𝐌𝐏𝐒𝐂 सारथी 💡
A remenurative approach to tackle all MPSC Exams in an invented way... Guided by- 1.Ramakant Shrimant Mali BDO-2022 GLO-2021,ASO-2018 2.Pratik Chandrakant Thorat Chief Officer,Municipal Council ACP Excise-2022, STI /ASO-2021 3.Yogesh Gavade
Більше1 134
Підписники
+124 години
-197 днів
+4930 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
क्लर्क स्किल टेस्ट
Free ENGLISH typing practice website link
खालील लिंक ल direct क्लिक करून वेबसाईट वर जाता येईल....
किंवा गूगल बाबा वर search केलं तरी येऊन जात👍👇👇
1) https://www.typingbuddy.com/
2) https://www.speedtypingonline.com/typing-test
3) https://www.sonitypingtutor.com/
4) https://www.typerush.com/
5) https://www.typingbaba.com/
👍 1❤ 1
#Typing Skill Improvement 🎯🎯🎯🎯
Typing सरावासाठी सर्वोत्तम Website आणि Application 👉.
Typing Buddy
Zerzura
UTST
Typing Era
#RCB Playoff Match❤️❤️❤️❤️
पहिल्या 8 मॅच पैकी फक्त एकच मॅच जिंकले होते , अनेकांनी नावं ठेवली हार सी बी म्हणुन हिणवलं, पाॅईन्ट टेबलच्या तळाशी होते.
RCB साठी सगळेच संपलं होतं ,
परंतु पुढच्या सहा पैकी सहा मॅच जिंकून, कम बॅक जोरात केला , आणी रात्रीच्या मॅचमधे जर तर वर असताना मॅच जिंकून थाटात प्लेऑफ मधे गाठलं.
मित्रांनो हार कधी मानायची नाही , आयुष्यात एक टक्का जरी चान्स असला ना तरी आपलं शंभर टक्के देऊन शेवटपर्यंत लढायचं ✌️✌️✌️✌️
❤ 16👍 6🔥 2
🔰🔰क्लर्क मेन्स रिझल्ट २०२३ मधे नाव असून .... सातारा तलाठी म्हणुन निवड झालेल्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे ✅✅✅....
🛑स्किल टेस्ट ला हे लोक येतील का???
१) ganagavne archana uttam
२)ganesh shesherao Gaikwad
३)Seema vitthal sontate
४) Prashant laxman mane
५) gawali gaurav
६)dhirvassi Sachin shivsing
7)nalawade amol hanumant
8)pawar dhanshree tanaji
9)jadhav snehal sambhaji
10)naik basvant kallapa
11)chavan vinod sampat
12)patil shital madhukar
13)hulwan dattatrya mohan
14)dhurgude Kiran ganpat
15)karade dhula maruti
16)khade Mahesh shrimant
17)doifode Chetan ramrao
18)Ajay Krishna Mane
19)Adalinge yogesh kisan
20)kakde Pawan Subhash
21)khot suhas Sanjay
22)kadam pratiksha sahebrao
23)todkar komal uttam
24)khadke Ashwini sudhakar
25)adsure rupali rajabapu
26) sutar Prashant Tukaram
27)bhujbal vitthal askhaykumar
28)bhute tejaswini dilip
29)virkar Ganesh Subhash
30)parmale Dinesh Ramchandra
31)atpadkar Dnyaneshwar sadashiv
32)wagh Akshay mohan
33)bodake shubham dilip
34)bhargude Akash rohidas
35) pawar Vishal Gopinath
36)shinde pravin dattatrya
37)gurav akash jalindar
38)kachare Sharad Mahadev
39)Rane Tushar dhondiran
40)milmile jagannath Suresh
42)lokhande Ajit keshav
43)jadhav Santosh annaso
44)wayal pallavi Sanjay
45)deshmukh rushikesh tanaji
46)bhatane walmik shanarrao
47)Pol Shailesh Rajesh
48) Gaikwad Kishor janardan
49)patil Anil pralhad
50)shivathare kailas Suryakant
51)jagadale chandrakant Tukaram
52)Powar Priyanka Ashok
हा फक्त सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी आहे. अजून असे चंद्रपूर मधील सुद्धा 48 आहे. तर पुणे, नाशिक, नागपूर मधील किती विद्यार्थी असतील. त्यामुळे ज्यांना लीड नाही. त्याच उत्तर proof सहित दिल आहे.
हा फक्त तलाठी चा निकाल आहे. WRD ,नगरपरिषद, जिल्हा न्यायालय, PSI STI, TAX बाकी आहे.
आत्ता तुम्हीच ठरवा काय करायचे आहे ते.आम्ही काही सांगितलं की परत टेलिग्राम वाल्यानं फसवलं असे होईल..
तुम्हाला बुद्धी आहे त्याचा वापर करा.✅✅
#Frwd
👍 5❤ 2🤩 2
कृपया ही पोस्ट आपल्या माहितीतील दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर, आर्थिक वंचित घटकातील सर्व जाती, अनुसूचित जाती, आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती..!!
(फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी)
दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल प्रवेश सूचना - 2024
1) निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण : UPSC, MPSC, SSC, बँकिंग + IBPS, RRB, सरळसेवा
2) उच्च शिक्षण - दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी - BE, BCA, BBA, BA, B.Com, BSc, PG & Ph.D.
3) प्रवेश परीक्षेची तयारी - MBA, MSW, अझीम प्रेमजी विद्यापीठ, TISS, IIM, IIT इ. संस्थां आणि विद्यापीठांसाठी प्रवेश परीक्षांची तयारी.
4) संगणक प्रशिक्षण : केवळ दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी
5) कला, कौशल्य आणि उद्योजकता विकास: फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी
प्रवेश परीक्षाला अर्ज करण्यासाठी प्रक्रिया :
1) गुगल फॉर्म भरा - https://forms.gle/gCXr3adnfWBzsJdq5
2) अर्ज करण्याची शेवटची तारीख - दि. 10 जून 2024
3)परीक्षेची तारीख - दि. 23 जून 2024
4)नाममात्र नोंदणी फी - रु. 50 फक्त
काही समस्या असल्यास 9890406717 ह्या नंबर वर WhatsApp मेसेज करावा.
अधिक माहितीसाठी - www.deepstambhfoundation.org
👍 1🥰 1