JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 656
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-177 kun
-6730 kun
Postlar arxiv
3 655
Repost from नवदिशा
❄️❄️ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सेशेल्स दौऱ्यादवर आहे.
❄️ जगातील सर्वात वयस्कर जिवंत स्थलचर प्राणी असलेल्या जोनाथन या महाकाय कासवाची भेट घेतली.
❄️ जोनाथन हा सुमारे 194 वर्षांचा असून त्याचा जन्म अंदाजे 1832 मध्ये झाला असल्याचे मानले जाते.
❄️❄️❄️❄️❄️
▪️कासवाचे नाव – जोनाथन
▪️वय – 194 वर्षे
▪️देश – सेशेल्स (भेटीदरम्यान)
▪️विशेष ओळख – जगातील सर्वात वयस्कर जिवंत स्थलचर प्राणी.
3 655
Repost from नवदिशा
#curret_affairs
🔴 मेसीचा जगातील सर्वात उंच पुतळा.
▪️देश : अर्जेंटिना मध्ये
▪️शहर : कुट्राल को (पॅटागोनिया)
▪️उंची : 26 मीटर (85 फूट)
▪️वजन : 70 टन (70,000 किग्रॅ)
▪️साहित्य : स्टीलचा सांगाडा + काँक्रीटचे आवरण
▪️शिल्पकार : अल्दो बेरोईसा
3 655
Repost from नवदिशा
पीएसआय भरतीत जागा रिक्त राहत असल्याची बाब आयोगाच्या निदर्शनास आली आहे. हे प्रमाण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार असल्याने त्यात थेट बदल करता येत नाही. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाचे काटेकोर पालन करून अधिकाधिक पात्र उमेदवार अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचतील आणि उपलब्ध सर्व जागा भरल्या जातील, यासाठी आवश्यक कार्यपद्धती विकसित करण्याचे काम सुरू आहे. यावर निश्चितच सकारात्मक तोडगा काढला जाईल.
- महेंद्र हरपाळकर, सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
3 655
Repost from My Pocket Study
🚀 🔥 मिशन पोलीस भरती 2026-27
💥🔥GRAND LAUNCH – ALL IN ONE TEST SERIES 🔥🚀
📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही…
👉 ALL PYQ + UNLIMITED SELF PRACTICE TEST SERIES 👇
☄️💥महाराष्ट्रात सर्वप्रथमच नविन सेल्फ अनलिमिटेड प्रैक्टिस प्लेटफॉर्म उपलब्ध✨
👉 काय मिळणार?
1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
3️⃣ अभ्यासक्रमानुसार फुल्ल सराव पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
4️⃣ टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
5️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज (आपणांस हवी तशी स्वतः टेस्ट तयार करा व अनलिमिटेड सराव करा.)
6️⃣ टाॅपिकवाईज नोट्स E-BOOK स्वरूपात
🔥 Combo package 6 IN 1
फक्त - 99/- मध्ये
👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 PHONE PAY/PAYTEM No- 7588568220
👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क -
wa.me/919552976452
🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.
3 655
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🔥Grand launch💥
🔥MPSC कंबाइन पूर्व परीक्षा CBT सराव टेस्टसिरीज💥
✨MPSC CBT आधारित ऑनलाइन पेपर✨
💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म
* PYQ पेपर
* PYQ टोपिकवाईज
* सराव फुल्ल पेपर
* सराव टॉपिकवाईज पेपर
* सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज
☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता
🔥अभ्यास कितीही झाला असेल तरी CBT ऑनलाइन परीक्षा पॅटर्न सराव महत्वाचा आहे तो आजच सुरू करा🔥
🔥दररोज नवनवीन नामांकित अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨
💥लॉंच ऑफर
199/-
☄️ऑफर/डेमो लिंक-
https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12
वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता
Phonepay/Paytm- 7588568220
💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन -
https://wa.link/ly1tn7
☄️आजच आपला MPSC CBT पॅटर्न ऑनलाइन टेस्टसिरीज सराव सुरू करा व आपले स्वप्न साकार करा💥😔
3 655
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
फेरपरीक्षा विनाशुल्क; पुढील वर्षापासून ऑनलाइन परीक्षा पद्धतीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती
टीईटी परीक्षा पुढील वर्षापासून ऑनलाईन शिक्षण मंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा
3 655
Repost from नवदिशा
🐢 जोनाथन या कासवाने काय काय पाहिले
- इंग्रजांचे राज्य
- वाफेच्या इंजिनाचा काळ
- दोन महायुद्ध पाहिले
- माणसाला चंद्रावर जाताना पाहिले
- भारत स्वतंत्र होताना पाहिले
- इंटरनेट, स्मार्टफोन, AI चा जमाना पाहिला
- डोनाल्ड ट्रम्प ला इराणवर युद्ध करताना पाहिले
- आणि आज भारताच्या पंतप्रधानांची देखील भेट घेतली
3 655
Repost from नवदिशा
जा. क्र. ०११/२०२६
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
3 655
Repost from नवदिशा
💠 "थायमामन थंगा मोथिरम थिट्टम" ( मामाची अंगठी) योजना
⭕️ तामिळनाडू सरकारने सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या प्रत्येक बालकाला 1 ग्रॅम सोन्याची अंगठी दिली जाणार आहे.
▪️ 15 सप्टेंबर 2026 पासून ही योजना सुरू होणार आहे.
- विजय जोसेफ ( तामिळनाडू मुख्यमंत्री )
3 655
Repost from नवदिशा
📝पालघर जिल्ह्यातील कोरे समुद्रकिनारी परिसरात देशातील पहिले ऑफशोअर विमानतळ उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळाली आहे.
🔹 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी प्रस्तावित विमानतळाच्या जागेची पाहणी करून अधिकाऱ्यांना सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे निर्देश दिले.
