ar
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
4 004
المشتركون
-124 ساعات
-117 أيام
-5730 أيام
أرشيف المشاركات
🔸१) 'दिनमित्र' या पत्राचे कर्ते व सत्यशोधक समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल ? - मुकुंदराव पाटील 🔹२) .... यांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🔸३) छत्रपती शाहूंच्या मृत्यूनंतर १९२२ च्या गणेशोत्सवापासून 'छत्रपती मेळा' सुरू केला गेला. हा मेळा कोणी सुरु केला होता ? - केशवराव जेथे 🔹४) रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे 'छत्रपती शिवाजी कॉलेज' हे संस्थेचे पहिले महाविद्यालय सुरू केले. कोणत्या वर्षी ? - इ.स. १९४७ 🔸५) शिक्षणाची गंगा खेडोपाडी व गरिबांतील गरिबापर्यंत पोहोचविणाऱ्या ....  यांना 'आधुनिक भगीरथ' म्हणून गौरविले जाते. - कर्मवीर भाऊराव पाटील

🔰 जानेवारी दिनविशेष 🔰 🔸 1 जानेवारी - जागतिक कुटुंब दिन 🔹 2 जानेवारी - महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस 🔸 3 जानेवारी - सावित्रीबाई फुले जयंती 🔹 4 जानेवारी - जागतिक प्रेम दिवस 🔸 5 जानेवारी - राष्ट्रीय पक्षी दिवस 🔹 7 जानेवारी - महायान नववर्ष 🔸 8 जानेवारी - पृथ्वीचा परिभ्रमण दिवस 🔹 9 जानेवारी - प्रवासी भारतीय दिवस 🔸 10 जानेवारी - जागतिक हिंदी दिवस 🔹 12 जानेवारी - राष्ट्रीय युवा दिन 🔸 15 जानेवारी - भारतीय सैन्य दिन 🔹 16 जानेवारी - राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 🔸 17 जानेवारी - गुरु गोविंद सिंग जयंती 🔹 21 जानेवारी - त्रिपुरा माणिपूर आणि मेघालय स्थापना दिवस 🔸 23 जानेवारी - नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती 🔹 24 जानेवारी - आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस 🔸 25 जानेवारी - राष्ट्रीय मतदार दिवस 🔹 26 जानेवारी - प्रजासत्ताक दिवस

🚨 *महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांचे आत्मचरित्र* 🎯 ◼️ अ शॉर्ट अँट हिस्ट्री - अभिनव बिंद्रा ◼️ स्ट्रेट फ्रॉम द हर्ट - कपिल देव ◼️ अनब्रेकेबल - मेरी कॉम  ◼️ द रेस ऑफ माय लाईफ -मिल्खा सिंह ◼️ गोल्डन गर्ल - पी. टी. उषा ◼️ प्लेयिंग ईट माय वे - सचिन तेंडुलकर ◼️ प्लेयिंग टु वीन - सायना नेहवाल ◼️ द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंह ◼️ सनी डेज् - सुनील गावसकर ◼️ द ग्रेटेस्ट -  मोहम्मद अली ◼️ अँट द क्लोस ऑफ प्ले - रीकी पॉटींग ◼️ नो स्पिन -  शेन वॉर्न ◼️ 𝟮𝟴𝟭 अँन्ड बियॉन्ड - वी. वी. एस. लक्ष्मण ◼️गेम चेंजर - शाहिद आफ्रिदी ◼️ माईंड मास्टर - विश्वनाथन आनंद ◼️ शटलिंग टु द टॉप -  पी. व्ही.सिंधू ◼️ अ सेंच्युरी इज नॉट इनफ - सौरव‌ गांगुली ◼️ एस अगेन्सट ऑड्स -  सानिया मिर्झा ◼️ बिलीव्ह -  सुरेश रेहन

🔸१) राजर्षी शाहूंचा जन्म इ. स. १८७४ मध्ये कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव ..... - यशवंतराव जयसिंगराव घाटगे 🔹२) निरनिराळ्या जातींच्या विद्यार्थ्यांसाठी कोल्हापुरात जातनिहाय वसतिगृहे स्थापन केली .... - राजर्षी शाहू महाराज 🔸३) कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रचंड शैक्षणिक कार्य लक्षात घेता .... . यांच्याशी केली जाणारी त्यांची तुलना यथार्थच म्हणावी लागते. - बूकर टी. वॉशिंग्टन 🔹४) सामाजिक सुधारणांच्या बाबतीत काहीशा प्रतिगामी असलेल्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आपल्या 'निबंधमाले' द्वारे महाराष्ट्रीय तरुणांमध्ये स्वभाषा, स्वधर्म व स्वदेश यांचा अभिमान जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले, हे मात्र नाकारता येणार नाही. त्यांनी 'निबंधमाला' सुरू केली .... - इ. स. १८७४ 🔸५) 'दी हाय कास्ट हिंदू वूमन' या सुप्रसिद्ध ग्रंथाच्या कर्त्या .... - पंडिता रमाबाई

