🏆 U Win Academy©(Civil Engg.)
الذهاب إلى القناة على Telegram
🚩🏛️ Leading Institute For Engineering Competitive Exams (Civil & Mechanical) Like -- 🔷 MPSC 🔶 WRD 🔷 PWD 🔶 BMC 🔷 ZP 🔶 GATE 🔷 SSC-JE 🔶 RTO 🔷 WCD 🏆🏆 Highly Experienced Faculties (IES & Gate Level) and Friendly Guidance For Students.
إظهار المزيد8 585
المشتركون
+824 ساعات
-27 أيام
-1030 أيام
جاري تحميل البيانات...
القنوات المماثلة
سحابة العلامات
لا توجد بيانات
هل تواجه مشاكل؟ يرجى تحديث الصفحة أو الاتصال بمدير الدعم الخاص بنا.
الإشارات الواردة والصادرة
---
---
---
---
---
---
جذب المشتركين
أغسطس '26
أغسطس '26
+86
في 5 قنوات
يوليو '26
+74
في 2 قنوات
Get PRO
يونيو '26
+237
في 9 قنوات
Get PRO
مايو '26
+263
في 12 قنوات
Get PRO
أبريل '26
+142
في 4 قنوات
Get PRO
مارس '26
+125
في 7 قنوات
Get PRO
فبراير '26
+228
في 5 قنوات
Get PRO
يناير '26
+403
في 8 قنوات
Get PRO
ديسمبر '25
+376
في 7 قنوات
Get PRO
نوفمبر '25
+651
في 12 قنوات
Get PRO
أكتوبر '25
+117
في 5 قنوات
Get PRO
سبتمبر '25
+129
في 4 قنوات
Get PRO
أغسطس '25
+103
في 4 قنوات
Get PRO
يوليو '25
+269
في 7 قنوات
Get PRO
يونيو '25
+572
في 10 قنوات
Get PRO
مايو '25
+126
في 4 قنوات
Get PRO
أبريل '25
+87
في 2 قنوات
Get PRO
مارس '25
+53
في 3 قنوات
Get PRO
فبراير '25
+193
في 4 قنوات
Get PRO
يناير '25
+101
في 1 قنوات
Get PRO
ديسمبر '24
+67
في 2 قنوات
Get PRO
نوفمبر '24
+57
في 1 قنوات
Get PRO
أكتوبر '24
+124
في 2 قنوات
Get PRO
سبتمبر '24
+148
في 1 قنوات
Get PRO
أغسطس '24
+224
في 5 قنوات
Get PRO
يوليو '24
+264
في 3 قنوات
Get PRO
يونيو '24
+202
في 1 قنوات
Get PRO
مايو '24
+94
في 3 قنوات
Get PRO
أبريل '24
+115
في 3 قنوات
Get PRO
مارس '24
+126
في 1 قنوات
Get PRO
فبراير '24
+348
في 1 قنوات
Get PRO
يناير '24
+169
في 1 قنوات
Get PRO
ديسمبر '23
+184
في 2 قنوات
Get PRO
نوفمبر '23
+69
في 2 قنوات
Get PRO
أكتوبر '23
+134
في 1 قنوات
Get PRO
سبتمبر '23
+111
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '23
+109
في 0 قنوات
Get PRO
يوليو '23
+81
في 0 قنوات
Get PRO
يونيو '23
+67
في 0 قنوات
Get PRO
مايو '23
+106
في 0 قنوات
Get PRO
أبريل '23
+139
في 0 قنوات
Get PRO
مارس '23
+89
في 0 قنوات
Get PRO
فبراير '23
+40
في 0 قنوات
Get PRO
يناير '23
+156
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '22
+108
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '22
+177
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '22
+85
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '22
+92
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '22
+106
في 0 قنوات
Get PRO
يوليو '22
+133
في 0 قنوات
Get PRO
يونيو '22
+71
في 0 قنوات
Get PRO
مايو '22
+116
في 0 قنوات
Get PRO
أبريل '22
+70
في 0 قنوات
Get PRO
مارس '22
+83
في 0 قنوات
Get PRO
فبراير '22
+129
في 0 قنوات
Get PRO
يناير '22
+234
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '21
+435
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '21
+495
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '21
+267
