𝐌𝐏𝐒𝐂 सारथी 💡
A remenurative approach to tackle all MPSC Exams in an invented way... Guided by- 1.Ramakant Shrimant Mali BDO-2022 GLO-2021,ASO-2018 2.Pratik Chandrakant Thorat Chief Officer,Municipal Council ACP Excise-2022, STI /ASO-2021 3.Yogesh Gavade
إظهار المزيد1 133
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
-1130 أيام
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
✅विधान परिषदेच्या 4 जागासाठी 26 जून रोजी मतदान
❗पदवीधर -
1. मुंबई
2. कोकण
❗शिक्षक
1. मुंबई
2. नाशिक
✍️✍️ Current based Home Work :
१. पदवीधर मतदार होण्यासाठीची पात्रता २. शिक्षक मतदार होण्यासाठीची पात्रता
३. विधानपरिषदेत एकूण जागा व कोणकोणत्या प्रकारातून त्या भरल्या जातात त्याचे प्रकार.
➖➖➖➖
आचारसंहिता पुन्हा वाढली ५ जुलै पर्यंत.....🥲
👍 1
01:00
Video unavailableShow in Telegram
शुभ रात्री..
प्रत्येकाचा_स्वतःचा_मार्ग_आणि_गोष्टी_हाताळण्याचा_वेळ_असतो_#youtube.mp47.29 MB
👍 2
00:27
Video unavailableShow in Telegram
Snapinsta_app_video_47542969_1189070912265809_8697588072170167859.mp41.95 MB
🤩 4🔥 3
क्लर्क स्किल टेस्ट
Free ENGLISH typing practice website link
खालील लिंक ल direct क्लिक करून वेबसाईट वर जाता येईल....
किंवा गूगल बाबा वर search केलं तरी येऊन जात👍👇👇
1) https://www.typingbuddy.com/
2) https://www.speedtypingonline.com/typing-test
3) https://www.sonitypingtutor.com/
4) https://www.typerush.com/
5) https://www.typingbaba.com/
👍 1❤ 1
#Typing Skill Improvement 🎯🎯🎯🎯
Typing सरावासाठी सर्वोत्तम Website आणि Application 👉.
Typing Buddy
Zerzura
UTST
Typing Era
#RCB Playoff Match❤️❤️❤️❤️
पहिल्या 8 मॅच पैकी फक्त एकच मॅच जिंकले होते , अनेकांनी नावं ठेवली हार सी बी म्हणुन हिणवलं, पाॅईन्ट टेबलच्या तळाशी होते.
RCB साठी सगळेच संपलं होतं ,
परंतु पुढच्या सहा पैकी सहा मॅच जिंकून, कम बॅक जोरात केला , आणी रात्रीच्या मॅचमधे जर तर वर असताना मॅच जिंकून थाटात प्लेऑफ मधे गाठलं.
मित्रांनो हार कधी मानायची नाही , आयुष्यात एक टक्का जरी चान्स असला ना तरी आपलं शंभर टक्के देऊन शेवटपर्यंत लढायचं ✌️✌️✌️✌️
❤ 16👍 6🔥 2