en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 653
Subscribers
-124 hours
-157 days
-6430 days
Posts Archive
Repost from नवदिशा
🌧️ मान्सून समजून घेतल्याशिवाय भारतीय भूगोल पूर्ण होत नाही! ◾️ भारतीय मान्सून ही केवळ पावसाची प्रक्रिया नसून, तापमान, वायुदाब
🌧️ मान्सून समजून घेतल्याशिवाय भारतीय भूगोल पूर्ण होत नाही! ◾️ भारतीय मान्सून ही केवळ पावसाची प्रक्रिया नसून, तापमान, वायुदाब, वारे आणि वातावरणातील बदल यांचा परस्परसंबंध समजून घेण्याचा महत्त्वाचा विषय आहे. ⭕️ उन्हाळ्यात जमीन समुद्रापेक्षा अधिक वेगाने तापल्यामुळे जमिनीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होते, तर समुद्र तुलनेने थंड राहिल्याने तेथे जास्त दाब निर्माण होतो. ⭕️ या दाबातील फरकामुळे समुद्रावरील आर्द्र वारे जमिनीकडे वाहतात. ⭕️ हे वारे वरच्या दिशेने उंचावून थंड होताच ढगांची निर्मिती होते आणि पर्जन्य पडतो. हाच भारतीय नैऋत्य मान्सूनचा मूलभूत सिद्धांत आहे. ⭕️ स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने मान्सून हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. ⭕️ यावर आधारित प्रश्न केवळ प्रारंभिक परीक्षेतच नव्हे, तर मुख्य परीक्षेतही विचारले जातात. 🔸 त्यामुळे या प्रक्रियेमागील वैज्ञानिक कारणे आणि संपूर्ण संकल्पना स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे. -

Repost from नवदिशा
💠कधीकाळी दुसऱ्या देशाचा गुलाम होता अमेरिका ▶️ स्वतंत्र राष्ट्र होण्यापूर्वी अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 ब्रिटिश वसाहती
💠कधीकाळी दुसऱ्या देशाचा गुलाम होता अमेरिका ▶️ स्वतंत्र राष्ट्र होण्यापूर्वी अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 ब्रिटिश वसाहती होत्या. ⭕️ 4 जुलै 1776 रोजी या वसाहतींच्या प्रतिनिधींनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा स्वीकारला आणि ब्रिटिश सत्तेपासून वेगळे होण्याची घोषणा केली. ▶️ मात्र, त्यानंतरही संघर्ष सुरूच राहिला. अनेक वर्षे चाललेल्या अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धानंतर अखेर 1783 मध्ये पॅरिस कराराद्वारे ब्रिटनने अमेरिकेला स्वतंत्र राष्ट्र म्हणून अधिकृत मान्यता दिली. 🔹 भूभाग ठरला टर्निंग पॉइंट अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या घटनांपैकी एक म्हणजे 1803 मधील लुईझियाना खरेदी. ⭕️ नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्वाखालील फ्रान्सकडून अमेरिकेने 1.5 कोटी डॉलर्समध्ये हा विशाल प्रदेश विकत घेतला. ⭕️ या व्यवहारामुळे अमेरिकेचं क्षेत्रफळ जवळपास दुप्पट झालं. त्यानंतर 1848 मध्ये मेक्सिकोविरुद्धच्या युद्धात विजय मिळवून अमेरिकेने कॅलिफोर्निया, टेक्साससह अनेक प्रदेश आपल्या ताब्यात घेतले. ⭕️ पुढे 1898 मधील स्पॅनिश-अमेरिकन युद्धात विजय मिळाल्यानंतर प्युर्टो रिको, गुआम आणि फिलिपिन्ससारख्या प्रदेशांवर अमेरिकेचं नियंत्रण आलं.

