es
Feedback
🚨 𝐌𝐏𝐒𝐂 सारथी 🚹

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 सारथी 🚹

Ir al canal en Telegram

A remenurative approach to tackle all MPSC Exams in an invented way... Guided by- 1.Pratik Thorat- CO,ACExcise,STI,ASO 2.Bhushan Mane- DYSP,CO,RFO 3.Ramakant Mali- BDO,GLO,ASO 4.Yogesh Gavade

Mostrar más
1 751
Suscriptores
Sin datos24 horas
+97 días
+2330 días

Carga de datos en curso...

Nube de Etiquetas
Sin datos
¿Algún problema? Por favor, actualice la página o contacte a nuestro gerente de soporte.
Menciones Entrantes y Salientes
---
---
---
---
---
---
Atraer Suscriptores
agosto '26
agosto '26
+7
en 0 canales
julio '26
+67
en 0 canales
Get PRO
junio '26
+62
en 0 canales
Get PRO
mayo '26
+53
en 0 canales
Get PRO
abril '26
+65
en 0 canales
Get PRO
marzo '26
+9
en 0 canales
Get PRO
febrero '26
+8
en 0 canales
Get PRO
enero '26
+26
en 0 canales
Get PRO
diciembre '25
+24
en 0 canales
Get PRO
noviembre '25
+21
en 0 canales
Get PRO
octubre '25
+16
en 1 canales
Get PRO
septiembre '25
+25
en 0 canales
Get PRO
agosto '25
+29
en 0 canales
Get PRO
julio '25
+42
en 1 canales
Get PRO
junio '25
+29
en 0 canales
Get PRO
mayo '25
+20
en 0 canales
Get PRO
abril '25
+21
en 0 canales
Get PRO
marzo '25
+39
en 0 canales
Get PRO
febrero '25
+44
en 0 canales
Get PRO
enero '25
+125
en 0 canales
Get PRO
diciembre '24
+1 599
en 1 canales
Get PRO
noviembre '24
+110
en 0 canales
Get PRO
octubre '24
+244
en 0 canales
Get PRO
septiembre '24
+132
en 1 canales
Get PRO
agosto '24
+70
en 0 canales
Get PRO
julio '24
+35
en 0 canales
Get PRO
junio '24
+30
en 0 canales
Get PRO
mayo '24
+40
en 0 canales
Get PRO
abril '24
+112
en 0 canales
Get PRO
marzo '24
+25
en 0 canales
Get PRO
febrero '24
+19
en 0 canales
Get PRO
enero '24
+22
en 0 canales
Get PRO
diciembre '23
+32
en 0 canales
Get PRO
noviembre '23
+37
en 0 canales
Get PRO
octubre '23
+55
en 0 canales
Get PRO
septiembre '23
+49
en 0 canales
Get PRO
agosto '23
+1 144
en 0 canales
Fecha
Crecimiento de Suscriptores
Menciones
Canales
03 agosto+3
02 agosto+4
01 agosto0
Publicaciones del Canal
📚 Course Features: ✔️ Live + Recorded Lectures ✔️ Experienced & Qualified Teachers ✔️ 15 Full-Length Test Series ✔️ Concept-
📚 Course Features: ✔️ Live + Recorded Lectures ✔️ Experienced & Qualified Teachers ✔️ 15 Full-Length Test Series ✔️ Concept-Based Preparation ✔️ Doubt Solving Support ✓  Qualified teachers 🎓 Target: UGC NET / JRF June 2026 📞 Contact: 9881864577 https://t.me/shankarthakare2 ✓Hey check out OFFICIAL Rashtranirman Prabodhini, Pune App at: https://play.google.com/store/apps/details?id=com.zgwurt.bajwut 🚀 Limited Seats – Enroll Now!

