JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد4 004
المشتركون
-124 ساعات
-117 أيام
-5730 أيام
أرشيف المشاركات
4 004
♦️भारतीय डाक विभागात 28000+ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध ...पोस्ट मध्ये जाहीरात निघाली आहे..
👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
👉 10 वी मार्क्स वर selection.. 🔥
4 004
📊 बजेटमध्ये सरकारला प्राप्ती कशी होणार आहे –
क्रम (2026–27)
1. कर्ज उभारणी व देणी (Borrowings & Liabilities) – 24%
2. आयकर (Income Tax) – 21%
3. कॉर्पोरेट कर (Corporation Tax) – 18%
4. GST व इतर कर (GST & Other Taxes) – 15%
5 गैर कर महसूल (Non-Tax Revenue) – 10%
6 केंद्रीय उत्पादन शुल्क (Union Excise Duties) – 6%
7 सीमाशुल्क (Customs Duty) – 4%
8 गैर कर्ज भांडवली प्राप्ती (Non-Debt Capital Receipts) – 2%
4 004
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 01 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेत 2026-27 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. [या अर्थसंकल्पाचे मुख्य ब्रीदवाक्य : 'विकसित भारत']
😊😊😊😊😊😊😊😊😊
4 004
राज्य शासनाने दिलेल्या जागेचा अतिशय उत्तम उपयोग करून कमी कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरची उत्कृष्ट वास्तू उभारली आहे.
👉 त्यामुळे वकिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमी सुरू झाली आहे.
👉देशातील असा पहिलाच निर्णय आहे.
4 004
◾️ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजे काय ?
◾️हे एवढं व्यवस्थित वाचा सर्व समजून जाईल
सध्या ऑस्ट्रेलियन ओपन सुरू आहे
4 004
02 February 2026 Current Affairs in Hindi & English
आज का सुविचार
आपके सपनों का भविष्य उन्हीं कदमों से बनेगा जो आप आज उठाते हैं।➼ आदमपुर हवाई अड्डा, जालंधर का नाम बदलकर श्री गुरु रविदास जी हवाई अड्डा रखा गया। Adampur Airport, Jalandhar has been renamed Sri Guru Ravidas Ji Airport. ➼ भारत-अरब विदेश मंत्रियों की बैठक नई दिल्ली में आयोजित की गई। The India–Arab Foreign Ministers Meeting was held in New Delhi. ➼ सूरजकुंड अंतर्राष्ट्रीय शिल्प मेला 2026 का साझेदार देश मिस्र है। Egypt is the Partner Country for Surajkund International Crafts Mela 2026. ➼ Kerala for All समावेशी पर्यटन शिखर सम्मेलन कोच्चि में आयोजित किया जा रहा है। The Kerala for All Inclusive Tourism Summit is being organised in Kochi. ➼ Carlos Alcaraz ने Australian Open 2026 पुरुष एकल खिताब जीता। Carlos Alcaraz won the Men’s Singles title at Australian Open 2026. ➼ एयर इंडिया ने दिल्ली से शंघाई के लिए सीधी उड़ान सेवा फिर से शुरू की। Air India resumed direct flight services from Delhi to Shanghai. ➼ वित्त मंत्रालय के अनुसार 2025–26 में वास्तविक GDP वृद्धि दर 7.4% रहने का अनुमान है। The Finance Ministry projected 7.4% real GDP growth for 2025–26. ➼ 2025–26 के लिए नॉमिनल GDP वृद्धि दर 8% रहने का अनुमान जताया गया। The nominal GDP growth for 2025–26 is projected at 8%. ➼ एयर मार्शल इंदरपाल सिंह वालिया ने पूर्वी वायुसेना कमान के AOC-in-C का पदभार संभाला। Air Marshal Inderpal Singh Walia assumed charge as AOC-in-C of Eastern Air Command. ➼ भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर एडवोकेट ट्रेनिंग एंड रिसर्च सेंटर का उद्घाटन तलोजा, नवी मुंबई में हुआ। India’s first BBATRC was inaugurated at Taloja, Navi Mumbai. ➼ बजट 2026–27 में रक्षा क्षेत्र के लिए 7.85 लाख करोड़ रुपये का आवंटन किया गया। The Defence allocation in Budget 2026–27 is ₹7.85 lakh crore. ➼ Nat Sciver-Brunt महिला प्रीमियर लीग में शतक लगाने वाली पहली खिलाड़ी बनीं। Nat Sciver-Brunt became the first player to score a century in WPL. ➼ भारतीय स्टेट बैंक ने CHAKRA योजना लॉन्च करने की घोषणा की। State Bank of India announced the launch of CHAKRA. ➼ केंद्रीय बजट 2026–27 1 फरवरी 2026 को संसद में प्रस्तुत किया गया। The Union Budget 2026–27 was presented on 1 February 2026. ➼ राजकोषीय घाटे का लक्ष्य GDP का 4.3% तय किया गया। The fiscal deficit target is set at 4.3% of GDP.
