JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше4 004
Подписчики
-124 часа
-117 дней
-5730 день
Архив постов
4 003
🔸१) 'दिनमित्र' या पत्राचे कर्ते व सत्यशोधक समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल ?
- मुकुंदराव पाटील
🔹२) .... यांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔸३) छत्रपती शाहूंच्या मृत्यूनंतर १९२२ च्या गणेशोत्सवापासून 'छत्रपती मेळा' सुरू केला गेला. हा मेळा कोणी सुरु केला होता ?
- केशवराव जेथे
🔹४) रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे 'छत्रपती शिवाजी कॉलेज' हे संस्थेचे पहिले महाविद्यालय सुरू केले. कोणत्या वर्षी ?
- इ.स. १९४७
🔸५) शिक्षणाची गंगा खेडोपाडी व गरिबांतील गरिबापर्यंत पोहोचविणाऱ्या .... यांना 'आधुनिक भगीरथ' म्हणून गौरविले जाते.
- कर्मवीर भाऊराव पाटील
4 003
🔰 जानेवारी दिनविशेष 🔰
🔸 1 जानेवारी - जागतिक कुटुंब दिन
🔹 2 जानेवारी - महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस
🔸 3 जानेवारी - सावित्रीबाई फुले जयंती
🔹 4 जानेवारी - जागतिक प्रेम दिवस
🔸 5 जानेवारी - राष्ट्रीय पक्षी दिवस
🔹 7 जानेवारी - महायान नववर्ष
🔸 8 जानेवारी - पृथ्वीचा परिभ्रमण दिवस
🔹 9 जानेवारी - प्रवासी भारतीय दिवस
🔸 10 जानेवारी - जागतिक हिंदी दिवस
🔹 12 जानेवारी - राष्ट्रीय युवा दिन
🔸 15 जानेवारी - भारतीय सैन्य दिन
🔹 16 जानेवारी - राष्ट्रीय स्टार्टअप दिवस
🔸 17 जानेवारी - गुरु गोविंद सिंग जयंती
🔹 21 जानेवारी - त्रिपुरा माणिपूर आणि मेघालय स्थापना दिवस
🔸 23 जानेवारी - नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती
🔹 24 जानेवारी - आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस
🔸 25 जानेवारी - राष्ट्रीय मतदार दिवस
🔹 26 जानेवारी - प्रजासत्ताक दिवस
4 003
🚨 *महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांचे आत्मचरित्र* 🎯
◼️ अ शॉर्ट अँट हिस्ट्री - अभिनव बिंद्रा
◼️ स्ट्रेट फ्रॉम द हर्ट - कपिल देव
◼️ अनब्रेकेबल - मेरी कॉम
◼️ द रेस ऑफ माय लाईफ -मिल्खा सिंह
◼️ गोल्डन गर्ल - पी. टी. उषा
◼️ प्लेयिंग ईट माय वे - सचिन तेंडुलकर
◼️ प्लेयिंग टु वीन - सायना नेहवाल
◼️ द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंह
◼️ सनी डेज् - सुनील गावसकर
◼️ द ग्रेटेस्ट - मोहम्मद अली
◼️ अँट द क्लोस ऑफ प्ले - रीकी पॉटींग
◼️ नो स्पिन - शेन वॉर्न
◼️ 𝟮𝟴𝟭 अँन्ड बियॉन्ड - वी. वी. एस. लक्ष्मण
◼️गेम चेंजर - शाहिद आफ्रिदी
◼️ माईंड मास्टर - विश्वनाथन आनंद
◼️ शटलिंग टु द टॉप - पी. व्ही.सिंधू
◼️ अ सेंच्युरी इज नॉट इनफ - सौरव गांगुली
◼️ एस अगेन्सट ऑड्स - सानिया मिर्झा
◼️ बिलीव्ह - सुरेश रेहन
4 003
🔸१) राजर्षी शाहूंचा जन्म इ. स. १८७४ मध्ये कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव .....
- यशवंतराव जयसिंगराव घाटगे
🔹२) निरनिराळ्या जातींच्या विद्यार्थ्यांसाठी कोल्हापुरात जातनिहाय वसतिगृहे स्थापन केली ....
- राजर्षी शाहू महाराज
🔸३) कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रचंड शैक्षणिक कार्य लक्षात घेता .... . यांच्याशी केली जाणारी त्यांची तुलना यथार्थच म्हणावी लागते.