2
📚 Course Features: ✔️ Live + Recorded Lectures ✔️ Experienced & Qualified Teachers ✔️ 10 Full-Length Test Series ✔️ Concept-
📚 Course Features: ✔️ Live + Recorded Lectures ✔️ Experienced & Qualified Teachers ✔️ 10 Full-Length Test Series ✔️ Concept-Based Preparation ✔️ Doubt Solving Support ✓ Qualified teachers 🎓 Target: UGC NET / JRF June 2026 📞 Contact: 9881864577 https://t.me/shankarthakare2 ✓Hey check out OFFICIAL Rashtranirman Prabodhini, Pune App at: https://play.google.com/store/apps/details?id=com.zgwurt.bajwut 🚀 Limited Seats – Enroll Now!
1 093
3
Sin texto...
885
4
697328edc568f_1769154797_O.A._No.590,_811_&_869_of_2025_J.__23.01.2026_(Selection_Process).pdf
2 261
5
MPSC 2023 मधील क्लर्क भरती प्रक्रिया संदर्भात सर्व याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. हे प्रकरण लिपिक-टंकलेखक (Clerk Typist) आणि Tax Assistant पदांच्या भरती प्रक्रियेबाबत आहे. उमेदवारांनी असा आक्षेप घेतला होता की: MPSC ने जाहिरात व नियमांप्रमाणे दोन्ही पदांसाठी एकच कॉमन मेरिट लिस्ट तयार करायला हवी होती पण MPSC ने दोन वेगवेगळ्या मेरिट लिस्ट तयार केल्या तसेच कट-ऑफ मार्क्स कमी न केल्यामुळे अनेक पदे रिक्त राहतील वेटिंग लिस्ट (wait list) तयार करावी अशीही मागणी केली होती न्यायाधिकरणाने काय ठरवले? 1️⃣ MPSC ने दोन वेगळ्या मेरिट लिस्ट केल्या हे चूक होते का? न्यायाधिकरण म्हणाले: जाहिरातीत कॉमन मेरिट लिस्टचा उल्लेख असला तरी मल्टिकॅडर भरती, अनेक नियुक्ती प्राधिकरणे (278), विविध आरक्षणे असल्यामुळे दोन वेगळ्या यादी करणे व्यवहार्य व योग्य होते त्यामुळे MPSC ची ही कृती बेकायदेशीर नाही 2️⃣ उमेदवारांना एकाच पदासाठी निवड करायला भाग पाडायला हवे होते का? नाही. उमेदवाराला कोणते पद घ्यायचे ते ठरवण्याचा मूलभूत अधिकार आहे त्यांना जबरदस्तीने एकच पद निवडायला लावणे घटनेच्या विरोधात ठरेल 3️⃣ कट-ऑफ मार्क्स कमी करायला हवे होते का? न्यायाधिकरण म्हणाले: पूर्वी काही वेळा कट-ऑफ कमी करण्यात आले असले तरी या वेळी कमी न करणे मनमानी किंवा चुकीचे नाही MPSC ने निष्पक्ष व नियमांनुसार काम केले आहे 4️⃣ वेटिंग लिस्ट तयार करणे बंधनकारक आहे का? नाही. MPSC च्या नियमांनुसार मल्टिकॅडर थेट भरतीमध्ये वेटिंग लिस्ट तयार केली जात नाही त्यामुळे न्यायालय MPSC ला तसे आदेश देऊ शकत नाही अंतिम निर्णय: न्यायाधिकरणाने ठरवले की: 🔴 सर्व अर्ज फेटाळले गेले आहेत MPSC ची भरती प्रक्रिया कायदेशीर, योग्य व नियमांनुसार आहे उमेदवारांची मागणी मान्य करण्यात आली नाही
2 419
6
1:3 घेऊन एवढा जास्त कट ऑफ ....🤯 लिपिक टंकलेखन 2024 मुख्य परीक्षा निकाल जाहीर+1
1:3 घेऊन एवढा जास्त कट ऑफ ....🤯 लिपिक टंकलेखन 2024 मुख्य परीक्षा निकाल जाहीर
1 437
7
एकतर खोट्या जागावाढीच्या बातम्या देऊन टेलिग्राम admins नी जाहिरातीतून पैसे मिळवले आहेत. दुसरीकडे काही लोकांनी MPSC विद्यार्थ्यांची मूळ मागणी जागावाढ बाबत विरोधी भूमिका घेतलेली आहे. #CP
1 520
8
266 पदाची भरती MPSC परीक्षा घेणार..पशुधन पर्यवेक्षक ची जाहीरात येणार आहे.🔥🔥🔥