🖊️युरोपसोबत भारताचा महाकरार 'मदर ऑफ ऑल डील्स'ने अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर
🖊️युरोपसोबत भारताचा महाकरार 'मदर ऑफ ऑल डील्स'ने अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर

🔸१) सत्यशोधक समाजाने उभारलेल्या चळवळीने महाराष्ट्रा तील बहुजन समाजात नवचैतन्य निर्माण केले गेले. ..... हे सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष व कोषा ध्यक्ष होत. - महात्मा जोतीबा फुले 🔹२) सन १९३६ मध्ये 'लेबर पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची स्थापना केली .... - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🔸३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा .... हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला. - बुद्ध अँड हिज धम्म 🔹 ४) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'हू वेअर दी शुद्राज ? हा आपला ग्रंथ कोणास अर्पण केला आहे? - महात्मा जोतीबा फुले 🔸५) इ. स. .... मध्ये न्यायमूर्ती रानडे यांची भारत सरकारच्या अर्थसमितीवर नियुक्ती करण्यात आली होती. - १८८६

विविध राज्यांच्या मुलींसाठी योजना🔖 ✔️ राजश्री योजना – राजस्थान ✔️ कन्याश्री योजना – पश्चिम बंगाल ✔️ भाग्यलक्ष्मी योजना – कर्नाटक ✔️ लाडली लक्ष्मी योजना – मध्य प्रदेश ✔️ लाडली – दिल्ली व हरियाणा ✔️ मुख्यमंत्री लाडली योजना – उत्तर प्रदेश ✔️ मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना – बिहार ✔️ किशोरी शक्ति योजना – ओडिशा ✔️ ममता योजना – गोवा ✔️ सरस्वती योजना – छत्तीसगढ ✔️ माझी कन्या भाग्यश्री योजना – महाराष्ट्र ✔️ नंदा देवी कन्या योजना – उत्तराखंड ✔️ लाडकी बहीण योजना – महाराष्ट्र

CTET पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी
CTET पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी

बीड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 1178 जागांसाठी भरती सविस्तर जाहिरात Pdf link👇👇👇 https://beedpp.recruitonline.in/Advert
बीड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 1178 जागांसाठी भरती सविस्तर जाहिरात Pdf link👇👇👇 https://beedpp.recruitonline.in/Advertise.asp शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण & स्थानिक रहिवासी वयाची अट : 30 जानेवारी 2026 रोजी 25 ते 45 वर्षे. नोकरी ठिकाण : बीड जिल्हा Fee खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ.:₹800/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2026 लेखी परीक्षा : 22 फेब्रुवारी 2026 कागदपत्र तपासणी आणि मुलाखत : 22 ते 28 फेब्रुवारी 2026 अंतिम निकाल : 02 मार्च 2026 Apply Link : https://beedpp.recruitonline.in/Login.asp 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/mypocketstudy

30 JANUARY 2026 THE HINDU.pdf6.19 MB

The Indian Express_Mumbai_20260130.pdf6.18 MB

The Indian Express_Pune_20260130.pdf8.24 MB

Maharashtra Times_Nashik_20260130.pdf17.50 MB

Maharashtra Times_Chhatrapati Sambhajinagar_20260130.pdf17.77 MB

Maharashtra Times_Nagpur_20260130.pdf17.94 MB

Maharashtra Times_Pune_20260130.pdf23.98 MB

Maharashtra Times_Mumbai_20260130.pdf46.62 MB

+8
Loksatta-Nagpur 30-01.pdf8.33 MB

+3
*वाचा विचार करा 👆👆👆🥰 मगचं ठरवा बुद्धिला आपल्या पटलं तर घेऊन टाका* *माझा काही अट्टाहास नाही बरंका*😉😉

*स्पेशल ऑफर* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹99/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते* *🔥Refer &
*स्पेशल ऑफर* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹99/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते* *🔥Refer & Earn Offer🫴* *👉 मित्र/मैत्रिणीला बोलवले तर ₹20 डिस्काउंट + मित्रासही ₹20 OFF* *🎯 उपयुक्त परीक्षा:* ✅ Police Bharti ✅ Talathi ✅ Saral Seva ✅ MPSC / PSI ✅ High Court ✅ Vanrakshak ✅ Nagarparishad *📘 Combo मध्ये मिळेल:* ✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision) ✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages ✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न *🎁 BONUS (₹99 मध्येच!):* 🔥 Daily Test Pack 🔥 Weekly Practice 🔥 Top 100 Expected Qs 🔥 Motivation Voice Pack 🔥 VIP WhatsApp Group *📲 Payment: GPay / PhonePe* *📞 9637637380* *📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus* *⚠️ Limited Time | Paid & Secure* *✨ “₹99 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*