JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 991
订阅者
-424 小时
-177 天
-5930 天
帖子存档
3 990
🔖 भारतीय तटरक्षक दलाचे पहिले स्वदेशी बनावटीचे आणि निर्मित प्रदूषण नियंत्रण जहाज , समुद्र प्रताप , ५ जानेवारी रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सैन्यात दाखल होईल.
3 990
🔖 100 वे मराठी साहित्य संमेलन शतक महोत्सवी साहित्य संमेलन पुण्यात होणार असल्याची घोषणा रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी केली.
🔆 स्थळ :- पुणे
✍ यजमान संस्था :- पुणे येथील 'महाराष्ट्र साहित्य परिषद' (मसाप) या संमेलनाचे आयोजन करणार आहे.
👉 हे मराठी साहित्य संमेलनाचे 100 वे वर्ष असल्याने याला 'शतक महोत्सवी' स्वरूप प्राप्त झाले आहे.
3 990
🔖 श्री के. सत्यनारायण राजू यांच्या निवृत्तीनंतर १ जानेवारी २०२६ पासून कॅनरा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) म्हणून श्री हरदीप सिंग अहलुवालिया यांची नियुक्ती करण्यात आली.
3 990
3 990
3 990
🔆 BRO चे नवीन महासंचालक - हरपाल सिंग (29 वे)
🔆 स्थापना - 7 मे 1960
🔆 मुख्यालय - नवी दिल्ली
🔆 ब्रीदवाक्य - श्रमेण सर्वं साध्यम्
3 990
🔖 तेल क्षेत्रातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने दूरसंचार विभागाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांची भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3 990
🔖 पाकिस्तान हवाई दलाने 'तैमूर' वेपन सिस्टमची यशस्वी उड्डाण चाचणी केली आहे. हे हवेतून डागले जाणारं क्रूझ मिसाईल असून याची मारक क्षमता ६०० किलोमीटरपर्यंत आहे. हे मिसाईल संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचं असून याची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली आहे असा दावा पाकिस्तानी सैन्याने केला आहे.
3 990
🔖 एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी दक्षिण पश्चिम हवाई कमांडचा पदभार स्वीकारला.
👉 एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ साउथ वेस्टर्न एअर कमांड भारतीय हवाई दल
3 990
🔖 एअर मार्शल एस. श्रीनिवास यांनी १ जानेवारी रोजी भारतीय हवाई दल प्रशिक्षण कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला आहे.
3 990
🔖 तरुण गर्ग यांनी ह्युंदाई मोटर इंडियाचे पहिले भारतीय एमडी आणि सीईओ म्हणून पदभार स्वीकारला.
3 990
🔖 श्रीकुमार जी पिल्लई यांनी कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्र (IGCAR) चे नवे संचालक म्हणून पदभार स्वीकारला.
🔆 इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्र ( IGCAR ) हे भारतातील कल्पक्कम येथे स्थित एक प्रमुख भारतीय अणु संशोधन केंद्र आहे. भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) नंतर हे अणुऊर्जा विभागाचे दुसरे सर्वात मोठे आस्थापन आहे .
👉 अणुऊर्जा आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष विक्रम साराभाई यांच्या कार्यकारी आदेशाने ३० एप्रिल १९७१ रोजी अणुभट्टी संशोधन केंद्र (RCC) म्हणून त्याची स्थापना करण्यात आली. डिसेंबर १९८५ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्याचे सध्याचे नाव बदलले.
3 990
🔆 पारंपारिक टपाल सेवा बंद करणारा "डेन्मार्क" पहिला देश ठरला.
👉 पत्र वितरणाची चारशे वर्ष जुनी पद्धत या आठवड्यात बंद करण्यात आली.
3 990
🔖 98 व्या अकादमी पुरस्कारांच्या (Oscar 2026) मुख्य चित्रपटांच्या शर्यतीत (Contention List) स्थान मिळवणारा 'दशावतार' हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे.
