JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد4 004
المشتركون
-124 ساعات
-117 أيام
-5730 أيام
أرشيف المشاركات
4 003
♦️नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अर्ज सादर करण्याची लिंक उपलब्ध झाली आहे...
👉 परीक्षा TCS घेणार आहे.
👉लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/Index.html
👉अर्ज कालावधी - 20 जानेवारी ते 19 फेब्रुवारी 2026
👉 सविस्तर गट ब, गट क जाहिरात नवी मुंबई महानगरपालिका..
👇👇👇
https://t.me/mypocketstudy/70964?single
4 003
♦️जाहिरात क्रमांक ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम टप्प्यातील मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.🌿🌿🌳🌳
4 003
♦️फ्रान्सच्या राष्ट्रीय सभेने 15 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले. ज्यामुळे ऑस्ट्रेलिया नंतर फ्रान्स जगातील दुसरा देश ठरला आहे... 👉 जगात फ्रान्सने केलेली बंदी ही सर्वात कमी वय म्हणजे 15 वर्ष इतकी आहे.
4 003
2026 सालच्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली असून, राज्यातील एकूण 15 मान्यवरांना या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विजेत्यांची वर्गवारी खालीलप्रमाणे आहे:
पद्मविभूषण (1)
धर्मेंद्र सिंह देओल (मरणोत्तर): चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल.
पद्मभूषण (3)
अलका याज्ञिक: कला (पार्श्वगायन).
पियुष पांडे (मरणोत्तर): कला (जाहिरात क्षेत्र).
उदय कोटक: व्यापार आणि उद्योग (बँकिंग).
पद्मश्री (11)
रोहित शर्मा: क्रीडा (क्रिकेट).
आर. माधवन: कला (चित्रपट).
सतीश शाह (मरणोत्तर): कला (चित्रपट).
रघुवीर खेडकर: कला (तमाशा आणि लोकनाट्य).
डॉ. अर्मिडा फर्नांडिस: वैद्यकीय (निओनॅटोलॉजी).
भिकल्या लाडक्या धिंडा: कला (वारली आदिवासी संगीत - तारपा वादक).
सत्यनारायण नुवाल: व्यापार आणि उद्योग.
अशोक खाडे: व्यापार आणि उद्योग.
जनार्दन बापुराव बोथे: सामाजिक कार्य.
जुझर वासी: विज्ञान आणि अभियांत्रिकी.
श्रीरंग देवबा लाड: शेती (कृषी क्षेत्रातील संशोधन).
यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले असून, सर्वाधिक पुरस्कार मिळवणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी आहे.
जॉइन करा https://t.me/mypocketstudy
4 003
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा गावचे ज्येष्ठ वारली आदिवासी कलाकार भिकल्या लाडक्या धिंडा (धिंडा) यांना २०२६ चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्याबद्दलची काही महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:
क्षेत्र: कला (पारंपारिक वारली आदिवासी संगीत)
प्रसिद्धी: ते एक विख्यात तारपा वादक आहेत. त्यांनी वयाच्या १० व्या वर्षापासून तारपा वादनाची कला जोपासायला सुरुवात केली होती.
विशेष योगदान: दुर्मीळ होत चाललेल्या पाच फूट उंचीच्या 'तारपा' या वाद्याचे संवर्धन करणे आणि ती कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.
प्रतिक्रिया: "माझा तारपा हीच माझी देवता आहे" अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला असून हा सन्मान संपूर्ण आदिवासी समाजाचा गौरव असल्याचे म्हटले आहे.
याव्यतिरिक्त, २०२६ च्या पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्रातील एकूण १५ मान्यवरांचा समावेश आहे.
