ru
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 994
Подписчики
-224 часа
-147 дней
-5830 день
Архив постов
🔆 BRO चे नवीन महासंचालक - हरपाल सिंग (29 वे) 🔆 स्थापना - 7 मे 1960 🔆 मुख्यालय - नवी दिल्ली 🔆 ब्रीदवाक्य - श्रमेण सर्वं सा
🔆 BRO चे नवीन महासंचालक - हरपाल सिंग (29 वे) 🔆 स्थापना - 7 मे 1960 🔆 मुख्यालय - नवी दिल्ली 🔆 ब्रीदवाक्य - श्रमेण सर्वं साध्यम्

🔖 तेल क्षेत्रातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने दूरसंचार विभागाचे सचिव डॉ. नीर
🔖 तेल क्षेत्रातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने दूरसंचार विभागाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांची भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

🔖 पाकिस्तान हवाई दलाने 'तैमूर' वेपन सिस्टमची यशस्वी उड्डाण चाचणी केली आहे. हे हवेतून डागले जाणारं क्रूझ मिसाईल असून याची मार
🔖 पाकिस्तान हवाई दलाने 'तैमूर' वेपन सिस्टमची यशस्वी उड्डाण चाचणी केली आहे. हे हवेतून डागले जाणारं क्रूझ मिसाईल असून याची मारक क्षमता ६०० किलोमीटरपर्यंत आहे. हे मिसाईल संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचं असून याची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली आहे असा दावा पाकिस्तानी सैन्याने केला आहे.

🔖 एअर मार्शल नागेश कपूर यांची हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती.
🔖 एअर मार्शल नागेश कपूर यांची हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती.

🔖 एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी दक्षिण पश्चिम हवाई कमांडचा पदभार स्वीकारला. 👉 एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ साउथ वेस्टर्न एअर क
🔖 एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी दक्षिण पश्चिम हवाई कमांडचा पदभार स्वीकारला. 👉 एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ साउथ वेस्टर्न एअर कमांड भारतीय हवाई दल

🔖 एअर मार्शल एस. श्रीनिवास यांनी १ जानेवारी रोजी भारतीय हवाई दल प्रशिक्षण कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदभार स्व
🔖 एअर मार्शल एस. श्रीनिवास यांनी १ जानेवारी रोजी भारतीय हवाई दल प्रशिक्षण कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला आहे.

🔖 तरुण गर्ग यांनी ह्युंदाई मोटर इंडियाचे पहिले भारतीय एमडी आणि सीईओ म्हणून पदभार स्वीकारला.
🔖 तरुण गर्ग यांनी ह्युंदाई मोटर इंडियाचे पहिले भारतीय एमडी आणि सीईओ म्हणून पदभार स्वीकारला.

🔖 श्रीकुमार जी पिल्लई यांनी कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्र (IGCAR) चे नवे संचालक म्हणून पदभार स्वीकारला. 🔆 इ
🔖 श्रीकुमार जी पिल्लई यांनी कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्र (IGCAR) चे नवे संचालक म्हणून पदभार स्वीकारला. 🔆 इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्र ( IGCAR ) हे भारतातील कल्पक्कम येथे स्थित एक प्रमुख भारतीय अणु संशोधन केंद्र आहे. भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) नंतर हे अणुऊर्जा विभागाचे दुसरे सर्वात मोठे आस्थापन आहे .   👉 अणुऊर्जा आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष विक्रम साराभाई यांच्या कार्यकारी आदेशाने ३० एप्रिल १९७१ रोजी अणुभट्टी संशोधन केंद्र (RCC) म्हणून त्याची स्थापना करण्यात आली. डिसेंबर १९८५ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्याचे सध्याचे नाव बदलले.

🔆 पारंपारिक टपाल सेवा बंद करणारा "डेन्मार्क" पहिला देश ठरला. 👉 पत्र वितरणाची चारशे वर्ष जुनी पद्धत या आठवड्यात बंद करण्यात
🔆 पारंपारिक टपाल सेवा बंद करणारा "डेन्मार्क" पहिला देश ठरला. 👉 पत्र वितरणाची चारशे वर्ष जुनी पद्धत या आठवड्यात बंद करण्यात आली.

🔖 98 व्या अकादमी पुरस्कारांच्या (Oscar 2026) मुख्य चित्रपटांच्या शर्यतीत (Contention List) स्थान मिळवणारा 'दशावतार' हा पहिला
🔖 98 व्या अकादमी पुरस्कारांच्या (Oscar 2026) मुख्य चित्रपटांच्या शर्यतीत (Contention List) स्थान मिळवणारा 'दशावतार' हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. 🔆 चित्रपटाचे कथा :- हा चित्रपट तळकोकणातील पारंपारिक 'दशावतार' लोककलेवर आधारित आहे. ✍ दिग्दर्शक :- सुबोध खानोलकर (imp 👿) ✍ प्रमुख भूमिका :- ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी 'बाबुली मिस्त्री' यांची भूमिका साकारली आहे. (Imp 👿) 👉 ऑस्कर 2026 मधील स्थान मुख्य श्रेणीत निवड :- हा चित्रपट ऑस्करच्या 'Main Open Film Category' साठी पात्र ठरला आहे. जगभरातील 150+ चित्रपटांच्या यादीत (Contention List) स्थान मिळवणारा हा पहिला मराठी सिनेमा आहे. ♦️ मराठी सिनेसृष्टीची भरारी: 'श्वास', 'कोर्ट' नंतर आता 'दशावतार'ने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 🔅 मराठी सोबतच हा चित्रपट मल्याळम भाषेतही प्रदर्शित झाला होता.

