cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🌹शुभ सकाळ 🔆आणि रात्री💤

Daily Wishes....🙂 #Good Morning 🌞 #Good Night 🌜 तुम्हालाही Gm/Gn चे मेसेज चॅलेनवर टाकायचे असेल तसेच चॅनेल बदल काही तक्रार असेल तर संपर्क करा Admin : 👉 @IRahul_G 👈 आपला जोक्स ग्रुप 👉 @laybhari_jokes

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
9 223
المشتركون
+424 ساعات
+407 أيام
+15830 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

✍शेअर मार्केटची वैशिष्ट्ये📉 👉वय - शेअर मार्केटला वयाची मर्यादा नाही... (जसं वय निघून गेले की आपल्याला exam देता येत नाही.) 👉Gap- शेअर मार्केट ला Gap Certificate पण लागत नाही. (Interview Sathi Gap Certificate लागते आणि त्याची कारणे ही द्यावी लागतात) 👉एज्युकेशन - तुमचे डिग्री/ एज्युकेशन काय आहे हे पण मार्केट विचारात नाही (तुमचे मार्क्स ,ग्रेड नोकरी साठी खूप Imp असतात.ते नसतील तर नोकरी लागत नाही.) 👉जागा - कोणत्याही ठिकाणी वरून तुम्ही ट्रेडिंग करू शकता. (घरातून, ऑफिस मधून,गावातून) 👉सुट्टी - सेंट्रल Goverment असल्याने शनिवार रविवार सुट्टी. आणि नोकरी जायची भीती नाही. (सरकारी नोकरी ची Feeling 🤩) 👉फॅमिली टाईम - ट्रेडिंग घर बसून असल्याने तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत /मित्र मैत्रीण सोबत वेळ घालवू शकता. (जॉब साठी पुणे /मुंबई जायची गरज नाही म्हंजे फॅमिली पासून दूर जायची गरज नाही.) 👉बॉस - तुम्ही स्वतः बॉस आहात....😎 (कोणाच्या हाताखाली काम करायची गरज नाही.. Yes sir,Ok sir म्हणायची गरज नाही.म्हंजे कोणाचे गुलाम नाही...😁) पाहिजे त्यावेळी सुट्टी घेऊ शकता😁 👉स्वातंत्र्य - मुख्य म्हणजे स्वातंत्र्य स्वतःला टाईम देता येतो,स्वतःचे छंद जोपासता येतात,कोणाचे दडपण नाही,कोठेही जाता येते फिरता येते,स्वतःचे पैसे स्वतः खर्च करा... 👉एवढे सगळे वैशिष्ट्ये वाचल्यानंतर मार्केट बद्दल तुम्हाला आदर करायलाच हवा....शेअर मार्केट आपल्याला जीवनात Settle व्हायला खूप मदत करतो. 👉थोड्या कालावधीत तुम्ही तुमचे स्वप्न साकारू शकता...अजून काय हवे...🤩 🥺तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये struggle संपवायचा असेल तर मार्केटला सीरियस घ्या🙏 ज्यांना खरंच शेअर मार्केट मधून पैसे कमावून Independent व्हायचं आहे ..आणि फुल टाईम ट्रेडर व्हायचं आहे....😊 त्यांनी शेअर करा आपले चॅनल....आपल्या मित्र मैत्रिणींना...😊🙏 😎जसे मार्केट ने मला जीवनात Settle केले तसे तुम्ही ही मार्केटमुळे पुढे पुढे वाटचाल करा हिच इच्छा...🙏 🤯काही शंका प्रतिक्रिया असतील तर नक्की कळवा..👍 👨‍🏫पुन्हा शांतपणे वाचा आणि विचार करा...याचा...🙏🙏 👨‍💻तुमच्या सारखाच ट्रेडर 🧑‍💻राहुल_जी_ट्रेडर🤑 संपर्क साधा - @IRahul_G https://t.me/laybhari_trading_zone
إظهار الكل...
👍 3👌 1
*पैशासाठी हाव हाव आणि जगण्यासाठी धाव धाव...* *ही न संपणारी घोडदौड आहे...!*
إظهار الكل...
🔥 8