जॉइन करा https://t.me/mypocketstudy
4 003
७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या (२०२६) पूर्वसंध्येला सातारा जिल्ह्याचे सुपुत्र
लेफ्टनंट कर्नल आदित्य श्रीकुमार घाटगे यांना देशाचा प्रतिष्ठेचा 'शौर्य चक्र' पुरस्कार जाहीर झाला आहे. ही संपूर्ण जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
पुरस्काराबद्दल महत्त्वाची माहिती:
पराक्रम: जुलै २०२५ मध्ये भारत-म्यानमार सीमेवर '२१ पॅरा स्पेशल फोर्सेस'च्या पथकाने एका दहशतवादी तळावर अत्यंत धाडसी सर्जिकल स्ट्राईक केला होता. या मोहिमेचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे यांनी केले होते.
मोहिमेचे यश: या कारवाईत दहशतवादी संघटनेचे वरिष्ठ नेतृत्व आणि ९ सशस्त्र दहशतवादी ठार करण्यात आले.
सातारचे सुपुत्र: ते सातारा जिल्ह्यातील वडूज गावचे रहिवासी असून सातारा येथील 'निर्मला कॉन्व्हेंट स्कूल'चे माजी विद्यार्थी आहेत.
सैन्य दलात कामगिरी: ते भारतीय लष्कराच्या २१ पॅरा (स्पेशल फोर्सेस) या प्रतिष्ठित तुकडीत कार्यरत आहेत.
२०२६ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकूण १३ शौर्य चक्र पुरस्कारांची घोषणा केली, ज्यात लेफ्टनंट कर्नल घाटगे यांचा समावेश आहे.
जॉइन करा https://t.me/mypocketstudy
4 003
🔴विजय हजारे ट्रॉफी 2025/26
🔘🏏विदर्भाने नुकताच पहिला विजय हजारे चषक जिंकला आहे.
🥇विजेता संघ :- विदर्भ (कर्णधार हर्ष दुबे )
🥈उपविजेता संघ :- सौराष्ट्र (हार्विक देसाई)
🏆सामनावीर :- अंतिम सामन्यातील शतकवीर अथर्व तायडे (128 धावा)
🏆मालिकावीर :- अमन मोखाडे
🌐 ठिकाण :- अंतिम सामना बेंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळला गेला.
🔆यश ठाकूर (गोलंदाजी - 4 बळी)
4 003
♦️ अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या गीता गंडभीर यांना यंदाच्या 98 व्या अकॅडमी पारितोषिकांमध्ये 2 ऑस्कर नामांकने जाहीर झाली आहेत.
👉 त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'द परफेक्ट नेबर' या माहितीपटासाठी एक नामांकन असून दुसरे नामांकन 'द डेव्हिल इज बिझी' या माहितीपटाच्या सहदिग्दर्शनासाठी जाहीर झाले.
4 003
मुंबई शहर पोलीस भरती 2025
👉 11 फेब्रुवारी 2026 पासून मैदानी चाचणी "प्रस्तावित" आहे...
-------------------------------------
💁♂ Join 👇👇
https://t.me/mypocketstudy
4 003
यूजीसीच्या नव्या नियमांना स्थगिती, सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय
जुने २०१२चे नियम लागू राहणार.
पार्श्वभूमी:
देशातील महाविद्यालय आणि विद्यापीठांसाठी (UGC) कार्यरत असलेल्या युजीसीने लागू केलेल्या नव्या निमयमाने चांगलाच वाद निर्माण झाला होता. या नियमाला देशभरातली अनेक विद्यार्थी संघटना, संस्थांनी विरोध दर्शवल्यानंतर आता सरकार एक पाऊल मागे आल्याचं दिसून येत आहे.
4 003
👉भारताची ११ वर्षीय रेसिंग स्टार अतिका मीरने डब्ल्यूएसके सुपरमास्टर काटिंग सीरिजमध्ये शानदार सुरुवात केली.
👉३७ ड्रायव्हर्सच्या क्वालिफाइंग ग्रिडमध्ये दुसरी सर्वात वेगवान वेळ नोंदवणारी ती पहिली भारतीय ठरली आहे.
4 003
▪️फ्रान्सच्या राष्ट्रीय सभेने 15 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले. ज्यामुळे फ्रान्स जगातील दुसरा देश ठरला आहे.