*✡️ मराठी पत्रकार दिवस 🔱* *➡️ महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन दरवर्षी ६ जानेवारी रोजी साजरा केला जातो, कारण याच दिवशी आद्य पत
*✡️ मराठी पत्रकार दिवस 🔱* *➡️ महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन दरवर्षी ६ जानेवारी रोजी साजरा केला जातो, कारण याच दिवशी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते; त्यामुळे हा दिवस मराठी पत्रकारितेचा पाया मानला जातो आणि त्यांच्या योगदानाला आदराने स्मरण केले जाते.* *🛑 लक्षात ठेवा 🔱* ◾महाराष्ट्र पत्रकार दिन = 6 जानेवारी ◾राष्ट्रीय पत्रकार दिन = 16 नोव्हेंबर *🔰महाराष्ट्र पत्रकार दिन का साजरा केला जातो?* 👉बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी रोजी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले होते म्हणून साजरा केला जातो. *🔰राष्ट्रीय पत्रकार दिन का साजरा केला जातो?* 👉 प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना झाली होती. म्हणून साजरा केला जातो. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ JOIN *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

06 जानेवारी 2025 चालू घडामोडी ✅ १. भारतीय लष्कराने भारतातील पहिल्या मेड-इन-इंडिया युनिव्हर्सल मल्टी-कॅलिबर रॉकेट लाँचर, सूर्यस्त्रासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? – इस्रायल २. भारतातील पहिले उष्णकटिबंधीय RAS-आधारित इंद्रधनुष्य ट्राउट फार्म कुठे सुरू करण्यात आले आहे? – हैदराबाद ३. अलीकडेच कोणत्या देशाने इंडियन प्रीमियर लीगच्या प्रसारणावर बंदी घातली आहे? – बांगलादेश ४. खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे झाले? – दीव ५. भारतीय लष्कराने नेटवर्किंग आणि डेटासेंट्रिसिटीचे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? – २०२६ ६. भारताने जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनण्यासाठी कोणत्या देशाला मागे टाकले आहे? – चीन ७. डेल्सी रॉड्रिग्ज यांची अलीकडेच कोणत्या देशाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? – व्हेनेझुएला ८. जल्लीकट्टू महोत्सव २०२६ कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? – तामिळनाडू ९. ७२ व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन कोठे झाले? – वाराणसी १०. ४ जानेवारी २०२५ रोजी कोणत्या देशाने आपला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला? – म्यानमार ━━━━━━━━━━━━━━━━━━━ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

भारतीय स्टेट बँकेत 996 जागांसाठी भरती Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2025 Apply Link : https://recruitment.sbi.bank.in/crpd-sco-2025-26-17/apply ➤ Join 👉 :-*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

*👆अग्निवीरांबाबत लष्कराचा मोठा निर्णय....जर परमनंट व्हायचं असेल तर अविवाहित रहाव लागेल... अत्यंत चुकीचा निर्णय आहे हा, याबद्
*👆अग्निवीरांबाबत लष्कराचा मोठा निर्णय....जर परमनंट व्हायचं असेल तर अविवाहित रहाव लागेल... अत्यंत चुकीचा निर्णय आहे हा, याबद्दल लवकरच आपण आवाज उठवला पाहिजे...जय हिंद*

नगरपरिषद आणि नगरपंचायत संपूर्ण अभ्यासक्रम गट-क अभ्यासक्रम. गट-ड अभ्यासक्रम.

🔷 चालू घडामोडी :- 05 जानेवारी 2026 ◆ सुरत हे 70 लाखांहून अधिक लोकसंख्येचे भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. ◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली शहरात पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले. ◆ नेदरलँड्सच्या सोएर्द मरिन यांची भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ तुर्कमेनिस्तानने क्रिप्टोकरन्सी मायनिंग (खाणकाम) आणि एक्सचेंजेसना (देवाणघेवाण) अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिली आहे. ◆ आर्थिक वर्ष 2025-26 (FY26) च्या पहिल्या नऊ महिन्यांच्या आकडेवारीनुसार, आंध्र प्रदेश हे भारतातील सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य ठरले आहे. ◆ ग्रेटर नोएडामधील गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (GIMS) येथे भारतातील पहिले सरकारी रुग्णालय-आधारित AI क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. ◆ जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) फार्माकोव्हिजिलन्स योगदानांमध्ये भारत आता जागतिक स्तरावर आठव्या क्रमांकावर आहे. ◆ ऑलिंपिक विजेता आणि जगप्रसिद्ध धावपटू आंद्रे डी ग्रास यांची 21 व्या टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ युरोपियन युनियनने (EU) 01 जानेवारी 2026 पासून कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम (CBAM) लागू केला आहे. [जगातील पहिला कार्बन कर आहे.] ◆ न्यायमूर्ती संगम कुमार साहू यांची पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ दरवर्षी 4 जानेवारी हा दिवस जगभरात जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो. ◆ अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे शंभरावे (100 वे) साहित्य संमेलन पुणे येथे होणार आहे. [महामंडळाचे अध्यक्ष : प्रा. मिलिंद जोशी] ◆ 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारी 2026 मध्ये सातारा येथे आयोजित करण्यात आले होते.

महाज्योती अपडेट्स.. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (संयुक्त गट ब व क), संघ लोकसेवा आयोग महाराष्
महाज्योती अपडेट्स.. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (संयुक्त गट ब व क), संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र येथील परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सूचना

*महाराष्ट्र सर्व नकाशे* *IMP* *SAVE करून ठेवा.✔️✔️* ➖➖➖➖➖➖➖ *📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇* *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

photo content

FINALLY PAPER DONE😊👆