4 004
*🎉🔥 विद्यार्थी आग्रहाखातर स्पेशल – धमाका! 🔥*
*“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”*
💥 सर्व कोर्सेसवर *थेट 90% डिस्काउंट*
*💰 मूळ किंमत ₹4999/- → फक्त ₹49/- 😱*
*📚 संपूर्ण अभ्यासक्रम – 1000+ HD व्हिडिओ लेक्चर्स*
*✨ कोर्समध्ये समाविष्ट:*
✅ मराठी | इंग्रजी | हिंदी
✅ गणित | बुद्धिमत्ता | सामान्य ज्ञान
🎥 HD रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स
🖥️ डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले
🔁 कितीही वेळा पाहण्याची सुविधा
*📆 1 वर्ष वैधता – 1000+ व्हिडिओ*
📝 100+ टेस्ट सिरीज
*🔗 थेट कोर्स लिंक्स*
*🚇 रेल्वे Group D संपूर्ण भरती कोर्स 2026-(फक्त ₹ 49/-)*
👉 https://bit.ly/4qc2SsK
*🚨 नगरपरिषद क व ड संपूर्ण भरती कोर्स 2026 -(फक्त ₹ 49/-)*
🔗 https://bit.ly/3LzpiG7
*👉 उच्च न्यायालय मेगाभरती संपूर्ण कोर्स-(फक्त ₹49/-)*
🔗 https://bit.ly/49s3NzW
*👉 SSC GD संपूर्ण भरती कोर्स- (फक्त ₹49/-)*
🔗 https://bit.ly/3XOJvKJ
*📱 मोफत डेमो पाहण्यासाठी*
*👉 Study Hub Pune App डाउनलोड करा*
🔗 https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts
*💬 Helpline WhatsApp*
👉 https://wa.link/jc4wz7
*📞 Message Now: 9767346120*
4 004
🎯 रेल्वे Group D जाहिरात 🕯
पात्रता 10th पास ✔️
Fee SC/ST/Female - 250/-
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*❇️ RRB Group D भरती 2026 –एकूण पदे: 22,000*
❇️ पदाचे नाव:
➡️ ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन, ट्रॅक मेंटेनर)
❇️ शैक्षणिक पात्रता:
➡️ 10वी उत्तीर्ण किंवा ITI
❇️ वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 रोजी):
➡️ 18 ते 33 वर्षे
➡️ SC/ST: +5 वर्षे सूट
➡️ OBC: +3 वर्षे सूट
❇️ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 🇮🇳
❇️ अर्ज शुल्क:
➡️ General/OBC/EWS: ₹500
➡️ SC/ST/ExSM/महिला/ट्रान्सजेंडर/EBC: ₹250
➡️ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🪀 MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇*
रोज नवीन नवीन जाहिरात👇
━━━━━━༺༻━━━━━━
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
━━━━━━༺༻━━━━━━
4 004
*महापौर हा महानगरपालिकेचा प्रमुख राजकीय पदाधिकारी असतो.*
*तो/ती शहराचा पहिला नागरिक मानला जातो*
*🔹 घटनात्मक आधार*
भारतीय राज्यघटना – भाग 9A
74 वी घटनादुरुस्ती अधिनियम, 1992
कलम 243P ते 243ZG
👉 शहरी स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगरपालिका) यांची तरतूद.
🔹 महापौराची निवड कशी होते?*
महापौराची निवड महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमधून होते
निवड बहुमताने
काही राज्यांत थेट निवडणूक पद्धत देखील आहे
🔹 कार्यकाळ
साधारणतः 2.5 वर्षे (अडीच वर्षे)
(महाराष्ट्रात प्रचलित)
काही राज्यांत → 1 वर्ष / 5 वर्षे
🔹 महापौराचे अधिकार व कार्ये
🔸 राजकीय व प्रशासकीय भूमिका
महानगरपालिकेच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवणे
सभेतील कामकाज नियमबद्ध पद्धतीने चालवणे
नगरसेवकांमध्ये शिस्त राखणे
शहराचे प्रतिनिधित्व करणे
व्हाट्सअप ग्रुप https://wa.link/l2mxg5 जॉईन करा.
🔸धोरणात्मक भूमिका
विकास आराखड्यांवर चर्चा
महत्त्वाच्या समित्यांवर प्रभाव
शहराच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणे
🔹महापौराचे दर्जा
महापौराला राज्यमंत्री दर्ज दिला जातो
👉 हा दर्जा प्रोटोकॉल/मानधनापुरता असतो
👉 कायदेशीर किंवा प्रशासकीय अधिकार राज्यमंत्र्यासारखे नसतात...