266 पदाची भरती MPSC परीक्षा घेणार..पशुधन पर्यवेक्षक ची जाहीरात येणार आहे.🔥🔥🔥
1
9
टायपिंग चे खूप महत्व असेल combine वाल्यांना २०२६ .... ⌨️ 👍
1 570
10
महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांची पदभरती सोडून बाकी सगळी पदभरती MPSC आयोगाकडून घेतली जाणार. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद प
महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांची पदभरती सोडून बाकी सगळी पदभरती MPSC आयोगाकडून घेतली जाणार. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पुन्हा TCS IBPS 😂😂😂😂 सगळ्यात मोठा फायदा क्लार्क लोक उचलतील 2026 चा..... बाकी महाराष्ट्र मधे फक्त PSI STI ASO आणि SR हेच क्लास 2 (काही आहेत त्या राज्यसेवा मधून असतात) मग COMBINE करणाऱ्यांनी टायपिंग केलेलच फायद्याचे राहील.....
1 588
11
🔥🔥🔥#MJP जाहिरात प्रसिद्ध 🔥🔥
1 453
12
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सरळसेवेची धरक्त पदे भरण्यासाठीची jahirat
1 395
13
🔥🔥🔥#MJP जाहिरात प्रसिद्ध 🔥🔥
1
14
क्लर्क २०२३ केस भरती मध्ये जे नाहीत त्यांच्यासाठी: 🔹 परिस्थिती: MPSC क्लर्क-टायपिस्ट 2023 च्या प्रकरणात MAT मध्ये फक्त ~xxx उमेदवार अर्जदार (applicants) आहेत. समजा MAT ने निर्णय दिला — > “MPSC ने या xxx अर्जदारांची वेटिंग लिस्ट तयार करून विचार करावा.” (म्हणजे limited relief — फक्त अर्जदारांसाठी.) मग बाकी उमेदवार (जे MAT मध्ये गेले नाहीत) काय करू शकतात? --- 🔹 १. MAT चा आदेश “केवळ अर्जदारांसाठी” असेल तर काय होतं? अशा परिस्थितीत — त्या xxx जणांचीच वेटिंग लिस्ट तयार केली जाईल. आणि MPSC बाकीच्यांना (जे कोर्टात गेले नाहीत) consider करणार नाही. कारण न्यायालयाने स्पष्ट सांगितलं असेल की “फक्त अर्जदारांच्या संदर्भात कारवाई करावी.” ➡️ त्यामुळे तुम्हाला थेट त्या आदेशाचा लाभ मिळणार नाही. --- 🔹 २. पण तुमच्याकडे अजून पर्याय असतात 👇 🟢 पर्याय 1: Intervention / Impleadment Application (अर्जदार म्हणून जोडून घेणे) जर केस अजून सुरू असेल (final judgment आलेला नाही), तर तुम्ही वकिलामार्फत MAT मध्ये “Intervention Application” देऊ शकता, आणि सांगू शकता — > “मी सुद्धा ह्या भरतीचा पात्र उमेदवार आहे. मला या प्रकरणात ‘party in person’ म्हणून जोडावे.” यामुळे तुम्ही आदेशाच्या कक्षेत येता. ही कारवाई फक्त आदेश येण्यापूर्वीच करता येते. --- 🟢 पर्याय 2: Review Petition / Extension Application (निर्णयानंतर) जर MAT ने आधीच आदेश दिला असेल आणि तो फक्त xxx जणांसाठी असेल, तर तुम्ही नंतर “Review Application” किंवा “Extension of benefit” म्हणून अर्ज करू शकता. त्यात सांगावं — > “हा निर्णय सार्वजनिक भरती प्रक्रियेसंदर्भात आहे. त्यामुळे हा लाभ सर्व पात्र उमेदवारांना मिळावा.” ➡️ MAT किंवा High Court बर्‍याचदा अशा वेळेस सांगते की: > “हा निर्णय सर्व पात्र उमेदवारांनाही लागू होईल.” --- 🟢 पर्याय 3: नवीन Petition दाखल करणे जर MAT चा निर्णय स्पष्टपणे “फक्त त्या 700 जणांसाठी” दिला असेल, तर बाकीचे उमेदवार (तुमच्यासारखे) नवीन