Repost from नवदिशा
▶️ महान भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि आपल्या तिरंगा राष्ट्रध्वजाचे रचनाकार पिंगली वेंकय्या यांचा 04 जुलै स्मृतीदिन. ↪️ ते एक कृ
▶️ महान भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि आपल्या तिरंगा राष्ट्रध्वजाचे रचनाकार पिंगली वेंकय्या यांचा 04 जुलै स्मृतीदिन. ↪️ ते एक कृषीतज्ज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ आणि अनेक भाषांचे जाणकार होते. ↪️ वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील बोअर युद्धात (Boar War) ब्रिटिश सैन्यामध्ये सहभाग घेतला होता. ↪️ याच काळात त्यांची महात्मा गांधींशी भेट झाली ➡️ त्यांनी १९२१ मध्ये राष्ट्रध्वजाचे मूळ डिझाइन तयार करून महात्मा गांधींना सादर केले होते. सुरुवातीला त्यांनी दोन रंगांचा (लाल आणि हिरवा) ध्वज तयार केला होता. ↪️ परंतु, महात्मा गांधींच्या सूचनेनुसार त्यात सर्वसमावेशकतेचे प्रतीक असलेला पांढरा पट्टा आणि चरखा जोडण्यात आला. ↪️ पुढे २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने या डिझाइनला अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून मान्यता दिली.

Repost from नवदिशा
➡️ जागतिक बँक भारतास ‘अल्प-मध्य’ उत्पन्न गटात 🔹 या गटातील बांगलादेश,पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, टांझानिया आदी ४७ देशांच्या प
➡️ जागतिक बँक भारतास ‘अल्प-मध्य’ उत्पन्न गटात 🔹 या गटातील बांगलादेश,पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार,  टांझानिया आदी ४७ देशांच्या पंगतीत भारत

Repost from नवदिशा
🔹 संगणक प्रणालीवरील परीक्षेत पेपरफुटी अशक्य 🔹 MPSC चे स्पष्टीकरण
🔹 संगणक प्रणालीवरील परीक्षेत पेपरफुटी अशक्य 🔹 MPSC चे स्पष्टीकरण

Repost from नवदिशा
🔹 आज डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची ⭕️ १२५ वी जयंती. त्यानिमित्ताने विशेष लेख
🔹 आज डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची ⭕️ १२५ वी जयंती. त्यानिमित्ताने विशेष लेख

Repost from नवदिशा
🔶'द सेकंड ऑर्बिट: बिलीफ ऑफ अ मॅन - ड्रीम्स ऑफ १.४ बिलियन हार्ट्स' : ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे आत्मचरित्र. ✔️ अंतराळ
🔶'द सेकंड ऑर्बिट: बिलीफ ऑफ अ मॅन - ड्रीम्स ऑफ १.४ बिलियन हार्ट्स' : ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे आत्मचरित्र. ✔️ अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर. ✔️ कक्षीय अंतराळवीर क्रमांक - 634.  (A634)

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
छत्तीसगडच्या पारंपरिक लोकगीतांतील पंडवानी शैलीला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या प्रसिद्ध लोकगायिका पद्मविभूषण तीजन बाई (७०) यांचे
छत्तीसगडच्या पारंपरिक लोकगीतांतील पंडवानी शैलीला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या प्रसिद्ध लोकगायिका पद्मविभूषण तीजन बाई (७०) यांचे रविवारी रायपूर येथील एम्समध्ये उपचारांदरम्यान निधन झाले.💐 👉महाभारतातील कथानक जिवंत करण्याचे कसब असलेल्या तीजन बाई यांच्यामुळे छत्तीसगडमधील लोककला देश-विदेशातील प्रतिष्ठित सांस्कृतिक मंचांवर पोहोचली. 👉विविध सन्मान ➡️ १९८८ :  पद्मश्री ➡️ २००३ : पद्मभूषण ➡️ २०१९ : पद्मविभूषण ➡️ १९९५ : संगीत नाटक अकादमी पुरस्कार ◾️ लोककलेच्या क्षेत्रात मोठे यश मिळवलेल्या तीजन बाई यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुमारे २०० विद्यार्थ्यांना 'पंडवानी'चे प्रशिक्षण दिले.

