cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

Subhash Shelke - सुभाष शेळके

प्रशासकीय सुधारणा | नोकरभरती | भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र |

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
3 609
المشتركون
+1224 ساعات
+997 أيام
+35430 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 EWS मधील SEBC उमेदवारांना पूर्व परीक्षा होण्याच्या आधीच SEBC विकल्प निवडण्याची संधी द्यावी लागेल. नाहीतर पूर्व परीक्षा झाल्यानंतर खूप किचकट कायदेशीर पेच निर्माण होतील. पूर्व परीक्षा झाल्यानंतर विकल्प निवडण्याची संधी खालील समस्या निर्माण करील. मूळ EWS मधील उमेदवार SEBC उमेदवारांना बाहेर काढा म्हणतील / आयोग तशी संधी देईल पण त्याच वेळी आता SEBC प्रवर्गात अर्ज भरलेले उमेदवार पूर्व परीक्षा होण्याच्या आधी आणि आता आरक्षण स्थिती सारखीच असताना आयोग ही बदलायची संधी कशी देऊ शकतो? या आधारे या उमेदवारांनी चुकीची माहिती भरून अर्ज भरले असाही युक्तिवाद करता येईल. ज्या EWS मधील वयाधिक झालेल्या उमेदवारांनी SEBC विकल्प निवडला नाही त्यांच्याविषयी काय? नियमानुसार ते पूर्व परीक्षा देण्यासच पात्र नाहीत उद्या हाही मुद्दा हरकतीचा असेल. उद्या EWS मधील SEBC उमेदवारांना चॅलेंज करणारे पूर्व परीक्षा झाल्यावर समोर येतील ज्यांची कायदेशीर बाजू मजबूत असेल त्यावर उपाय काय? यावर सर्वांच्या हिताच्या दृष्टीने एकच उपाय आहे पूर्व परीक्षा होण्याच्या आधीच EWS मधील उमेदवारांना SEBC विकल्प निवडण्याची संधी देऊन परीक्षा आयोजीत करणे.
إظهار الكل...
👍 26🔥 2
धन्यवाद शिंदे साहेब.... https://x.com/dhananjay_aap/status/1808832637794201613?s=46
إظهار الكل...
👍 13🔥 4
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 बाबतही आयोगाने अशी स्पष्ट आणि ठळक सूचना टाकली असती तर एवढा गोंधळ झाला नसता!
إظهار الكل...
👍 35🔥 4
Photo unavailableShow in Telegram
सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब SEBC विकल्प सादर न केल्यास पुन्हा भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर बदलाची संधी मिळणार नाही. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 SEBC उमेदवारांना EWS मधून SEBC करण्याची संधी पुर्व परीक्षा होण्याच्या आधीच द्यावी लागेल.
إظهار الكل...
👍 33
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 8308 उमेदवार SEBC प्रवर्गात गेलेत अजूनही हजारो (30-40 हजार अंदाजीत) SEBC उमेदवार EWS प्रवर्गात आहेत उद्या पूर्व परीक्षा झाल्यानंतर कोर्टात हा मुद्दा गेल्यानंतर आयोग कोर्टाला सांगेल आम्ही 15 दिवसांचा कालावधी दिला होता. त्यावेळी या उमेदवारांचे म्हणणे कोणीही ऐकून घेणार नाही. याचा अर्थ एक असाही निघतो की चुकीची माहिती भरुन अर्ज भरला असा. कोर्ट असेही म्हणेन की पुर्व परीक्षा होण्याच्या आधीच त्यावर तुम्ही तशी मागणी करून आयोगाला सांगायला हवे होते. EWS ➡️ SEBC समस्या आताच सुटणे सर्वांच्या हिताचे राहील.
إظهار الكل...
👍 82 12👎 3🏆 2🔥 1🤔 1👌 1
एखादी परीक्षा ही भविष्यात कायदेशीर अडचण निर्माण होऊन न्यायालयात अडकुन नाहक उमेदवारांना त्रास होणार असेल तर आयोगाने ती समस्या त्यांच्या परिक्षेत्रात सोडवता येत असेल तर आयोगाने कोर्टाच्या नोटिशीची वाट न बघता ती सोडवली पाहिजे. उमेदवार स्नेही धोरण याला म्हणतात. बिहार लोकसेवा आयोग याचे आदर्श उदाहरण आहे. प्रत्येक कायदेशीर बाब उमेदवार न्यायालयात जायच्या आधी आयोगातील विधी विभागाशी चर्चा करूनच न्यायालय गाठतात. त्यामुळे होते काय की 99% प्रॉब्लेम तिथेच सुटतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यावर विचार करण्याची गरज आहे!
إظهار الكل...
46👍 17👌 5🏆 2
Photo unavailableShow in Telegram
कृषी सेवा राजपत्रित पदांच्या 258 जागा भरणार!
إظهار الكل...
👍 17🙏 1
लिपीक टंकलेखक आणि कर सहायक पदांकरीता आयोजीत केली जाणारी कौशल्य चाचणी येत्या काळात फक्त मुंबई केंद्रांवर न होता पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या केंद्रांवर देखील आयोजीत कराव्यात.
إظهار الكل...
👍 34🏆 2
PSI भरती जलद करायची असेल तर शारीरिक चाचणीनंतर त्याच दिवशी लगेचच कागदपत्र पडताळणी आणि मुलाखती झाल्या पाहिजेत. 5 मिनिटांच्या मुलाखतीत जास्तीचा गुणफरक पडू न देण्याची काळजी आयोगाने घेतली पाहिजे. मुलाखती या काढून टाकल्या तरी हरकत नाही.
إظهار الكل...
👍 32
गट क सर्व पदे #MPSC मार्फत भरली जातील. मंजुर पदे 4.82 लाख भरलेली पदे 3.48 लाख रिक्त पदे 1.34 लाख #नोकरभरती
إظهار الكل...
39👍 15
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.