MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 966
المشتركون
+124 ساعات
-147 أيام
-8230 أيام
جاري تحميل البيانات...
القنوات المماثلة
سحابة العلامات
لا توجد بيانات
هل تواجه مشاكل؟ يرجى تحديث الصفحة أو الاتصال بمدير الدعم الخاص بنا.
الإشارات الواردة والصادرة
---
---
---
---
---
---
جذب المشتركين
يونيو '26
يونيو '26
+15
في 0 قنوات
مايو '26
+49
في 1 قنوات
Get PRO
أبريل '26
+21
في 0 قنوات
Get PRO
مارس '26
+8
في 3 قنوات
Get PRO
فبراير '26
+16
في 0 قنوات
Get PRO
يناير '26
+24
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '25
+22
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '25
+4
في 1 قنوات
Get PRO
أكتوبر '25
+1
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '25
+7
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '25
+11
في 3 قنوات
Get PRO
يوليو '25
+24
في 0 قنوات
Get PRO
يونيو '25
+6
في 0 قنوات
Get PRO
مايو '25
+2
في 0 قنوات
Get PRO
أبريل '25
+3
في 0 قنوات
Get PRO
مارس '25
+10
في 0 قنوات
Get PRO
فبراير '25
+3
في 0 قنوات
Get PRO
يناير '25
+12
في 1 قنوات
Get PRO
ديسمبر '24
+7
في 5 قنوات
Get PRO
نوفمبر '24
+17
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '24
+26
في 4 قنوات
Get PRO
سبتمبر '24
+12
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '24
+19
في 0 قنوات
Get PRO
يوليو '24
+9
في 0 قنوات
Get PRO
يونيو '24
+17
في 0 قنوات
Get PRO
مايو '24
+42
في 0 قنوات
Get PRO
أبريل '24
+51
في 1 قنوات
Get PRO
مارس '24
+56
في 2 قنوات
Get PRO
فبراير '24
+37
في 1 قنوات
Get PRO
يناير '24
+85
في 8 قنوات
Get PRO
ديسمبر '23
+60
في 2 قنوات
Get PRO
نوفمبر '23
+51
في 1 قنوات
Get PRO
أكتوبر '23
+40
في 2 قنوات
Get PRO
سبتمبر '23
+78
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '23
+30
في 0 قنوات
Get PRO
يوليو '23
+133
في 0 قنوات
Get PRO
يونيو '23
+42
في 0 قنوات
Get PRO
مايو '23
+143
في 0 قنوات
Get PRO
أبريل '23
+65
في 0 قنوات
Get PRO
مارس '23
+126
في 0 قنوات
Get PRO
فبراير '23
+68
في 0 قنوات
Get PRO
يناير '23
+186
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '22
+232
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '22
+119
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '22
+159
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '22
+192
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '22
+785
في 0 قنوات
Get PRO
يوليو '22
+169
في 0 قنوات
Get PRO
يونيو '22
+127
في 0 قنوات
Get PRO
مايو '22
+161
في 0 قنوات
Get PRO
أبريل '22
+354
في 0 قنوات
Get PRO
مارس '22
+1 549
في 0 قنوات
Get PRO
فبراير '22
+537
في 0 قنوات
Get PRO
يناير '22
+239
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '21
+409
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '21
+559
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '21
+1 125
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '21
+541
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '21
+288
في 0 قنوات
Get PRO
يوليو '21
+922
في 0 قنوات
Get PRO
يونيو '21
+487
في 0 قنوات
Get PRO
مايو '21
+966
في 0 قنوات
Get PRO
أبريل '21
+1 088
في 0 قنوات
Get PRO
مارس '21
+486
في 0 قنوات
Get PRO
فبراير '21
+512
في 0 قنوات
Get PRO
يناير '21
+908
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '20
+10 716
في 0 قنوات
| التاريخ | نمو المشتركين | الإشارات | القنوات | |
| 11 يونيو | +1 | |||
| 10 يونيو | +3 | |||
| 09 يونيو | +1 | |||
| 08 يونيو | +3 | |||
| 07 يونيو | 0 | |||
| 06 يونيو | +2 | |||
| 05 يونيو | +1 | |||
| 04 يونيو | 0 | |||
| 03 يونيو | 0 | |||
| 02 يونيو | +4 | |||
| 01 يونيو | 0 |
منشورات القناة
Notes आजच घेउन Complete करा... येणाऱ्या 5-6 Days मध्ये याच notes ला Minimum 2 Revision करता येतील... Data मध्ये Perfection n अजुन Clearity येईल.... ज्यांना पाहिजे आहेत त्यांनी Msg करा @Mrahulkumar
| 2 | July 2025 ते May 2026 Current Notes कोणाला पाहिजे असतील तर @Mrahulkumar यावर Msg करा.
