ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 655
المشتركون
-224 ساعات
-157 أيام
-6730 أيام
أرشيف المشاركات
Repost from नवदिशा
♦️ किनारपट्टीच्या लांबीमध्ये 3582 किलोमीटरने वाढ.. 💬 1970 च्या तुलनेत गणना पद्धतीसाठी मॉडेम, जीआयएस सॉफ्टवेअरसारख्या तंत्रज्ञानाचा वापर.. 💬 देशाच्या किनारपट्टीची लांबी 7516.60 किलोमीटरवरून 11,098.81 किलोमीटर इतकी निश्चित करण्यात आली आहे. 💬 महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबीही 720 किलोमीटरवरून 877.97 किलोमीटर झाली आहे. 💬 बेटांची संख्या 1298 (ऑफशोअर बेटे-1059 व बेटे 239 बेटे) इतकी अंतिम करण्यात आली आहे. 💬 महाराष्ट्राची किनारपट्टी सुमारे १५८ किलोमीटरने वाढली आहे. ✍️ समुद्रकिनारपट्टी कि.मी नुसार ( राज्ये ) 1) गुजरात -2340.62 किमी 2) तमिळनाडू - 1068.69 किमी 3) आंध्र प्रदेश - 1053.07 किमी 4) महाराष्ट्र - 877.97 किमी 5) पश्चिम बंगाल - 721.02 किमी ✍️ केंद्रशासित प्रदेश 1). अंदमान आणि निकोबार - 3083.50 किमी ✍️ महत्त्वाचे - प्रमाण (स्केल) व गणना पद्धतीमध्ये झालेला फरक लांबी वाढण्यास कारणीभूत ठरला.

Repost from नवदिशा
🚨महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक > एकूण 9 जागांच्यासाठी > निवडणूक - 12 मे 2026 > निकाल - 12 मे 2026 > एक आमदार निवडून येण्यासा
🚨महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक > एकूण 9 जागांच्यासाठी > निवडणूक - 12 मे 2026 > निकाल - 12 मे 2026 > एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे

Repost from नवदिशा
👍👍👍👍👍👍
👍👍👍👍👍👍

Repost from नवदिशा
📌 काही महत्वाचे 👇👇 (1)अम्मू स्वामिनाथन -  मद्रास हिंदू कोड बिलावर भाष्य 2) दाक्षायनी वेलायुधन- कोचीन पहिल्या (दलित महिला पदवीधर. दलित हक्कांसाठी आग्रही (3 )बेगम ऐझाझ रसूल  - उत्तर प्रदेश  एकमेव मुस्लिम महिला सदस्य. स्वतंत्र मतदारसंघांना विरोध (4)दुर्गाबाई देशमुख  -आंध्र  वकील, स्वातंत्र्यसैनिक. आंध्र महिला सभेच्या संस्थापक (5 )हंसा जीवराज मेहता - बाॅम्बे  गुजरात शिक्षणतज्ज्ञ. AIWC च्या अध्यक्षा (6)कमला चौधरी  -उत्तर प्रदेश  स्वातंत्र्यसैनिक, हिंदी लेखिका (7)लीला रॉय  -बंगाल क्रांतिकारी, शिक्षणतज्ज्ञ (8 )मालती चौधरी- ओडिशा स्वातंत्र्यसैनिक. 'तूफानांची राणी' (9) पूर्णिमा बॅनर्जी -  उत्तर प्रदेश  मिठाच्या सत्याग्रहात सहभाग (10 )राजकुमारी अमृत कौर  - पंजाब  पहिल्या आरोग्य मंत्री. AIIMS ची स्थापना (11) रेनुका रे -बंगाल  हिंदू कोड बिल व महिला वारसा हक्कांसाठी लढा (12 )सरोजिनी नायडू-- बिहार 'भारत कोकिळा'. काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा (13) सुचेता कृपलानी -  UP च्या पहिल्या महिला मुख्यमंत्री (14)विजया लक्ष्मी पंडित -उत्तर प्रदेश UN आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा (15 )ॲनी मस्करीन   त्रावणकोर-कोचीन वकील. सार्वत्रिक प्रौढ मताधिकारासाठी आग्रही

Repost from नवदिशा
♦️👉मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर; कामकाजावर परिणाम.
♦️👉मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर; कामकाजावर परिणाम.

Repost from नवदिशा
🌏 जगभरात दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस पृथ्वी दिवस किंवा 'जागतिक वसुंधरा दिन' म्हणून साजरा केला जातो. ☑️ या दिवसाची संकल्पना अमे
🌏 जगभरात दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस पृथ्वी दिवस किंवा 'जागतिक वसुंधरा दिन' म्हणून साजरा केला जातो. ☑️ या दिवसाची संकल्पना अमेरिकेमध्ये 1970 मध्ये जॉन मॅकोनेल यांनी मांडली होती. ☑️ पृथ्वीवरील पर्यावरणाचे रक्षण करण्याबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या दिवसामागचा उद्देश आहे. ☑️ एकूण 193 देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. ☑️ 2026 साठी पृथ्वी दिनाची थीम: 👉 "Planet vs Plastics" (प्लास्टिक विरुद्ध पृथ्वी) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
महाज्योती अपडेट्स. भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या लष्करातील सैनिक भरती परीक्
महाज्योती अपडेट्स. भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या लष्करातील सैनिक भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता प्रवेश रद्द करण्यात येणाऱ्या विद्यार्थांची यादी