*तुमचा जीवनसाथी कोण आहे....?* *श्री श्री रविशंकर सांगतात.....* *आई....?* *बाबा....?*   *नवरा.....?*  *बायको....?*  *मुलगा....?*    *मुलगी....?*   *मित्र....?*   *अजिबात नाही....* *तुमचा खरा जीवनसाथी तुमचे शरीर आहे....*   * *एकदा का तुमच्या शरीराचे प्रतिसाद देणे थांबले की तुमच्यासोबत कोणीही नसते.  तुम्ही आणि तुमचे शरीर जन्मापासून मरेपर्यंत एकत्र राहता.  तुम्ही तुमच्या शरीरासाठी काय करता ते तुमची जबाबदारी आहे आणि ती तुमच्याकडे परत येईल.* *तुम्ही तुमच्या शरीराची जितकी काळजी घ्याल तितके तुमचे शरीर ही तुमची काळजी घेईल. हे मात्र नक्की....* *तुम्ही काय खाता, तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही काय करता, तुम्ही तणावाचा सामना कसा करता, तुम्ही त्याला किती विश्रांती देता,  त्यावर तुमचे शरीर कसे प्रतिसाद देईल ते ठरवेल....*   *लक्षात ठेवा, तुमचे शरीर हा तुमचा एकमेव कायमचा पत्ता आहे जिथे तुम्ही राहता, नेहमीच शेवटपर्यंत वास्तव्य करता....*  *तुमचे शरीर ही तुमची मालमत्ता / दायित्व आहे, जी इतर कोणीही शेअर करू शकत नाही.  तुमचे शरीर ही तुमची ही जबाबदारी आहे.  कारण तुम्हीच त्याचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार आहात....* *नेहमीच तंदुरुस्त रहा, स्वतःची काळजी घ्या, पैसा येतो आणि जातो, बहुतांश नातेवाईक आणि बहुतेक मित्र हे कधीही कायमस्वरूपी नसतात, हे तुम्ही तुमच्या जीवनात पाहीले असेल, अनुभवलेही असेल....* *लक्षात ठेवा, तुमच्याशिवाय तुमच्या शरीराला कोणीही मदत करू शकत नाही....*   *जन्माला येवून एवढच करा....👍🏼* *फुफ्फुसांसाठी- प्राणायाम....,*  *मनासाठी- ध्यान....,* *शरीरासाठी-योगा....,* *हृदयासाठी- चालणे....,* *आतड्यांसाठी-  चांगले अन्न....,* *आत्म्यासाठी- चांगले विचार....,*  आणि....,  *जगासाठी, जगण्या साठी चांगले कर्म, सकारात्मक सुसंवाद, सर्वोत्तम - सकारात्मक जीवनशैली....* *नेहमीच नैसर्गिक पणे राहण्यासाठी प्रयत्न करा...., नैसर्गिक पणे  विचार करा...., शारीरिक व्यायाम करतेवेळी मशीन चा व्यायाम शक्यतो टाळावा...., ( अनैसर्गिक घटकांचा वापर टाळावा ), नेहमीच नैसर्गिक व्यायाम पद्धतीचा अवलंब ( चालणं, धावणं, पोहणे.... ) करून आपले शरीर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मस्त, तंदुरुस्त, हलकेफुलके आणि सुंदर ठेवा....👍🏼* *तुम्ही जर तुमचं शरीर हलके फुलके, सर्व बाजूंनी तंदुरुस्त ठेवले तरच...., तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व सुख खुप खुप चांगल्या पद्धतीने, सर्वोच्च पातळीवर अनुभव शकता, हे मात्र नक्की....👍🏼* *प्रत्येकानेच ह्या महत्वपूर्ण विषयासंदर्भात सकारात्मक पणे विचार करावा हीच विनंती....* धन्यवाद.... 🙏🏻
إظهار الكل...
👍 10
*जीवनात अडचणी कितीही असो,* *चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात,* *शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात,* *संयम राखल्यास त्या संपून जातात,* *आणि परमात्मा चे आभार मानले तर* *अडचणी आनंदात बदलून जातात...!!!* *सुप्रभात 🙏* 🌸❣🌸
إظهار الكل...
🔥 4🙏 2
🙏नमस्कार🙏 पहिल्या बाकावर बसून यशपुर्तीची स्वप्नं पाहता येतात, पण अपयशाला सामोर कसं जावं, हे शेवटचा बाकच शिकवतो... 🌹आपला दिवस आनंदात जावो🌹
إظهار الكل...
👍 3🔥 2
sticker.webp0.16 KB
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.