अँड द लॉफुल अँड द ऑफुल : तुषार मेहता
● अपनापन : शिवराज सिंह चौहान
● ऑल-टाइम फेव्हरेट: फ्रेंडशिप स्टोरीज : रस्किन बॉण्ड
● द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया : पी. पी. सत्यन
● इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड: हॉकी ट्रायम्फ अॅट अॅमस्टरडॅम : के. अरुमुगम
● बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह : सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र
● ट्रम्प ऑफ इंडियन रिपब्लिक: माय लाइफ, माय स्ट्रगल्स : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आत्मचरित्र
#NewsBooster 📝
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी 2026 | 2 639 |
| 15 | ✍️"अभ्यास,कष्ट, आणि मेहनत करून मिळवलेला रुबाब हा जगावेगळाच असतो. ही वर्दी एकदा अंगावर पडली की, मग आपल्याकडे बघणाऱ्या नजरा आपोआप आपल्याकडे पाहून आदराने झुकायला लागतात."
Good Morning 😊 | 2 357 |
| 16 | ◾️महसूल_सेवक_कोतवाल_भरतीबाबत_पत्र_दि_03_09_2026.pdf
● कोतवाल जाहिरात : 2 ऑक्टोबर ला
● परीक्षा : 11 नोव्हेंबर
● नियुक्ती : 28 नोव्हेंबर | 3 228 |
| 17 | नवीन पोलिस भरती वेळापत्रक बाबत.. 🚔
🚨 गृहराज्यमंत्री - मंत्रालय..
महत्त्वाची बैठक होणार आहे... 🎯
https://t.me/ChaluGhadamodi2023 | 3 257 |
| 18 | सेट,नेट प्रबोधिनी पुणे
✍ सेट ,नेट आणि पेट पेपर १ हस्तलिखित व डिजिटल नोट्स
➡️ सामान्य पेपर 1 - सेट, नेट आणि पेट परीक्षेसाठी उपयुक्त नोट्स.
🔖वैशिष्टे :-
🎥PYQs मधील IMP Facts
🎥2017 ते 2025 पर्यंतच्या सर्व PYQ चा समावेश असलेली नोट्स
🎥₹ 249/- रूपये ची नोट्स
🔥 50% विशेष ऑफर - फक्त 125 /- रुपये
✨ संदर्भ :- के.सागर बुक , विद्याभारती आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे
💡 कमी वेळेत जास्त output देणारी नोट्स.
🔖 एक ते दोन दिवसात Rivision होतील अशा नोट्स.
👼PDF स्वरुपात नोट्स मिळतील.
👼परीक्षाभिमुख नोट्सची मांडणी.
👼ज्या घटकावर आयोग अधिक भर देते त्यावर अधिक भर दिलेला आहे.
👼टीप :- Exam Oriented notes
🌐 नोट्स साठी संपर्क करा.:- @MPSCSETNET0101
🌐 अधिक माहिती साठी जॉईन करा.
@SETNET_Paper_1
🌐 MPSC अपडेट साठी जॉइन करा.
@MPSC_Target_Group_B_C
Notes by S. Jadhav
(SET, NET And PET PhD) | 3 539 |
| 19 | SET, NET AND PET NOTES
हस्तलिखित व डिजिटल नोट्स परीक्षाभिमुख आणि मागील प्रश्नपत्रिकाचे समावेश अशी नोट्स आहे.
Exam oriented and pyq base notes ahe
कमीत- कमी वेळेत revision होईल अशी नोट्स आणि output देणारी नोट्स आहे.
नोट्स साठी संपर्क करा.
@MPSCSETNET0101 | 3 026 |
| 20 | BREAKING - पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण
पुण्यात गणेशोत्सवातील डीजे व ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. डीजेला बापट यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यासंदर्भात ते काही दिवसांपासून आपली भूमिका सातत्याने मांडत आहेत. दरम्यान मारहाणीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बापट यांना सुरक्षा दिली आहे. | 3 443 |
