𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🔰Combine गट ब आणि क, पोलीस भरती, TCS, IBPS तसेच सर्व सर्व सरळसेवा परीक्षासाठी एकमेव चालू घडामोडी व्यासपीठ ◆ Daily Free चालू घडामोडी Quiz ◆ Daily चालू घडामोडी नोट्स Admin I'd : @Nilesh12123
Ko'proq ko'rsatish📈 Telegram kanali 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26 analitikasi
𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26 (@mpscurrentaffairs2025) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 55 313 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 3 074-o'rinni va Hindiston mintaqasida 6 239-o'rinni egallagan.
📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika
невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 55 313 obunachiga ega bo‘ldi.
05 Sentabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -451 ga, so‘nggi 24 soatda esa -14 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.
- Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
- Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 8.13% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 5.33% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
- Post qamrovi: Har bir post o‘rtacha 4 500 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 2 946 ta ko‘rish yig‘iladi.
- Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 9 ta reaksiya keladi.
📝 Tavsif va kontent siyosati
Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“🔰Combine गट ब आणि क, पोलीस भरती, TCS, IBPS तसेच सर्व सर्व सरळसेवा परीक्षासाठी एकमेव चालू घडामोडी व्यासपीठ
◆ Daily Free चालू घडामोडी Quiz
◆ Daily चालू घडामोडी नोट्स
Admin I'd : @Nilesh12123”
Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 06 Sentabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.
Ma'lumot yuklanmoqda...
| Sana | Obunachilarni jalb qilish | Esdaliklar | Kanallar | |
| 05 Sentabr | 0 | |||
| 04 Sentabr | 0 | |||
| 03 Sentabr | 0 | |||
| 02 Sentabr | +4 | |||
| 01 Sentabr | 0 |
| 2 | स्मॉलेस्ट जनरल नॉलेज
९०% प्रश्नांचा आधारस्तंभ
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ...
लेखक:- विनायक घायाळ
https://ksagar.com/product/smallest-general-knowldge/
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशन्स् चे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus | 918 |
| 3 | 🤩 हृदयनाथ मंगेशकर यांना व्ही. शांताराम पुरस्कार, सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव
◾महाराष्ट्र शासनाने 2025 चे पुरस्कार जाहीर केले
◾मंत्रालय - सांस्कृतिक कार्य विभाग; मंत्री आशिष शेलार.
👼मिळालेले पुरस्कार :
➢चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार - पंडित हृदयनाथ मंगेशकर. हा मराठी चित्रपट व संगीतातील वाटा
➢राज कपूर जीवनगौरव पुरस्कार - सलीम खान. हा हिंदी चित्रपट
➢व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार - प्रसाद ओक. अभिनेते व दिग्दर्शक.
➢राज कपूर विशेष योगदान पुरस्कार - राणी मुखर्जी. अभिनेत्री.
◾व्ही. शांताराम पुरस्कार > हा मराठी चित्रपटातील दीर्घ योगदानासाठी
◾राज कपूर पुरस्कार > हिंदी चित्रपटातील दीर्घ योगदान.
📝व्ही शांताराम यांच्याबद्दल
◾व्ही. शांताराम कोल्हापूर व प्रभात स्टुडिओशी जोडलेले दिग्दर्शक.
◾️राज्याचा मराठी चित्रपट सन्मान त्यांच्या नावाने.
◾हृदयनाथ मंगेशकर लता मंगेशकर यांचे बंधू. शास्त्रीय व चित्रपट संगीत.
◾पहिला व्ही. शांताराम जीवनगौरव चर्चा - चंद्रकांत मांदरे; 1993.
✍ विवेक ... | 1 664 |
| 4 | पुण्यात मोठा मोर्चा होणार ~रोहित दादा
जॉईन @MPSC_Updates | 2 561 |
| 5 | कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या निकालावर आक्षेप | 2 484 |
| 6 | गट - क ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी.
मागच्या गट - क च्या परीक्षेत एकाच परीक्षेत किती प्रश्न होते बघा.
नंतरच आगामी परीक्षेसाठी नक्की खरेदी करा. | 3 418 |
| 7 | TCS /IBPS मार्फत होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त.
PDF चेक करा आणि नंतरच खरेदी करा. | 3 289 |
| 8 | 5 सप्टेंबर शिक्षक दिन आणि समाधान निमसरकार यांच्या वाढदिवसानिमित्य....
सर्व स्पर्धा परीक्षा अतिशय उपयुक्त.
सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक.
फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य
सातवी आवृत्ती 2026
पुस्तकावर विविध प्लॅटफॉर्मवर विशेष सवलतीत उपलब्ध.
