cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

Advance Polity™

राज्यशास्त्र या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!! तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advancempsc1 Contact Admin :- @amsquare

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
8 580
المشتركون
+224 ساعات
+147 أيام
+5230 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌लोकसभाध्यक्षपदासाठी ४८ वर्षांनी निवडणूक ➡️ओम बिर्ला आणि के. सुरेश यांच्यात आज होणार लढत. ✉️आतापर्यंत केवळ 4 वेळा लोकसभाध्यक्षपदासाठी निवडनुक झाली. 🔖1952 मध्ये पहिली निवडणूक ◾️जी. व्ही. मावळकर विरुद्ध शांताराम मोरे ◾️जी. व्ही. मावळकर जिंकले 🔖1967 मध्ये दुसरी निवडणूक :- ◾️टेनेटी विश्वनाथम विरुद्ध नीलम संजीव रेड्डी ◾️नीलम संजीव रेड्डी जिंकले 🔖1976 मध्ये तिसरी निवडणूक ◾️बळिराम भगत विरुद्ध जगन्नाथराव जोशी ◾️बळिराम भगत विजयी 🔖2024 ला चौथी निवडणूक ◾️ओम बिर्ला विरुद्ध के सुरेश ◾️ओम बिर्ला विजयी ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
إظهار الكل...
👍 2
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌राहुल गांधी बनणार विरोधी पक्षनेते....! मागील दोन लोकसभा निवडणुकांत (वर्ष २०१४ आणि २०१९) काँग्रेसची कामगिरी सुमार ठरली. त्यामुळे तो पक्ष विरोधी पक्षनेतेपद मिळवू शकला नाही. ते पद मिळवण्यासाठी लोकसभेतील एकूण संख्याबळापैकी (५४३) किमान १० टक्के सदस्य असणे आवश्यक असते. ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
إظهار الكل...
👍 1
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌यावर Pre किंवा Mains मध्ये एखादा प्रश्न असतोच....Exam आधी Revision करणे महत्त्वाचे..✅✅ 📌आंतरराज्यीय जलविवाद #IMP4Exam   #Short_Notes   ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
إظهار الكل...
👍 4😱 1
Repost from Advance Mpsc™
➡️Channel Seriously follow करत जा....UPSC मध्ये आपला content कामात येत आहे...🙏👆👆 📌ही Post नक्की Read करा...👇 https://t.me/advancempsc/30094
إظهار الكل...
👍 5
Repost from Advance Mpsc™
# 1𝘀𝘁 𝗕𝗔𝗧𝗖𝗛 𝗙𝗘𝗘𝗗𝗕𝗔𝗖𝗞.pdf 📌आपली Tricks ची Batch सुरु झालेली आहे....Trick खुप Easy आहेत... सर्व किचकट Data सहज लक्षात राहील...💯 ✅ज्यांना Doubt असेल त्यांनी Feedback बघून घ्या.... लवकरच Fees वाढणार आहे.... ही Fees केवळ पहील्या 100 Admission साठी असेल .👍👍 📌Batch Detailed माहिती Channel वर टाकलेली आहे.... खालील link वर जाऊन बघुन घ्या...👍 🔗https://t.me/advancempsc/30187
إظهار الكل...
#_1𝘀𝘁_𝗕𝗔𝗧𝗖𝗛_𝗙𝗘𝗘𝗗𝗕𝗔𝗖𝗞.pdf4.29 MB
👍 3
