JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше4 004
Подписчики
-124 часа
-117 дней
-5730 день
Архив постов
4 004
♦️राज्याचे नवीन महाधिवक्ता – मिलिंद साठे
• डिसेंबर 2025 मध्ये राज्यपालांकडून नियुक्ती
• बिरेंद्र सराफ यांच्या जागी
• घटनात्मक आधार : अनुच्छेद 165
☑️ मिलिंद साठे -
• शैक्षणिक पात्रता : B.Sc., LL.B.
• वकिली व्यवसायात प्रवेश : 1982
• वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती : 2005
– मुंबई उच्च न्यायालयात अनेक वर्षे वरिष्ठ वकील म्हणून कार्य
– कायद्याचा सखोल अभ्यास व न्यायालयीन प्रक्रियेवरील प्रभुत्वासाठी ओळख
– बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) विशेष वकील
– वायू प्रदूषणावरील जनहित याचिकेमध्ये सहभाग
– मुंबई उच्च न्यायालयात कायदेशीर मित्र (Amicus Curiae) म्हणून नियुक्ती
– अध्यक्ष, मुंबई उच्च न्यायालय बार असोसिएशन (2014–2021)
4 004
2026 सर्व परीक्षा MPSC मार्फत होण्याची शक्यता
● केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर....👍👍
4 004
♦️ सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री - निर्मला सीतारामन. 1) सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री - मोरारजी देसाई (10 वेळा) 2) चिंदबरम यांनी नऊ वेळा भारताचा अर्थसंकल्प सादर केला आहे त्यांच्या विक्रमाशी निर्मला सीतारामन यांनी बरोबरी केलेली आहे.
4 004
📌 केंद्रीय अर्थसंकल्प – थोडक्यात
▪️अर्थमंत्री: निर्मला सीतारामन
▪️अर्थसंकल्प: 2026–27
▪️सादर केलेला दिवस: 1 फेब्रुवारी
📊 विक्रम / माहिती :–
▪️निर्मला सीतारामन यांनी सलग 9 व्यांदा अर्थसंकल्प सादर केला
▪️सलग सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री
▪️एकूण सर्वाधिक अर्थसंकल्प: मोरारजी देसाई – 10 वेळा
💰 बजेटमधील मुख्य मुद्दे :–
– पायाभूत सुविधांसाठी भांडवली खर्च वाढ
– रस्ते, रेल्वे, बंदरे, गृहनिर्माण यावर भर
– उद्योग व उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन
– महिला उद्योजकांसाठी विशेष योजना
– रोजगार निर्मितीवर लक्ष
– आयकर स्लॅबमध्ये बदल नाही
4 004
🔖 घटनेतील महत्वाची कलमे 🔖
⭐️ घटना कलम क्रमांक 14 : कायद्यापुढे समानता
⭐️ घटना कलम क्रमांक 15 : भेदभाव नसावा
⭐️ घटना कलम क्रमांक 16 : समान संधी
⭐️ घटना कलम क्रमांक 17 : अस्पृश्यता निर्मूलन
⭐️घटना कलम क्रमांक 18 : पदव्यांची समाप्ती
⭐️घटना कलम क्रमांक 19 ते 22 : मूलभूत हक्क
⭐️घटना कलम क्रमांक 21अ : प्राथमिक शिक्षण
⭐️ घटना कलम क्रमांक 24 : बालकामगार निर्मूलन
⭐️ घटना कलम क्रमांक 25 : धर्म स्वातंत्र्याचा अधिकार
⭐️ घटना कलम क्रमांक 26 : धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे
⭐️ घटना कलम क्रमांक 28 : धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी
⭐️ घटना कलम क्रमांक 29 : स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे
⭐️ घटना कलम क्रमांक 30 : अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार
⭐️घटना कलम क्रमांक 40 : ग्राम पंचायतीची स्थापना
⭐️ घटना कलम क्रमांक 44 : समान नागरिक कायदा
⭐️घटना कलम क्रमांक 45 : 6 ते 14 वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण
⭐️ घटना कलम क्रमांक 46 : शैक्षणिक सवलत
➡️ घटना कलम क्रमांक 352 : राष्ट्रीय आणीबाणी
➡️घटना कलम क्रमांक 356 : राज्य आणीबाणी
➡️घटना कलम क्रमांक 360 : आर्थिक आणीबाणी
➡️घटना कलम क्रमांक 368 : घटना दुरूस्ती
⭐️ घटना कलम क्रमांक 280 : वित्त आयोग
⭐️ घटना कलम क्रमांक 79 : भारतीय संसद
⭐️ घटना कलम क्रमांक 80 : राज्यसभा
⭐️घटना कलम क्रमांक 81 : लोकसभा
⭐️ घटना कलम क्रमांक 110 : धनविधेयक
⭐️ घटना कलम क्रमांक 315 : लोकसेवा आयोग
⭐️घटना कलम क्रमांक 324 : निर्वाचन आयोग
⭐️घटना कलम क्रमांक 124 : सर्वोच्च न्यायालय
⭐️घटना कलम क्रमांक 214 : उच्च न्यायालय
4 004
🏓 ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये महिला एकेरीची अंतिम कझाकस्तानच्या एलेना रायबाकिनाने हिने जिंकली.
🥇 विजेती :- एलेना रायबाकिना
🥈 उपविजेती :- आर्यना साबालेन्का
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