याचिका दाखल करू शकतात, ज्यात लिहू शकतात: > “आमचं प्रकरण आणि त्यांचं प्रकरण एकसारखं आहे. म्हणून आम्हालाही तोच लाभ द्यावा.” ➡️ न्यायालय साधारणपणे एकाच स्वरूपाच्या दोन वेगळ्या भरतीविषयी वेगळा निर्णय देत नाही, म्हणून तुमच्याही बाजूने निकाल येण्याची शक्यता जास्त राहते. --- 🔹 ३. प्रत्यक्ष उदाहरण: 2019 मध्ये MPSC च्या PSI-STI-ASO भरतीतही काही उमेदवारांनी कोर्टात “waiting list” साठी अर्ज केला होता. सुरुवातीला फक्त अर्जदारांनाच लाभ दिला गेला, पण नंतर इतरांनी “extension application” दिल्यावर संपूर्ण पात्र उमेदवारांना लाभ मिळाला.
3 160
15
🌟 📚 BRAINSPRINT QUESTION SERIES सुरू झाली आहे! 🌟 अनेक विद्यार्थ्यांना अजूनही प्रश्न आहे — “ही series नेमकी आहे तरी काय?” 🤔 तर ऐका 👇 आपण रोज अभ्यास करतो, पुस्तकं वाचतो 📖 पण जेव्हा परीक्षा हॉलमध्ये जातो तेव्हा... 😕 *प्रश्न समजत नाहीत!* 😬 *कधी त्या point वर focus झालेलाच नसतो!* 😣 *सरावाचा आणि revision चा अभाव!* याच समस्या लक्षात घेऊन आम्ही ही Brainsprint Question Series तयार केली आहे 💡 🧩 या series मध्ये — ✅ आयोगाचा संपूर्ण syllabus विचारात घेतला आहे ✅ 3 ते 4 दर्जेदार sources + PYQ चा सखोल अभ्यास केला आहे ✅ प्रत्येक point, प्रत्येक line वरून प्रश्न तयार केले आहेत ✅ प्रश्न *वेगवेगळ्या angle ने* विचारले आहेत 📘 म्हणजेच — 👉 संपूर्ण study material यात cover झाले आहे 👉 Combine B आणि C मध्ये GS विषयाचे 100% syllabus questions आम्ही कव्हर करणार आहोत 🔥 या series चा फायदा काय? 💥 तुमचा अभ्यास इतरांपेक्षा 10x जास्त प्रभावी होईल 💥 “काही येत नाही” असं वाटणारे विद्यार्थी सुद्धा *out of marks* घेतील 💥 प्रश्न चुकण्याचं प्रमाण ZERO वर येईल 💥 Silly mistakes नाहीत ❌ 💥 Revision करताना स्पीड जबरदस्त वाढेल ⚡ 💥 वेगवेगळ्या angle ने विचारल्यामुळे logic & understanding जबरदस्त विकसित होईल 🧠 📌 Follow करा Brainsprint Question Series आणि तुमचा अभ्यास एका नव्या पातळीवर न्या 🚀 Thank you ❤️ #Brainsprint #StudySmart #QuestionSeries ---https://t.me/PYQplus_mpsc
1 239
16
+4
प्रकरण १
1 365
17
जानेवारी ते ऑगस्ट 2025.pdf
1 461
18
+1
Complete 2024 Current Affairs Workbook .pdf
1 300
19
💐💐सर्वांना गांधी जयंतीनिमित्तीच्या खूप खूप शुभेच्छा आज स्पेशल ऑफर 50% OFF ज्यांना CURRENT लक्ष्यात राहत नाही  आणि परीक्षा तोंडावर अली असता कमी revision मध्ये maximum data कसा लक्ष्यात ठेवायचा यावर उत्तम उपाय म्हणून आपली batch जॉईन करू शकता Demo lecture app वर उपलब्ध आपल्या सर्व online batch वर 50% off ठेवला आहे त्याचा लाभ घ्या 🎯COUPON CODE:- BAPU सर्व Online Batches वर Extra.. Extra 50% Discount... मार्गदर्शक - Harshad सर ( अनुभव- 4वर्षे,7Mains ) व  COMBINE GS MASTER TEAM 📱 ॲप लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.cuznvq.tpagvu 📱YouTube https://youtube.com/@combinegsmaster1?si=ceEFgAm4AmOt9zVe 📱Telegram https://t.me/combinegs_master 🙏Whats app msg साठी👇        9172552655
1 173
20
Sin texto...
862