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये महाराष्ट्रातून सहा मंत्री 🔴1] नितीन गडकरी :- सर्वांत 'ॲक्टिव्ह' मंत्री म्हणून ओळख[मतदारसंघ :- नागपूर] 🔴2] पियूष गोयल :- सलग तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रिपद[मतदारसंघ :- मुंबई उत्तर] 🔴3] रामदास आठवले :- 1972 मध्ये दलित पँथरची स्थापना 🔴4] प्रतापराव जाधव :- 2009 ते 2024 असे सलग चार वेळा ते बुलडाणा मतदारसंघातून खासदार म्हणून विजयी झाले.[मतदारसंघ :- बुलढाणा] 🔴5] रक्षा खडसे :- सरपंच ते तीन वेळा खाजदार [मतदारसंघ :- रावेर] 🔴6] मुरलीधर मोहोळ :- पहिल्यांदाच खासदार[मतदारसंघ :- पुणे] 📌Note :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे नरेंद्र मोदी तिसरे भारतीय नेते. तसेच नेहरुनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर राहणारे एकमेव भारतीय. जगात सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे पंतप्रधान • विल्यम मॅकेन्झी किंग ( 🇨🇦) : 21 वर्षे 154 दिवस. • पं. जवाहरलाल नेहरू (🇮🇳) : 15 वर्षे 286 दिवस. • हेल्मट कोल्ह (🇩🇪) : 16 वर्षे 16 दिवस. • अँन्जेला मर्केल (🇩🇪) 16 वर्षे 16 दिवस. • इंदिरा गांधी (🇮🇳) : 15 वर्षे 350 दिवस. • पिअर ट्रूडो (🇨🇦) : 15 वर्षे 164 दिवस. • फ्रँकाईस मितरा (🇲🇫) : 13 वर्षे 361 दिवस. • फ्रँकलीन रुझवेल्ट (🇺🇲) : 13 वर्षे 364 दिवस. • मॅगरिट थैचर (🏴󐁧󐁢󐁥󐁮󐁧󐁿) : 12 वर्षे 208 दिवस. • जॉन हार्वर्ड (🇭🇲) : 11 वर्षे 267 दिवस. • नरेंद्र मोदी (🇮🇳) : 10 वर्षे Continue..........!!! सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे भारतीय नेते. • पंडित जवाहरलाल नेहरू : 1952, 1957, 1962 • नरेंद्र मोदी : 2014, 2019, 2024 तसेच, • 2001 : मुख्यमंत्री (गुजरात) • 2002 : मुख्यमंत्री (गुजरात) • 2007 : मुख्यमंत्री (गुजरात) • 2012 : मुख्यमंत्री (गुजरात) • 2014 : पंतप्रधान (भारत) • 2019 : पंतप्रधान (भारत) • 2024 : पंतप्रधान (भारत) ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
إظهار الكل...
1
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये महाराष्ट्रातून सहा मंत्री 🔴1] नितीन गडकरी :- सर्वांत 'ॲक्टिव्ह' मंत्री म्हणून ओळख[मतदारसंघ :- नागपूर] 🔴2] पियूष गोयल :- सलग तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रिपद[मतदारसंघ :- मुंबई उत्तर] 🔴3] रामदास आठवले :- 1972 मध्ये दलित पँथरची स्थापना 🔴4] प्रतापराव जाधव :- 2009 ते 2024 असे सलग चार वेळा ते बुलडाणा मतदारसंघातून खासदार म्हणून विजयी झाले.[मतदारसंघ :- बुलढाणा] 🔴5] रक्षा खडसे :- सरपंच ते तीन वेळा खाजदार [मतदारसंघ :- रावेर] 🔴6] मुरलीधर मोहोळ :- पहिल्यांदाच खासदार[मतदारसंघ :- पुणे] 📌Note :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
إظهار الكل...
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌NDA सरकारमधील मंत्री 🔴पंतप्रधान - 01 🔴कॅबिनेट - 30 🔴राज्यमंत्री/स्वतंत्र प्रभार - 05 🔴राज्यमंत्री - 36 ➡️एकूण - 72 सरळसेवा यावर प्रश्न विचारतात. ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
إظهار الكل...
👍 2
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीचा थोडक्यात आढावा... ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
إظهار الكل...
👍 1 1
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌देशाचे आतापर्यंतचे पंतप्रधान आणि त्यांचा कार्यकाळ
إظهار الكل...
👍 3 1
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.