▪️हे विधेयक 116 विरुद्ध 23 मतांनी मंजूर झाले आणि आता ते सिनेटमध्ये पाठवले जात आहे.
▪️ऑस्ट्रेलियाने डिसेंबरमध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर जगातील पहिली बंदी आणली.
▪️जगात फ्रान्सने केलेली बंदी ही सर्वात कमी वय म्हणजे 15 वर्ष इतकी आहे.
4 003
♦️युरोपसोबत भारताचा महाकरार..
👉 'मदर ऑफ ऑल डील्स'ने अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर..
4 003
आयुष्मान खुराना रेड चीफचा ब्रँड ॲम्बेसेडर
भारतातील अग्रगण्य फुटवेअर ब्रेड 'रेड चीफ'ने बॉलिवूडचा अभिनेता आयुष्मान खुराना याची आपला नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषणा केली आहे.
4 003
नवी दिल्ली येथे झालेल्या २०२६ च्या प्रजासत्ताक दिन संचलनात (Republic Day Parade 2026)
महाराष्ट्र राज्याच्या 'गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या विषयावरील चित्ररथाने राज्यांच्या श्रेणीत पहिला (प्रथम) क्रमांक पटकावला आहे.
◾️ संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या निकालानुसार मुख्य विजेते खालीलप्रमाणे आहेत:
२०२६ प्रजासत्ताक दिन चित्ररथ विजेते (परीक्षकांचा निकाल)
💐 प्रथम क्रमांक: महाराष्ट्र
('गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या विषयासाठी)
💐 द्वितीय क्रमांक: जम्मू आणि काश्मीर (हस्तकला आणि लोकनृत्यांचे प्रदर्शन)
💐 तृतीय क्रमांक: केरळ
('वॉटर मेट्रो आणि १००% डिजिटल साक्षरता' या विषयासाठी)
◾️ इतर महत्त्वाचे पुरस्कार
➡️ सर्वोत्कृष्ट चित्ररथ (मंत्रालय श्रेणी): सांस्कृतिक मंत्रालय ('वंदे मातरम - राष्ट्राचा हुंकार' या संकल्पनेसाठी)
➡️ लोकपसंती (Popular Choice): ऑनलाइन मतदानानुसार राज्यांमध्ये
⭕️ गुजरात : प्रथम
⭕️ उत्तर प्रदेश : द्वितीय
⭕️ राजस्थान : तृतीय क्रमांकावर राहिले
➡️ सर्वोत्कृष्ट संचलन तुकडी (Armed Forces): भारतीय नौदल (Indian Navy)
📘https://t.me/mypocketstudy 📝
💠सोर्स : PIB
4 003
✍ आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी....👇👇👇
1) जेसी डॅनियल पुरस्कार 2024 ने शारदा यांना सन्मानित करण्यात आले आहे.
2) उत्तराखंड राज्य सरकारने युनिफॉर्म सिव्हिल कोड (संशोधन) अध्यादेश 2026 लागू केला आहे.
3) 'विंग्ज इंडिया 2026' चे आयोजन हैदराबाद येथील बेगमपेट विमानतळावर झाले.
4) फ्रान्स देश द्वारा 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याला मंजुरी दिली गेली आहे.
5) गल्फूड 2026 चे आयोजन दुबई येथे झाले.
6) अरिजीत बसु यांना इंडसइंड बँक या बँकेचा गैर-कार्यकारी अध्यक्ष आणि स्वतंत्र निदेशक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
7) केरळ राज्य सरकारने बॅसिलस सब्टिलिसला अधिकृतपणे आपला 'राजकीय सूक्ष्मजीव' घोषित केले आहे.
8) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे.
9) मार्क टली हे एक ज्येष्ठ पत्रकार आणि भारतातील बीबीसीचे माजी प्रतिनिधी होते.
10) भारतीय समाचार पत्र दिवस 29 जानेवारी या तिथीला साजरा केला जातो.
11) पीव्ही सिंधू ही 500 एकल मुकाबले जिंकणारी पहिली भारतीय शटलर ठरली आहे.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