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '21
+237
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '21
+264
في 0 قنوات
Get PRO
يوليو '21
+132
في 0 قنوات
Get PRO
يونيو '21
+80
في 0 قنوات
Get PRO
مايو '21
+77
في 0 قنوات
Get PRO
أبريل '21
+132
في 0 قنوات
Get PRO
مارس '21
+134
في 0 قنوات
Get PRO
فبراير '21
+179
في 0 قنوات
Get PRO
يناير '21
+190
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '20
+2 277
في 0 قنوات
| التاريخ | نمو المشتركين | الإشارات | القنوات | |
| 27 أغسطس | 0 | |||
| 26 أغسطس | +8 | |||
| 25 أغسطس | +1 | |||
| 24 أغسطس | +2 | |||
| 23 أغسطس | +1 | |||
| 22 أغسطس | +4 | |||
| 21 أغسطس | +4 | |||
| 20 أغسطس | 0 | |||
| 19 أغسطس | +1 | |||
| 18 أغسطس | +2 | |||
| 17 أغسطس | +4 | |||
| 16 أغسطس | +1 | |||
| 15 أغسطس | +2 | |||
| 14 أغسطس | +8 | |||
| 13 أغسطس | +6 | |||
| 12 أغسطس | +4 | |||
| 11 أغسطس | 0 | |||
| 10 أغسطس | +1 | |||
| 09 أغسطس | +1 | |||
| 08 أغسطس | +1 | |||
| 07 أغسطس | +1 | |||
| 06 أغسطس | +22 | |||
| 05 أغسطس | +1 | |||
| 04 أغسطس | +3 | |||
| 03 أغسطس | +2 | |||
| 02 أغسطس | +4 | |||
| 01 أغسطس | +2 |
منشورات القناة
Repost from Engineer's Association Official
#MMRDA #PMC #DI पेपरफुटी बाबत बळीराम सर भूमिका मांडताना.....!
| 2 | मिळालेल्या माहितीनुसार #MJP_JE निकालात काही उमेदवारांना ( आमच्या माहितीप्रमाणे ३० ते ४०) उमेदवारांना #IBPS स्वतः आम्ही यांना #Disqualify करून ,आम्ही निकाल लावतो असे सांगत आहे....!
#MJP विभाग या उमेदवारांना #Disqualify करण्यामागची कारणे विचारत आहे किंवा काही पुरावे मागत आहे....!
याच कारणामुळे निकाल प्रलंबित असू शकतो....!
परीक्षा फेब्रुवारी मध्ये होऊन अद्याप का निकाल लागत नाही....? | 896 |
| 3 | #MMRDA च्या #AE परीक्षेत झालेल्या घोटाळ्याबाबत उघड आहे सगळ तरी देखील अद्याप #MPSC प्रमाणे #MMRDA ने गुन्हा का दाखल केलेला नाही....?
चौकशी समिती आरोपींना वाचवण्यासाठी बसवली आहे का....?
#MMRDA ने संशयित नावांच्या भवती तपास करून दोषी उमेदवार, त्यांचे पालक ( कारण उमेदवार स्वतः ३०,४०,५० लाख जमा करू शकत नाही ) आणि त्यांचे #Agent यांना अटक नवीन कायद्याप्रमाणे शिक्षा द्यावी.....!
💯 💯
@EA_OfficialMH | 1 |
| 4 | 💥 One tap MES 2027 💥
📎MJP MES 2027
https://tinyurl.com/3ey2ckmn
📎Forest
https://tinyurl.com/4htswru5
📎WCD MES 2027
https://tinyurl.com/WCD-MES-VACCANCIES2027
📎DSLR MES 2027
https://tinyurl.com/yezbns27
📎PWD MES 2027
https://tinyurl.com/mes-pwd-2027-mail
📎WRD MES 2027
https://tinyurl.com/WRD-MES2027-UPDATED
Join @mpsc_learner | 1 954 |
| 5 | रोहित दादा ❤️ | 2 091 |
| 6 | PMC MMRDA Re Exam झाली च पाहिजे. | 2 132 |
| 7 | 🛑🛑PMC & MMRDA (Civil AE-2 post) 🛑🛑✅
https://x.com/Dhananjay4INC/status/2092807723029336214 | 1 522 |
| 8 | 🛑🛑PMC🛑🛑
@civilmaharashtra
https://x.com/VijayKumbhar62/status/2092786677613769049 | 1 466 |
| 9 | https://x.com/RRPSpeaks/status/2092654549551165477
कृपया जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा.....! | 812 |
| 10 | पेपर कसा फुटला (MPSC च्या पार्किंग मध्ये पेपर फुटला.)
