Mission Police bharti ™
1-"telegram वरील फक्त पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील 1 नंबर चॅनेल " ऑनलाईन क्लास साठी app 👇App डाउनलोड link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app Youtube - https://youtube.com/user/niks12374 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल.
إظهار المزيد222 377
المشتركون
+23924 ساعات
+2 3747 أيام
+18 57830 أيام
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
task madhe kahi badal Asel Tar suchava
mhanje Kay Mention asl pahije
👍 31
मित्रांनो मी दिलेल्या टास्क तुम्ही रेग्युलर करता का आणि करत असाल तर फायदा होत आहे का???
👍 267
' न , न , ण , बा , य ' ही सर्व अक्षरे घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते असेल ?Anonymous voting
- ण
- न
- य
- बा
👍 121🔥 31
अधांतरी लोंबकळणारा....Anonymous voting
- स्वर्ग
- आकाश
- अंतराळ
- त्रिशंकू
👍 90🔥 17
वाटाघाटी म्हणजे काय ?Anonymous voting
- मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी
- समान वाटणी करणे
- वाटणे व घाटणे
- शपथ घेणे
👍 82🔥 8
आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा......Anonymous voting
- शूर पुरुष
- युग पुरुष
- मूळ पुरुष
- सत्पुरुष
👍 76🔥 16