🔆 चित्रपटाचे कथा :- हा चित्रपट तळकोकणातील पारंपारिक 'दशावतार' लोककलेवर आधारित आहे.
✍ दिग्दर्शक :- सुबोध खानोलकर (imp 👿)
✍ प्रमुख भूमिका :- ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी 'बाबुली मिस्त्री' यांची भूमिका साकारली आहे. (Imp 👿)
👉 ऑस्कर 2026 मधील स्थान मुख्य श्रेणीत निवड :- हा चित्रपट ऑस्करच्या 'Main Open Film Category' साठी पात्र ठरला आहे. जगभरातील 150+ चित्रपटांच्या यादीत (Contention List) स्थान मिळवणारा हा पहिला मराठी सिनेमा आहे.
♦️ मराठी सिनेसृष्टीची भरारी: 'श्वास', 'कोर्ट' नंतर आता 'दशावतार'ने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
🔅 मराठी सोबतच हा चित्रपट मल्याळम भाषेतही प्रदर्शित झाला होता.
3 990
*✡️ मराठी पत्रकार दिवस 🔱*
*➡️ महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन दरवर्षी ६ जानेवारी रोजी साजरा केला जातो, कारण याच दिवशी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते; त्यामुळे हा दिवस मराठी पत्रकारितेचा पाया मानला जातो आणि त्यांच्या योगदानाला आदराने स्मरण केले जाते.*
*🛑 लक्षात ठेवा 🔱*
◾महाराष्ट्र पत्रकार दिन = 6 जानेवारी
◾राष्ट्रीय पत्रकार दिन = 16 नोव्हेंबर
*🔰महाराष्ट्र पत्रकार दिन का साजरा केला जातो?*
👉बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी रोजी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले होते म्हणून साजरा केला जातो.
*🔰राष्ट्रीय पत्रकार दिन का साजरा केला जातो?*
👉 प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना झाली होती. म्हणून साजरा केला जातो.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
3 990
✅ 06 जानेवारी 2025 चालू घडामोडी ✅
१. भारतीय लष्कराने भारतातील पहिल्या मेड-इन-इंडिया युनिव्हर्सल मल्टी-कॅलिबर रॉकेट लाँचर, सूर्यस्त्रासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? – इस्रायल
२. भारतातील पहिले उष्णकटिबंधीय RAS-आधारित इंद्रधनुष्य ट्राउट फार्म कुठे सुरू करण्यात आले आहे? – हैदराबाद
३. अलीकडेच कोणत्या देशाने इंडियन प्रीमियर लीगच्या प्रसारणावर बंदी घातली आहे? – बांगलादेश
४. खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे झाले? – दीव
५. भारतीय लष्कराने नेटवर्किंग आणि डेटासेंट्रिसिटीचे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? – २०२६
६. भारताने जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनण्यासाठी कोणत्या देशाला मागे टाकले आहे? – चीन
७. डेल्सी रॉड्रिग्ज यांची अलीकडेच कोणत्या देशाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? – व्हेनेझुएला
८. जल्लीकट्टू महोत्सव २०२६ कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? – तामिळनाडू
९. ७२ व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन कोठे झाले? – वाराणसी
१०. ४ जानेवारी २०२५ रोजी कोणत्या देशाने आपला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला? – म्यानमार
━━━━━━━━━━━━━━━━━━━
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 990
भारतीय स्टेट बँकेत 996 जागांसाठी भरती
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2025
Apply Link :
https://recruitment.sbi.bank.in/crpd-sco-2025-26-17/apply
➤ Join 👉 :-*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 990
*👆अग्निवीरांबाबत लष्कराचा मोठा निर्णय....जर परमनंट व्हायचं असेल तर अविवाहित रहाव लागेल... अत्यंत चुकीचा निर्णय आहे हा, याबद्दल लवकरच आपण आवाज उठवला पाहिजे...जय हिंद*
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