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
RED ALERT in PUNE PMC Commissioner Order
RED ALERT in PUNE PMC Commissioner Order

Repost from नवदिशा
Gm all of you 🌞..
Gm all of you 🌞..

Repost from नवदिशा
RED ALERT in PUNE PMC Commissioner Order https://t.me/WartmanNirnay
+2
RED ALERT in PUNE PMC Commissioner Order https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
*✨ बंपर धमाका ऑफर ✨* *परिक्षेला जाता - जाता लास्ट रिव्हीजन* *🚨 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 2026 🚨* *💥 Complete
*✨ बंपर धमाका ऑफर ✨* *परिक्षेला जाता - जाता लास्ट रिव्हीजन* *🚨 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 2026 🚨* *💥 Complete Personal PDF फक्त 99/- मध्ये 💥* *📚 PDF मध्ये मिळणार 👇* ✅ मागील वर्षांच्या PYQ प्रश्नपत्रिका ✅ स्पष्टीकरणासह महत्वाचे प्रश्न ✅ नवीन पॅटर्ननुसार संभाव्य सराव टेस्ट ✅ चालू घडामोडींचा अद्ययावत समावेश ✅ आदिवासी विभाग व आश्रमशाळा संबंधित माहिती ✅ तांत्रिक 350+ महत्वाचे प्रश्न ✅ भरपूर MCQ प्रश्नांचा सराव *📖 2012 पासूनच्या महत्वाच्या प्रश्नांचा समावेश* 📲 मोबाईलमध्ये कुठेही अभ्यास करा 🎯 Self Study + Revision साठी Best *⏳ Offer Limited Time साठीच* *💰 Payment : PhonePe / Google Pay* *📞 9637637380* *📥 PDF घेण्यासाठी लगेच मेसेज करा* *📸 Payment केल्यानंतर Screenshot Send करा.*

Repost from नवदिशा
+9
Loksatta-Mumbai 04-07.pdf12.97 MB

Repost from My Pocket Study
🚀 🔥 मिशन पोलीस भरती 2026-27 💥🔥GRAND LAUNCH – ALL IN ONE TEST SERIES 🔥🚀 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गर
🚀 🔥 मिशन पोलीस भरती 2026-27 💥🔥GRAND LAUNCH – ALL IN ONE TEST SERIES 🔥🚀 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 ALL PYQ + UNLIMITED SELF PRACTICE TEST SERIES 👇 ☄️💥महाराष्ट्रात सर्वप्रथमच नविन सेल्फ अनलिमिटेड प्रैक्टिस प्लेटफॉर्म उपलब्ध✨ 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ अभ्यासक्रमानुसार फुल्ल सराव पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 4️⃣ टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 5️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज (आपणांस हवी तशी स्वतः टेस्ट तयार करा व अनलिमिटेड सराव करा.) 6️⃣ टाॅपिकवाईज नोट्स E-BOOK स्वरूपात 🔥 Combo package 6 IN 1 फक्त - 99/- मध्ये 👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 PHONE PAY/PAYTEM No- 7588568220 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. ☎️ अधिक माहितीसाठी संपर्क - wa.me/919552976452 🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.

