ar
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
4 004
المشتركون
-124 ساعات
-117 أيام
-5730 أيام
أرشيف المشاركات
♦️राज्याचे नवीन महाधिवक्ता – मिलिंद साठे • डिसेंबर 2025 मध्ये राज्यपालांकडून नियुक्ती • बिरेंद्र सराफ यांच्या जागी • घटनात्मक आधार : अनुच्छेद 165 ☑️ मिलिंद साठे - • शैक्षणिक पात्रता : B.Sc., LL.B. • वकिली व्यवसायात प्रवेश : 1982 • वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती : 2005 – मुंबई उच्च न्यायालयात अनेक वर्षे वरिष्ठ वकील म्हणून कार्य – कायद्याचा सखोल अभ्यास व न्यायालयीन प्रक्रियेवरील प्रभुत्वासाठी ओळख – बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) विशेष वकील – वायू प्रदूषणावरील जनहित याचिकेमध्ये सहभाग – मुंबई उच्च न्यायालयात कायदेशीर मित्र (Amicus Curiae) म्हणून नियुक्ती – अध्यक्ष, मुंबई उच्च न्यायालय बार असोसिएशन (2014–2021)

photo content

2026 सर्व परीक्षा MPSC मार्फत होण्याची शक्यता ● केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर....👍👍
2026 सर्व परीक्षा  MPSC मार्फत होण्याची शक्यता  ● केरळ  लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर....👍👍

महाराष्ट्राचे आजवरचे उपमुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ👆👆
महाराष्ट्राचे आजवरचे उपमुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ👆👆

photo content

♦️ सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री - निर्मला सीतारामन. 1) सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमं
♦️ सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री - निर्मला सीतारामन. 1) सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री - मोरारजी देसाई (10 वेळा) 2) चिंदबरम यांनी नऊ वेळा भारताचा अर्थसंकल्प सादर केला आहे त्यांच्या विक्रमाशी निर्मला सीतारामन यांनी बरोबरी केलेली आहे.

2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात निवडणूक आयोगासाठीच्या निधीत 25.33 % वाढ..
2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात निवडणूक आयोगासाठीच्या निधीत 25.33 % वाढ..

photo content

photo content

📌 केंद्रीय अर्थसंकल्प – थोडक्यात ▪️अर्थमंत्री: निर्मला सीतारामन ▪️अर्थसंकल्प: 2026–27 ▪️सादर केलेला दिवस: 1 फेब्रुवारी 📊 विक्रम / माहिती :– ▪️निर्मला सीतारामन यांनी सलग 9 व्यांदा अर्थसंकल्प सादर केला ▪️सलग सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ▪️एकूण सर्वाधिक अर्थसंकल्प: मोरारजी देसाई – 10 वेळा 💰 बजेटमधील मुख्य मुद्दे :– – पायाभूत सुविधांसाठी भांडवली खर्च वाढ – रस्ते, रेल्वे, बंदरे, गृहनिर्माण यावर भर – उद्योग व उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन – महिला उद्योजकांसाठी विशेष योजना – रोजगार निर्मितीवर लक्ष – आयकर स्लॅबमध्ये बदल नाही

photo content

photo content

🔖 घटनेतील महत्वाची कलमे 🔖 ⭐️ घटना कलम क्रमांक 14 : कायद्यापुढे समानता ⭐️ घटना कलम क्रमांक 15 : भेदभाव नसावा ⭐️ घटना कलम क्रमांक 16 : समान संधी ⭐️ घटना कलम क्रमांक 17 : अस्पृश्यता निर्मूलन ⭐️घटना कलम क्रमांक 18 : पदव्यांची समाप्ती ⭐️घटना कलम क्रमांक 19 ते 22 : मूलभूत हक्क ⭐️घटना कलम क्रमांक 21अ : प्राथमिक शिक्षण ⭐️ घटना कलम क्रमांक 24 : बालकामगार निर्मूलन ⭐️ घटना कलम क्रमांक 25 : धर्म स्वातंत्र्याचा अधिकार ⭐️ घटना कलम क्रमांक 26 : धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे ⭐️ घटना कलम क्रमांक 28 : धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी ⭐️ घटना कलम क्रमांक 29 : स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे ⭐️ घटना कलम क्रमांक 30 : अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार ⭐️घटना कलम क्रमांक 40 : ग्राम पंचायतीची स्थापना ⭐️ घटना कलम क्रमांक 44 : समान नागरिक कायदा ⭐️घटना कलम क्रमांक 45 : 6 ते 14 वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण ⭐️ घटना कलम क्रमांक 46 : शैक्षणिक सवलत ➡️ घटना कलम क्रमांक 352 : राष्ट्रीय आणीबाणी ➡️घटना कलम क्रमांक 356 : राज्य आणीबाणी ➡️घटना कलम क्रमांक 360 : आर्थिक आणीबाणी ➡️घटना कलम क्रमांक 368 : घटना दुरूस्ती ⭐️ घटना कलम क्रमांक 280 : वित्त आयोग ⭐️ घटना कलम क्रमांक 79 : भारतीय संसद ⭐️ घटना कलम क्रमांक 80 : राज्यसभा ⭐️घटना कलम क्रमांक 81 : लोकसभा ⭐️ घटना कलम क्रमांक 110 : धनविधेयक ⭐️ घटना कलम क्रमांक 315 : लोकसेवा आयोग ⭐️घटना कलम क्रमांक 324 : निर्वाचन आयोग ⭐️घटना कलम क्रमांक 124 : सर्वोच्च न्यायालय ⭐️घटना कलम क्रमांक 214 : उच्च न्यायालय

IE-Mumbai 03-02.pdf5.08 MB

TH- Mumbai 03-02.pdf11.80 MB

IE-Pune 03-02.pdf7.14 MB

Maharashtra Times_Mumbai_20260203.pdf41.11 MB

Maharashtra Times_Pune_20260203.pdf25.50 MB

+9
Loksatta-Ahmednagar 03-02.pdf5.23 MB

🏓 ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये महिला एकेरीची अंतिम कझाकस्तानच्या एलेना रायबाकिनाने हिने जिंकली. 🥇 विजेती :- एलेना रायबाकिना �
🏓 ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये महिला एकेरीची अंतिम कझाकस्तानच्या एलेना रायबाकिनाने हिने जिंकली. 🥇 विजेती :- एलेना रायबाकिना 🥈 उपविजेती :- आर्यना साबालेन्का