11 महिन्यांच्या Notes 63 Pgs मध्ये Cover केलेल्या आहेत.
Demo Notes 👇👇
July 2025 👇👇
https://t.me/RapidCurrentRevision/985
Sept 2025
https://t.me/RapidCurrentRevision/995
Jan 2026 👇👇
https://t.me/RapidCurrentRevision/986
Handwritten 63 Pgs आहेत.... Hardly 5-6 hrs मध्ये सर्व 11 महिन्यांचे Current Read करुन Complete होइल... ज्यांनी आधी Current केलेले आहे त्यांची Revision अजुन कमी वेळात होउ शकेल So आता येणाऱ्या Combine Prelims साठी सुद्धा या Notes उपयुक्त ठरतील आणि आगामी काळातील सर्व Mains साठी या Notes चा फायदा होईल... So ज्यांना पाहिजे आहेत त्यांनी @MRahulkumar यावर मला msg करा. | 747 |
| 3 | Handwritten 63 Pgs आहेत.... Hardly 5-6 hrs मध्ये सर्व 11 महिन्यांचे Current Read करुन Complete होइल... So आता येणाऱ्या Combine Prelims साठी सुद्धा उपयुक्त Notes ठरतील आणि आगामी काळातील सर्व Mains साठी या Notes चा फायदा होईल... So ज्यांना पाहिजे आहेत त्यांनी @MRahulkumar यावर मला msg करा. | 545 |
| 4 | July 2025 ते May 2026 Current Notes कोणाला पाहिजे असतील तर @Mrahulkumar यावर Msg करा.
11 महिन्यांच्या Notes 63 Pgs मध्ये Cover केलेल्या आहेत.
Demo Notes 👇👇
July 2025 👇👇
https://t.me/RapidCurrentRevision/985
Sept 2025
https://t.me/RapidCurrentRevision/995
Jan 2026 👇👇
https://t.me/RapidCurrentRevision/986 | 682 |
| 5 | 🙏🙏💐💐❤️ | 1 258 |
| 6 | July 2025 ते May 2026 Current Notes कोणाला पाहिजे असतील तर @Mrahulkumar यावर Msg करा.
11 महिन्यांच्या Notes 63 Pgs मध्ये Cover केलेल्या आहेत.
Demo Notes 👇👇
July 2025 👇👇
https://t.me/RapidCurrentRevision/985
Sept 2025
https://t.me/RapidCurrentRevision/995
Jan 2026 👇👇
https://t.me/RapidCurrentRevision/986 | 1 |
| 7 | Sept 2025 RCR By Rahul Madane.pdf
@Rapidcurrentrevision | 1 303 |
| 8 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम निवडीत शिफारस न झालेल्या उमेदवारांसाठी ‘निपुण सेतू’ या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. | 864 |
| 9 | Nipun Setu.pdf | 809 |
| 10 | +1 जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०६ जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 1 295 |
| 11 | गट ब मुख्य मार्क्स कळवा
Category
gender
Total
@MRahulkumar | 3 037 |
| 12 | Jan 2026 By Rahul Madane.pdf
@Rapidcurrentrevision | 2 819 |
| 13 | July 2025 RCR By Rahul Madane.pdf
@Rapidcurrentrevision | 3 135 |
| 14 | राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 - Hallticket Account मध्ये उपलब्ध झालेले आहेत.
@Missioncombined | 3 255 |
| 15 | BMC Executive Assistant भरती प्रक्रियेतील 21 एप्रिल 2026 रोजी प्रकाशित झालेल्या Waiting List / Temporary Selection List 3.0 मधून कोणाची निवड झाली आहे का?
@Mrahulkumar यावर मला कळवा | 0 |
| 16 | 202605051824209807.pdf | 4 086 |
| 17 | बीड जिल्ह्यातील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी एका ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातील मुलीच्या केसमध्ये व्यक्तिशः संपर्क साधून मदत केली होती. त्यांच्या बोलण्यातून त्यांची मदतीच्या भावनेची, कामाची तळमळ जाणवली होती.