Repost from My Pocket Study
🔥आगामी TET-2026 ही ऑनलाइन CBT पद्धतीने होणार 🔥 मिशन TET ऑनलाइन महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “💥मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट
🔥आगामी TET-2026 ही ऑनलाइन CBT पद्धतीने होणार 🔥 मिशन TET ऑनलाइन महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “💥मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड ━━━━━━━━━━━━━━ 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ 20 TET भरती प्रश्नपत्रिका 2013-2025 टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ TET 200 टॉपिकवाईज 2013-2025 प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ 🛑 सराव Test Series ✔ 50 फुल प्रश्नपत्रिका (Explanation सहित) 5️⃣ ✔ 100 टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणासह ━━━━━━━━━━━━━━━ 6️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव कस्टम टेस्ट सिरीज Self Unlimited Practice उपक्रम (महाराष्ट्रात प्रथमच!) ✔ हवा तो विषय/टॉपिक/सबटाॅपिक निवडा ✔ प्रश्नसंख्या स्वतः ठरवा ✔️हवी ती काठिण्य पातळी-सोपे/मध्यम/अवघड प्रश्न निवडून स्वतःची टेस्ट तयार करा ✔ Weak & Strong Points ओळखा. ✔ अनलिमिटेड सरावाने Weak ला Strong बनवा 🔥 पदोपदी आपला Performance ट्रॅक करत सुधारणा करत शिका. 🏆 All Maharashtra Rank + Live Competition Feature ━━━━━━━━━━━━━━━ ☄️आपला अभ्यास पूर्ण झाला असला तरी प्रत्यक्ष्य ऑनलाइन इंटरफेस परीक्षा सराव होणे अत्यंत महत्वाचे आहे 💥ऑनलाइन टेस्ट सिरीज आपण आपल्या सोयीप्रमाणे लॅपटॉप, टॅब किनारा मोबाईल या सर्व माध्यमाद्वारे सोडवू शकता 🔥6 IN 1 COMBO OFFER 💰 Fees Details: 📘 Paper 1 – ₹99/- 📘 Paper 2 – ₹99/- 📘 Combo Paper 1+📗 Paper 2 – ₹149/- ━━━━━━━━━━━━━━━━ 👉 कोर्स घेण्यासाठी खालीलphone pay वर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. 💳 Payment (phone pay): 7588568220 ☄️ ऑनलाइन ऑफर/डेमो कोर्स लिंक- https://mymentors.in/invite/c7750b99-bbe4-44f1-878c-b0940dc99b78 📩 अधिक माहितीसाठी Helpline WhatsApp Link:- https://wa.link/ly1tn7 ❤️ मोफत स्टडी मटेरियल साठी तुमच्या हक्काचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ➖ https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct 🤳TET ची तयारी करणाऱ्या मित्रांना/ नातेवाईकांना नक्की शेअर करा.

Repost from नवदिशा
*✨ बंपर धमाका ऑफर ✨* *परिक्षेला जाता - जाता लास्ट रिव्हीजन* *🚨 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 2026 🚨* *💥 Complete
*✨ बंपर धमाका ऑफर ✨* *परिक्षेला जाता - जाता लास्ट रिव्हीजन* *🚨 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 2026 🚨* *💥 Complete Personal PDF फक्त 99/- मध्ये 💥* *📚 PDF मध्ये मिळणार 👇* ✅ मागील वर्षांच्या PYQ प्रश्नपत्रिका ✅ स्पष्टीकरणासह महत्वाचे प्रश्न ✅ नवीन पॅटर्ननुसार संभाव्य सराव टेस्ट ✅ चालू घडामोडींचा अद्ययावत समावेश ✅ आदिवासी विभाग व आश्रमशाळा संबंधित माहिती ✅ तांत्रिक 350+ महत्वाचे प्रश्न ✅ भरपूर MCQ प्रश्नांचा सराव *📖 2012 पासूनच्या महत्वाच्या प्रश्नांचा समावेश* 📲 मोबाईलमध्ये कुठेही अभ्यास करा 🎯 Self Study + Revision साठी Best *⏳ Offer Limited Time साठीच* *💰 Payment : PhonePe / Google Pay* *📞 9637637380* *📥 PDF घेण्यासाठी लगेच मेसेज करा* *📸 Payment केल्यानंतर Screenshot Send करा.*

Repost from नवदिशा
एक तरी सर्वोच्य नागरी पुरस्कार आणतील बघू या... आतापर्यंत 34 आणले, सर्वाधिक नागरी पुरस्कार मिळणारी जगातील पहिली व्यक्ती.
एक तरी सर्वोच्य नागरी पुरस्कार आणतील बघू या... आतापर्यंत 34 आणले, सर्वाधिक नागरी पुरस्कार मिळणारी जगातील पहिली व्यक्ती.

Repost from नवदिशा
photo content