वाचा. सविस्तर 👍👍 | 1 908 |
| 11 | #MPSC पेपरफुटीला प्रेमाचा #Angle देऊन मूळ मुद्दा भरकटला जात आहे किंवा त्याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होतो आहे....!
साधा आणि #Logical प्रश्न आहे घटनात्मक आयोगात काम करणारे दोन कक्ष अधिकारी, एक अवर सचिव दर्जाचा अधिकारी एका उमेदवारासाठी पेपर का आणि कशासाठी फोडेल.....?
यापूर्वी यांनी अजून काही पराक्रम केले आहेत का हे देखील तपासणे गरजेचे आहे.....! | 888 |
| 12 | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब , फक्त समिती नेमू, चौकशी करु आम्ही अभ्यास करू , असलं काही करू नका आता... कारण तुम्ही मुख्यमंत्री असताना सर्वात जास्त पेपर फुटी झाली हे वास्तव नाकारता येणार नाही.. , आता तुमच्या भाषेत असे उत्तर देऊ नका की आम्ही चौकशी केली म्हणून आमच्या काळात पेपर फुटी बाहेर आली.., तुम्ही सरकारचे वास्तविक प्रमुख आहात तुमच्या काळात जर अशी पेपर फुटी होत असेल तर हे तुमचे सुद्धा अपयश आहे, आणि तुमची सुद्धा उत्तरदायित्व आहे पेपर फुटी होऊ नये यासाठी प्रयत्न करणे.., जर ही पेपर फुटी थांबत नसेल तर तुमचा राजीनामा विद्यार्थ्यांनी का मागू नये ?
~Adv. Anant | 1 868 |
| 13 | 🚨 पेपरफुटी प्रकरणाची CBI चौकशी झालीच पाहिजे! 🚨
डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू झाल्यापासून Civil Engineering, Electrical, Agriculture तसेच राज्यसेवा यांसारख्या विविध परीक्षांचे पेपर विकले गेल्याची माहिती आम्हाला वेळोवेळी मिळत आली आहे.
मात्र ठोस पुरावे उपलब्ध नसल्यामुळे आम्ही कधीही केवळ संशयाच्या आधारावर हे आरोप सोशल मीडियावर मांडले नाहीत.
पण आता या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय CBI चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. चौकशी झाली तर नेमके किती पेपर फुटले, कोणत्या परीक्षा संशयाच्या भोवऱ्यात आहेत आणि यामागे कोण सहभागी आहे, हे सत्य समोर येऊ शकते.
👉 त्यामुळे सरकारने कोणताही विलंब न करता या सर्व प्रकरणांची CBI चौकशी तातडीने सुरू करावी.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी नसावी.
🚩 विद्यार्थ्यांचा हक्क... आमचा संकल्प!
एकजूट • न्याय • पारदर्शकता
#PaperLeak #CBIInquiry #MPSC #CivilEngineering #StudentsRights
🔗 Join: @CEAStudentRights | 1 526 |
| 14 | 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Join @mpsccVishwa | 1 697 |
| 15 | ✨ सध्या चालू असलेले प्रकार पाहून, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना खरंच आपण या क्षेत्रात आता रहावे का नाही?
हा प्रश्न पडला तर आश्चर्य वाटू नये.
PWD, WCD, तलाठी -2023 , PMC, MMRDA,Transco, अशा कित्येक Exams मध्ये गैरप्रकार झाले आहेत असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
आणि त्यात भरीत भर म्हणून MPSC चा पण पेपर फुटतो, तेव्हा विद्यार्थी अधिक हतबल आणि निराश होतात.
पैसेवाले लोक गैरप्रकार करून नोकऱ्या मिळवत आहेत आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणारा विद्यार्थी हा फक्त अभ्यासच करत राहत आहे.