अतिशय उमद्या स्वभावाचा प्रामाणिक आणि मेहनती अधिकारी आज अपघाताने आपल्यातून निघून गेला आहे! त्यांचं अकाली जाणं धक्कादायक आणि खूप क्लेशदायक आहे.
राकेश गिड्डे यांचे वडील अण्णासो गिड्डे खासगी वाहनावर चालक म्हणून काम करायचे. घरची जेमतेम कोरडवाहू शेती. या कुटुंबात राकेश जन्माला आला. कष्टाने शिकला, संघर्ष केला आणि तहसिलदार झाला. गावाला त्याचे भारी कौतुक.
त्यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक तरुण स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागले, अनेकांनी यश मिळवले. त्यांचे काम लक्षवेधी होते आणि त्यांचा संसारही आता बहरू लागला होता, पण नियतीला हे मान्य नव्हते. एका अपघातात आज राकेश गिड्डे यांचे आज निधन झाले..
बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे तहसिलदार राकेश अण्णासाहेब गिड्डे यांच्या अपघाती निधनाची बातमी आज सकाळी येवून धडकली आणि सारे सुन्न झाले. ते ज्या शाळेत शिकले, त्या शहीद अभयकुमार पाटील विद्यालयासह संपूर्ण गावावर शोककळा पसरलीय.
2019 ला अधिकारी झालेले राकेश गिड्डे अवघे एकतीस वर्षांचे होते. दीर्घकाळ पुण्यात राहून त्यांनी अभ्यास केला. वडिलांनी कष्टाने त्यांना बळ दिले..ज्या वयात मुले करिअरसाठी संघर्ष करतात, त्या वयात हा पठ्ठ्या तालुक्याचा प्रमुख म्हणून खुर्चीवर विराजमान झाला.
त्यांच्या हाती जे होते, ते त्यांनी मुक्त हस्ते मदत करत शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अडल्या-नडल्या लोकांच्या कल्याणाचे निर्णय गतीने राबवले. बांधावर जावून काम करणारा तहसिलदार अशी त्यांची मराठवाड्यात ओळख निर्माण झाली.
बीडमध्ये काम करणे सोपं नसते, राकेशने ते करून दाखवले..तीन वर्षांपूर्वी थाटामाटात त्यांचे लग्न झाले. दोन वर्षांची मुलगी आहे त्यांना. पोरगा तहसिलदार झाल्याने कुटुंबाचे नशीबही पालटले. शेतीत विकास सुरू झाला. छोट्या-मोठ्या व्यवसायातून प्रगती व्हायला लागली.
ते दूर मराठवाड्यात असले तरी गावातील अनेक उपक्रमांना त्यांचे पाठबळ असायचे. कोरोना संकट काळात त्यांनी औषधे, वैद्यकीय सुविधांसाठी मदत उभी केली होती.
राज्यातील कित्येक होतकरू तरुणांना ते स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबत मार्गदर्शन करायचे. त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते... ते कष्टाने तहसिलदार झाले, पण त्यांचा डाव अर्ध्यावर मोडला.
लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ आज पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधन वार्तेने संबंध मराठवाडा सुन्न आहे, त्यांचे मूळ गाव एरंडोलीवर शोककळा पसरली आहे.
भ्रष्टाचाराच्या आणि चाटूगिरीच्या दलदलीत रुतलेल्या प्रशासन व्यवस्थेत राकेश गिड्डेंसारखे अधिकारी मिसफिटच होते, मात्र त्यांच्यासारखे अधिकारी यात उरले नाहीत तर ही व्यवस्था अजूनच बरबटून जाईल!
हातावर मोजण्याइतके चांगले अधिकारी प्रशासनात कार्यरत असताना राकेश गिड्डेंची अकाली एक्झिट अधिकच क्लेशदायक ठरलीय.
त्यांच्याशी संवाद झाला तेव्हाच जाणवले होते की हा तरुण अधिकारी खूप संवेदनशील आणि कनवाळू मनाचा आहे. इतक्या चांगल्या माणसासोबत असं घडायला नको होतं. हे काही बरं झालं नाही..
- समीर गायकवाड | 0 |
| 18 | لا يوجد نص... | 0 |
| 19 | जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8# | 0 |
| 20 | सध्याच्या परिस्थितीशी साधर्म्य असणारी concept
राज्यसेवा मुख्य
#PSIR | 0 |
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