Repost from नवदिशा
🚨स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3003 जागांसाठी भरती.. 📣शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य. 🛡 वयाची अट : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 25/27/28//30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 🎯 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 😀 Fee : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]   🧑‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मे 2026 (11:00 PM) 🗓 परीक्षा : जून 2026 🔗 Online Apply Link : https://ssc.gov.in/login

Repost from नवदिशा
🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड ━━━━━━━━━━━━━━
🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 20 TET भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 3000 TET टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज 4️⃣  E-Book सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार. ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 PYQ Test Series (2013–2025) ✔ सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह ✔ ऑनलाईन टेस्ट स्वरूपात उपलब्ध 🛑टॉपिकवाईज PYQ 200 प्रश्नसंच (2013–2025) ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 सराव Test Series ✔ 50 फुल प्रश्नपत्रिका (Explanation सहित) ✔ 100 टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणासह ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 Self Unlimited Practice उपक्रम (महाराष्ट्रात प्रथमच!) ✔ हवा तो विषय/टॉपिक/सबटाॅपिक निवडा ✔ प्रश्नसंख्या स्वतः ठरवा ✔ Weak & Strong Points ओळखा. ✔ अनलिमिटेड सरावाने Weak ला Strong बनवा 🔥 पदोपदी आपला Performance ट्रॅक करत सुधारणा करत शिका. 🏆 All Maharashtra Rank + Live Competition Feature ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 6 IN 1 COMBO OFFER 💰 Fees Details: 📘 Paper 1 – ₹199/- 📘 Paper 2 – ₹199/- 📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹299/- ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 कोर्स घेण्यासाठी खालील GPay वर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. 💳 Payment (GPay): 9637637380 📩 अधिक माहितीसाठी Helpline WhatsApp Link: https://wa.link/jc4wz7 ❤️ मोफत स्टडी मटेरियल साठी तुमच्या हक्काचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ➖ Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct 🚀 तयारी करा स्मार्ट पद्धतीने… आणि 2026 मध्ये TET क्लिअर करा खात्रीने! 🤳TET ची तयारी करणाऱ्या मित्रांना/ नातेवाईकांना नक्की शेअर करा.

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
TET 2026 चे नोटीफिकेशन आणि अभ्यासक्रम पाहून घ्या.

Repost from नवदिशा
📌 tet फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ 24/4/2026 शेवटचे 3 दिवस बाकी...!!!!!!!!!!!
📌 tet फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ 24/4/2026 शेवटचे 3 दिवस बाकी...!!!!!!!!!!!

Repost from नवदिशा
🔥 स्पेशल रिव्हीजन – बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 🔥 🎯 टार्गेट – शेवटचे 5 दिवस 💯 यश तुमच्या हातात... फक्त योग्य दिशा आणि शेवट
🔥 स्पेशल रिव्हीजन – बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 🔥 🎯 टार्गेट – शेवटचे 5 दिवस 💯 यश तुमच्या हातात... फक्त योग्य दिशा आणि शेवटचा दमदार अभ्यास हवा! 📚 शिपाई व चालक पदासाठी खास नोट्स 📄 PDF स्वरूपात उपलब्ध ✅ यात समाविष्ट : 👉 संभाव्य चालक तांत्रिक MCQ – 600 👉 संभाव्य मुंबई माहिती MCQ – 600 👉 संभाव्य मोटार वाहन प्रश्नसंच 400 👉 RTO नियम व कायदे 👉 लेटेस्ट चालू घडामोडी 2025-2026 👉 मराठी व्याकरण 👉 इंग्रजी व्याकरण 👉 स्पेशल सामान्य ज्ञान 👉 स्पेशल राज्यशास्त्र 5000 👉 संगणक 🚀 शेवटचे 5 दिवस = सुवर्णसंधी! ALL COMBO ऑफर खास तुमच्यासाठी 💰 शुल्क-299/-❌❌❌❌ ❤️ ऑफर मुल्य - फक्त 49₹ ✅✅✅ 📲 9637637380 PhonePe / GPay करून स्क्रीनशॉट पाठवा. 📌 फक्त 49 मध्ये आयुष्याची शिदोरी 👉अधिक माहितीसाठी संपर्क व्हाट्सअप https://wa.link/l2mxg5 मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2026 हॉलतिकीट उपलब्ध Peon https://bhc.gov.in/bhcpeonrecruit2025/peonadmitcard.php Clerk https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/clerkadmitcard.php Driver https://bhc.gov.in/bhcdriverrecruit_new2025/driveradmitcard.php

Repost from नवदिशा
*NOW REGULAR OFFER 🫴😁😁👇👇👇* TOMMOROW INCREASED
*NOW REGULAR OFFER 🫴😁😁👇👇👇* TOMMOROW INCREASED

Repost from नवदिशा
*NOW REGULAR OFFER 🫴😁😁👇👇👇* TOMMOROW INCREASED
*NOW REGULAR OFFER 🫴😁😁👇👇👇* TOMMOROW INCREASED

Repost from नवदिशा
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
सामान्य अध्ययन(GS) पेपर 2

Repost from नवदिशा
Marathi 👆👆👆

Repost from नवदिशा
+1
Economics State Board Book - 12th (Marathi).pdf4.15 MB

Repost from नवदिशा
English 👆👆👆

Repost from नवदिशा
+1
Economics State Board Book - 11th (English).pdf4.12 MB