✅amazon -https://amzn.to/3XEftcx
-https://link.amazon/B0dJuHbLj
-https://link.amazon/B0hZuFo3b
✅Flipkart - https://www.flipkart.com/fakt-state-board-antim-satya-authentic-samadhan-nimsarkar/p/itmc53d7f242ed58?pid=RBKHGJCYYYJZHHHS
✅MPSCbook- https://mpscbooks.in/products/fakt-state-board-antim-satya-marathi-samadhan-nimsarkar-saimkatta-publication
📞📞अधिक माहितीसाठी संपर्क -
9595382922 | 3 207 |
| 9 | 🤩 68 वे रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2026
◾आशियाचा नोबेल पुरस्कार मानला जातो
◾घोषणा दिनांक - 31 ऑगस्ट 2026 (वितरण 15 नोव्हेंबर)
◾ठिकाण - मेट्रोपॉलिटन थिएटर, मनिला, फिलीपिन्स
◾देणारी संस्था - रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन
◾2026 चे मानकरी (3 व्यक्ती) :
● 1. टॉमी कोह सिंगापूर
➢ ओळख - ज्येष्ठ मुत्सद्दी आणि कायदेतज्ज्ञ
● 2. रुना खान (बांगलादेश)
➢ ओळख - सामाजिक कार्यकर्त्या आणि 'फ्रेंडशिप' या संस्थेच्या संस्थापिका
● 3. बो की (म्यानमार)
➢ ओळख - मानवाधिकार कार्यकर्ते आणि माजी राजकीय कैदी
➤ #Static_GK : रॅमन मॅगसेसे पुरस्कार
◾सुरुवातीचे वर्ष - 1957 (प्रत्यक्ष वाटप 1958 पासून)
◾देणारी संस्था - रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन
◾कुणाच्या स्मरणार्थ - फिलीपिन्सचे 7 वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे (ज्यांचे 1957 मध्ये विमान अपघातात निधन झाले)
◾स्वरूप - पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम
◾विशेष ओळख - या पुरस्काराला "आशियाचे नोबेल" म्हणून ओळखले जाते
◾काही प्रमुख भारतीय मानकरी - इला भट, किरण बेदी आणि बाबा आमटे
.
🤩 जॉर्जिया मेलोनी दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीच्या सर्वाधिक काळ सलग पदावर राहिलेल्या पंतप्रधान
◾सलग 1,413 दिवस सत्तेत राहिले.
◾दिनांक - 4 सप्टेंबर 2026.
◾️इटालियन प्रजासत्ताकातील दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वाधिक काळ चाललेले सलग सरकार.
◾पूर्वीचा विक्रम - सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांचे दुसरे सरकार, 1,412 दिवस (2001–2005).
◾पदभार - 22 ऑक्टोबर 2022; त्यांनी मारिओ द्राघी यांची जागा घेतली.
◾पक्ष - ब्रदर्स ऑफ इटली
◾विशेष - इटलीच्या इतिहासातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत
.
🤩अमेरिकेच्या 250व्या वर्धापनदिनानिमित्त ट्रम्प 1 डॉलर नाणे प्रसिद्ध
◾दिनांक - 2 सप्टेंबर 2026.
◾निमित्त - अमेरिकेच्या स्वातंत्र्याची 250 वर्षे (1776–2026).
◾पुढील बाजू - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चित्र; लिबर्टी, इन गॉड वी ट्रस्ट, 1776–2026.
◾मागील बाजू - राष्ट्रपती मुद्रा , गरुडाच्या ढालीवर 250.
◾मिश्रण - तांबे, जस्त, मॅंगनीज, निकेल; सोन्याचा रंग पण सोने नाही.
◾विशेष आवृत्ती - 4 जुलै रोजी 250,000 नाण्यांवर जुलै 4 privy mark.
◾️जिवंत राष्ट्राध्यक्ष अमेरिकन चलनावर छापणे दुर्मिळ.
◾️1926 मध्ये 150 व्या वर्धापनदिनाच्या अर्धा डॉलर नाण्यावर कॅल्विन कूलिज हा अपवाद होता.
#NewsBooster
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026 | 2 517 |
| 10 | 🤩 इसरोच्या जीएसएलव्ही-एफ17 ने ईओएस-05 भूनिरीक्षण उपग्रह यशस्वी प्रक्षेपण
◾️नाव - GSLV-F17 ने EOS-05 उपग्रह यशस्वी प्रक्षेपण
◾दिनांक व वेळ - 4 सप्टेंबर 2026 (02:55 IST)
◾स्थळ - द्वितीय प्रक्षेपण पॅड, सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा
◾यान - Geosynchronous Satellite Launch Vehicle F17
◾GSLV उड्डाण क्रम - 19 वे
◾श्रीहरिकोटा प्रक्षेपण क्रम - 107 वे
◾उपग्रह वजन - 2,367 किग्रॅ
◾विशेष - GSLV ने आजवर नेलेला सर्वात जड उपग्रह
◾EOS-05 विशेष - भारताचा पहिला भूस्थिर कक्षेतील प्रतिमा उपग्रह
◾उपयोग - शेती , आपत्ती व्यवस्थापन , चक्रीवादळ , पूर , वन्य आग , सामरिक निरीक्षण | 2 079 |
| 11 | ✔️प्रश्न तोच किती मधून किती आले??