आणि सर्व थांबवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी पुढे घेऊन या सिस्टीमचा विरोध केलाच पाहिजे, आणि आता जर तुम्ही गप्प राहिला तर हे पुढे आणखीन किती वर्ष चालू राहील परमेश्वरालाच माहिती.
2023 पासून बऱ्याच विद्यार्थ्यांनी अनेक पळवाटा शोधून जसे की फेक स्पोर्ट सर्टिफिकेट, दिव्यांग सर्टिफिकेट, प्रकल्पग्रस्त धर्मग्रस्त भूकंपग्रस्त बरच काही....प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हक्काची सरकारी नोकरी पळवली आहे, अशा गैरप्रकार करून नोकरी मिळवलेल्या लोकांची ही चौकशी झालीच पाहिजे.
पकडला तो चोर नाही पकडला तो अधिकारी... कुठेतरी थांबायला हवे... त्यामुळे एकत्र या आणि आवाज उठवा... तरच काहीतरी शक्य आहे.
नाहीतर ...Hydrological Cycle.... प्रमाणे एक गैर प्रकाराचे चक्र असं सुरू राहील.
तूर्तास एवढेच...
👨💻https://t.me/UWinAcademy | 3 140 |
| 16 | आज अटक, उद्या जामीन... हा 'खेळ' असाच चालू राहील! फांद्या छाटून उपयोग नाही, कारण मुळंच किडली आहेत. जोपर्यंत आयोगाचे मोठे साहेब खुर्च्या सोडत नाहीत, तोपर्यंत हा भ्रष्टाचार थांबणार नाही. कुणास ठाऊक, आधीचे किती पेपर अशाच 'सेटिंग'ने विकले गेलेत! यावर एकच जालीम उपाय - आयोगाची सूत्रे तुकाराम मुंढे साहेबांकडे द्या, मग बघा ही सगळी साखळी कशी मुळासकट उखडली जाते!
💯⚖️ | 1 803 |
| 17 | पारदर्शकता नावा ची गोष्ट राहिली च नाही.
ह्या क्षेत्रात एक तर बदल घडवा नाही तर क्षेत्र सोडा.
प्रत्येक पेपर मध्ये काही न काही घोळ असतो. आहे किती दिवस गोर गरीब मुलं अभ्यास करणर आहे आणि खोट्या आशे वर जगणार आहे...
क्रांती 🔥. | 2 044 |
| 18 | لا يوجد نص... | 3 129 |
| 19 | 💥 Breaking/ Shocking News 💥
👉 #MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी #MPSC च्या तीन अधिकाऱ्यांना अटक | 1 108 |
| 20 | काल संपूर्ण MPSC विश्वाला हादरवून सोडणारा काळा दिवस ठरला. लाखो उमेदवारांच्या विश्वासाला तडा बसला. औषध निरीक्षक गट ब राजपत्रित सारख्या परीक्षेचे पेपर २ दिवस अगोदर पैसेवाल्या लोकांकडे येतात. यात भयंकर मोठे षडयंत्र शिजलेले आहे हे उघड सत्य आहे. दर १५ दिवसाला प्रत्येक Exam चा पेपर लिक होत आहे. फक्त उघडे झालेले पेपर लिक झाले आहेत असं नाही .कित्येक पेपर लिक होऊन पैसेवाले लोक पोस्ट घेऊन आरामात बसले असतील .
पण जो बहुसंख्य जनता आयोगावर डोळे झाकून विश्वास ठेवून झोकून देऊन अभ्यास संघर्ष करत आहे त्यांना कुणीही वाली राहिला नाही. आयोगावर असलेल्या प्रचंड विश्वासामुळे Online सरळ सेवेत होणार्या घोटाळ्यांना कंटाळून आपण आयोगाने परीक्षा घेण्याची मागणी केली होती परंतु आयोगाकडूनच झालेल्या भीषण पेपर लिक मुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.
ह्या सर्व कुटील काळ्या आणि लाजिरवाण्या अपराधाची चौकशी तर झालीच पाहिजे परंतु सर्वात अगोदर आयोगातील अध्यक्ष, सदस्य, सचिव आणि इतर कोणता अधिकारी-कर्मचारी यांनी नैतिक जबाबदरी स्विकारून राजीनामा दिलाच पाहिजे हि राज्यातील तमाम उमेदवारांची & जनतेची मागणी आहे!! | 1 789 |