- बूकर टी. वॉशिंग्टन
🔹४) सामाजिक सुधारणांच्या बाबतीत काहीशा प्रतिगामी असलेल्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आपल्या 'निबंधमाले' द्वारे महाराष्ट्रीय तरुणांमध्ये स्वभाषा, स्वधर्म व स्वदेश यांचा अभिमान जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले, हे मात्र नाकारता येणार नाही. त्यांनी 'निबंधमाला' सुरू केली ....
- इ. स. १८७४
🔸५) 'दी हाय कास्ट हिंदू वूमन' या सुप्रसिद्ध ग्रंथाच्या कर्त्या ....
- पंडिता रमाबाई
4 003
🔸१) सत्यशोधक समाजाने उभारलेल्या चळवळीने महाराष्ट्रा तील बहुजन समाजात नवचैतन्य निर्माण केले गेले. ..... हे सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष व कोषा ध्यक्ष होत.
- महात्मा जोतीबा फुले
🔹२) सन १९३६ मध्ये 'लेबर पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची स्थापना केली ....
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔸३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा .... हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला.
- बुद्ध अँड हिज धम्म
🔹 ४) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'हू वेअर दी शुद्राज ? हा आपला ग्रंथ कोणास अर्पण केला आहे?
- महात्मा जोतीबा फुले
🔸५) इ. स. .... मध्ये न्यायमूर्ती रानडे यांची भारत सरकारच्या अर्थसमितीवर नियुक्ती करण्यात आली होती.
- १८८६
4 003
विविध राज्यांच्या मुलींसाठी योजना🔖
✔️ राजश्री योजना – राजस्थान
✔️ कन्याश्री योजना – पश्चिम बंगाल
✔️ भाग्यलक्ष्मी योजना – कर्नाटक
✔️ लाडली लक्ष्मी योजना – मध्य प्रदेश
✔️ लाडली – दिल्ली व हरियाणा
✔️ मुख्यमंत्री लाडली योजना – उत्तर प्रदेश
✔️ मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना – बिहार
✔️ किशोरी शक्ति योजना – ओडिशा
✔️ ममता योजना – गोवा
✔️ सरस्वती योजना – छत्तीसगढ
✔️ माझी कन्या भाग्यश्री योजना – महाराष्ट्र
✔️ नंदा देवी कन्या योजना – उत्तराखंड
✔️ लाडकी बहीण योजना – महाराष्ट्र
4 003
बीड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 1178 जागांसाठी भरती
सविस्तर जाहिरात Pdf link👇👇👇
https://beedpp.recruitonline.in/Advertise.asp
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण & स्थानिक रहिवासी
वयाची अट : 30 जानेवारी 2026 रोजी 25 ते 45 वर्षे.
नोकरी ठिकाण : बीड जिल्हा
Fee : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ.:₹800/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2026
लेखी परीक्षा : 22 फेब्रुवारी 2026
कागदपत्र तपासणी आणि मुलाखत : 22 ते 28 फेब्रुवारी 2026
अंतिम निकाल : 02 मार्च 2026
Apply Link :
https://beedpp.recruitonline.in/Login.asp
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/mypocketstudy
4 003
*वाचा विचार करा 👆👆👆🥰 मगचं ठरवा बुद्धिला आपल्या पटलं तर घेऊन टाका*
*माझा काही अट्टाहास नाही बरंका*😉😉
4 003
*स्पेशल ऑफर*
*📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF*
*– फक्त ₹99/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते*
*🔥Refer & Earn Offer🫴*
*👉 मित्र/मैत्रिणीला बोलवले तर ₹20 डिस्काउंट + मित्रासही ₹20 OFF*
*🎯 उपयुक्त परीक्षा:*
✅ Police Bharti
✅ Talathi
✅ Saral Seva
✅ MPSC / PSI
✅ High Court
✅ Vanrakshak
✅ Nagarparishad
*📘 Combo मध्ये मिळेल:*
✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision)
✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages
✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न
*🎁 BONUS (₹99 मध्येच!):*
🔥 Daily Test Pack
🔥 Weekly Practice
🔥 Top 100 Expected Qs
🔥 Motivation Voice Pack
🔥 VIP WhatsApp Group
*📲 Payment: GPay / PhonePe*
*📞 9637637380*
*📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus*
*⚠️ Limited Time | Paid & Secure*
*✨ “₹99 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