✅दोन महिन्याच्या Current (30 Pages)मधून ५ प्रश्न..✅
#मोजकेच तीन ओळ एक प्रश्न
#No फाफत पसारा
#CM
#CurrentMantra
#MpscExamMantra
@CurrentMantra | 1 717 |
| 12 | 😉😌😍🥰
🆕 Available Now
✅Current Mantra (CM) 2026 l Book Sample Copy✅
🎖️पहिल्याच आवृत्ती मध्ये Out off Stock झालेले चालू घडामोडीचे एकमवे Book✅
✅वैशिष्ट्ये:
१)१२ महिन्यांच्या चालू घडामोडी मासिक स्वरूपात उपलब्ध करणारे स्पर्धा परीक्षेतील पहिले पुस्तक.
२)Pib,GK Today सह सर्व महत्त्वाच्या संदर्भाचे Snapshots व Pelletes
३)Revision Friendly,To the Point & Exam Oriented Book
४)"Minimum Content with Maximum Reflection" वर आधारित
५)कमी Pages मध्ये सर्व महत्त्वाच्या घडामोडी cover करणारे एकमेव पुस्तक.
✅Limited Copies💙
✅संपर्क:
आई बुक सेंटर नवी पेठ पुणे
9922492415
✔️Online Booking साठी
👉 Click Here
💎Android App💎
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple | 1 724 |
| 13 | 🔰खऱ्या आयुष्यात संपत्ती पेक्षा एखाद्या माणसामधला साधा स्वभाव सुद्धा कमावलेल्या श्रीमंतीपेक्षा कमी नसतो...
शुभ सकाळ 😊 | 2 206 |
| 14 | ठाणे महानगरपालिका (TMC) First Response Sheet उपलब्ध
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html | 2 167 |
| 15 | 💣तलाठी भरती फोकस असणारे आता मागे हटायचं नाही तुमच्यासाठी जबरदस्त टेस्ट सिरीज आणली आहे...🔥
तलाठी रणांगण (गट - क) पूर्वपरीक्षा सराव पेपर बॅच - 2026 🔥🔥
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
पूर्व परीक्षा पास व्हायची असेल त्या प्रत्येकाने जॉईन करा.💯🔥
MPSC पूर्व परीक्षेसारखी पेपरची मांडणी... | 2 195 |
| 16 | तलाठी भरती रणांगण सराव पेपर बॅच - 2026 🔥
❗️MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️
बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...🔥🔥
🔔 रणांगण बॅचची वैशिष्ट्ये -
👼 आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक प्रश्नाची मांडणी
👼 एकूण 2500+ MPSC प्रश्नांचा समावेश
👼 एक पेपर कितीही वेळा सोडवता येणार
👼 आयोगासारखे नकारात्मक (negative marking) गुणदान उपलब्ध
👼 प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
👼 सर्व विद्यार्थ्यातून आपली रँकिंग समजणार
📲 खालील App डाऊनलोड करून लगेच घेऊ शकता.⬇️⬇️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️संपर्क - 9119501377 | 2 215 |
| 17 | गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा
८८ वी आवृत्ती
संपादन-संस्करण:- के'सागर सर
Index | 2 877 |
| 18 | गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा
८८ वी आवृत्ती
संपादन-संस्करण:- के'सागर सर
40% Discount
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus
#ksagarpublication #ksagar #केसागरपब्लिकेशन
#अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #competative_exam
#comptativeexam #upsc #mpsc #mpsckatta #mpscupsc #mpscupsckattaa
#mpscguidance #talathibharati #psistiaso #mpscprepration
#talathibharati #talathibharati #vanrakshakmaterial
#mpscgroupc #gatka | 2 962 |
| 19 | ●भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती..
● Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM)
● अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख : 23 ते 24 सप्टेंबर 2026
● Apply Link :
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement | 2 775 |
| 20 | 🙄🙄🙄🙄
आयोगाच्या कार्यालयात 5 लाखाचा व्यवहार 🤡🤡
MPSC घोटाळा हा एका परीक्षेपुरता किंवा एका व्यक्तीपुरता मर्यादित निश्चितच नसणार आहे.....!
आयोगाच्या कार्यालयात यांनी व्यवहार केला म्हणजे खूप सराईत टोळकं आहे हे.....यांनी खूप पेपर फोडलेले आहेत.
हा लेंडेवे, नखाते यांच्या नातेवाईक, गाववाले आसपासचे सगळे शोधून काढले पाहिजे....! | 2 984 |