4 004
*🏆ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2026🏆*
🔴पुरुष एकेरी गट
👉विजेता:- कारलॉस अल्कराज(स्पेन)
👉उपविजेता:-नोवाक जोकोविच (सर्बिया)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━༺༻━━━━━━
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
━━━━━━༺༻━━━━━━
4 004
राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान देणे या योजनेसाठी निधी वितरीत करण्याबाबत
4 004
*🇮🇳 आज FULL DAY FLASH OFFER 🇮🇳*
*📚 GK + Current Affairs 2025–26 + Polity PDF*
*🔥 MEGA COMBO – फक्त ₹49/-*
*🎯 Police Bharti | High Court | Talathi | MPSC | PSI*
✔️ 5000+ GK One-liner
✔️ 7500+ Current Affairs Q&A
✔️ 2500+ Polity Qs
*🎁 EXTRA BONUS (₹49 मध्येच 🔥)*
✅ VIP WhatsApp Group Access
✅ Daily Question
✅ Weekly Practice Sets
✅ Top 100 Expected Questions
✅ Motivation Voice Pack 🎧
*📲 Pay: GPay / PhonePe*
📞 9637637380
*📸 Screenshot पाठवा → लगेच PDF*
*⏰ आजच मर्यादित वेळ!*
*✨ ₹49 ची BEST OFFER – चुकवू नका!*
4 004
❇️ महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था ❇️
🔸️ परिचय
🔹️ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या लोककल्याणकारी व पारदर्शक विचारांमधून पंचायत राज व्यवस्थेचा जन्म झाला.
🔹️ सध्या संपूर्ण राज्यात पंचायत राज व्यवस्थेची व्यापक चर्चा आहे.
🔸️ १) मूलभूत संकल्पना
🔹️ ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांना ओळखले जाते.
🔹️ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात — 2 ऑक्टोबर 1953
🔹️ बलवंतराय मेहता समितीची नेमणूक — 16 जानेवारी 1957
🔹️ राज्यस्तरीय अभ्यासासाठी नेमलेली समिती — वसंतराव नाईक समिती
🔹️ वसंतराव नाईक समितीची नेमणूक — 27 जून 1960
🔹️ त्यावेळी वसंतराव नाईक यांचे पद — महसूल मंत्री
🔹️ समितीच्या शिफारसींची संख्या — 226
🔹️ जिल्हा परिषद स्तराला सर्वाधिक महत्त्व दिले गेले — त्यामुळे महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था वेगळी ठरली
🔹️ पंचायत राज व्यवस्थेचे स्तर — तीन (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद)
🔹️ महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ — 1 मे 1962
🔸️ २) ग्रामपंचायत
🔹️ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या — महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966
🔹️ सदस्य संख्या — 7 ते 17
🔹️ सदस्य संख्या ठरविण्याचा अधिकार — जिल्हाधिकारी
🔹️ आरक्षण ठरविण्याचा अधिकार — जिल्हाधिकारी
🔹️ कार्यकाळ — 5 वर्षे (पहिल्या सभेपासून मोजला जातो)
🔹️ पहिल्या बैठकीचे अध्यक्ष — तहसीलदार
🔹️ सरपंच/उपसरपंच निवडणुकीवरील वादाचा अंतिम निर्णय — विभागीय आयुक्त
🔹️ राजीनाम्याची प्रक्रिया
✔️उपसरपंच व सदस्य → सरपंच
✔️सरपंच → पंचायत समिती सभापती
🔹️ अविश्वास ठराव
✔️पुरुष सरपंच/उपसरपंच → 2/3 बहुमत
✔️महिला सरपंच/उपसरपंच → 3/4 बहुमत
🔹️ ग्रामपंचायतीचा सचिव — ग्रामसेवक (तो ग्रामपंचायतीचा नोकर नसतो)
🔹️ ग्रामसेवक — जिल्हा परिषदेचा नोकर
🔹️ वेतन — जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधीतून
🔹️ बालविवाह प्रतिबंधक अधिकारी (ग्रामीण) — ग्रामसेवक
🔹️ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र — शिंदेवाही (चंद्रपूर) व मांजरी (पुणे)
🔹️ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार — राज्य शासन
🔹️ सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव — विस्तार अधिकारी
🔸️ ३) पंचायत समिती
🔹️ गटविकास अधिकारी — ग्रामविकास खात्याचा अधिकारी
🔹️ उप-सभापती व इतर सदस्यांचा राजीनामा — पंचायत समिती सभापतीकडे
🔹️ पंचायत समिती सभापतीचा राजीनामा — जिल्हा परिषद अध्यक्षाकडे
🔸️ ४) जिल्हा परिषद
🔹️ जिल्हा परिषद सदस्यांचा राजीनामा — संबंधित विषय समिती सभापतीकडे
🔹️ जिल्हा परिषद उपाध्यक्ष व विषय समिती सभापतींचा राजीनामा — जिल्हा परिषद अध्यक्षाकडे
🔹️ जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा — विभागीय आयुक्ताकडे
🔹️ जिल्हा नियोजन मंडळ
✔️अध्यक्ष — जिल्ह्याचे पालकमंत्री
✔️सचिव — जिल्हाधिकारी
🔹️ जिल्हा परिषदेच्या समित्या
✔️एकूण समित्या — 10 (स्थायी + 9 विषय समित्या)
✔️विषय समित्या — कृषी, समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा
✔️स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष — जिल्हा परिषद अध्यक्ष
🔸️ ५) विशेष माहिती
🔹️ महाराष्ट्र पंचायत राजचे जनक — वसंतराव नाईक ✅
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
