ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

Advance Mpsc™

Advance Mpsc™

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!! स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts, Current Affairs...etc

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Advance Mpsc™

تُعد قناة Advance Mpsc™ (@advancempsc) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 26 535 مشتركاً، محتلاً المرتبة 7 395 في فئة التعليم والمرتبة 14 963 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 26 535 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 29 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -187، وفي آخر 24 ساعة بمقدار -3، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 33.71‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 8.46‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 8 945 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 245 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 52.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!! स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts, Current Affairs...etc”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 30 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

26 535
المشتركون
-324 ساعات
-437 أيام
-18730 أيام
أرشيف المشاركات
...🌿🍀
...🌿🍀

✅ ही गुन्हे साखळी भयंकर आणि भुवया उंचवणारी अविश्वसनीय असेल...😔💔 MPSC श्वास, विश्वास "होता" आमचा....💔

👉 Wildlife Photographer of the Year 2026 👉 विजेता छायाचित्र: The Aftermath 👉 छायाचित्रकार: Federico Veronesi (इटली) 👉 छाय
👉 Wildlife Photographer of the Year 2026 👉 विजेता छायाचित्र: The Aftermath 👉 छायाचित्रकार: Federico Veronesi (इटली) 👉 छायाचित्रातील प्राणी: मादी हत्ती व तिचे मृत पिल्लू 👉 स्थळ: नामिबिया 👉 आयोजक: Natural History Museum, London (ब्रिटन)

✅ २० सप्टेंबर २०२५ रोजी सुद्धा मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.

सव्वाशेहून अधिक वर्षाचा इतिहास असलेली हॅरिस ढाल आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा 2026 चे उद्घाटन कुणी केले ?
Anonymous voting

युनिसेफ इंडिया ने सदिच्छा दूत म्हणून खालीलपैकी कुणाची निवड केली आहे ?
Anonymous voting

खालीलपैकी कुणी महाराष्ट्रात ग्रामदान चळवळ सुरू केली ?
Anonymous voting

✅ सत्याग्रहाचा विजय...✌️
✅ सत्याग्रहाचा विजय...✌️

✅ आपण अर्थशास्त्रात विविध क्रांती आणि त्यांचे जनक वाचतो. मागच्या काही दिवसांपासून रोहित दादा पवार यांनी आयोगाच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जो लढा दिला त्याचा परिपाक म्हणजे MPSC मध्ये होणारे आमुलाग्र बदल म्हणजेच "MPSC मधील क्रांती" असेल आणि त्याचे "जनक हे रोहित दादा पवार" असतील...✌️🤞 धन्यवाद रोहित दादा पवार आणि टीम...💐🙏

✅ तुकाराम मुंढे साहेब चौकशी समितीचे सचिव होणार की आयोगाचे ?

✅ नाइंटी च्या निमित्ताने... आता लक्षात आलं असेल की 10 सप्टेंबरला हा pole का टाकला होता तर... यावरील MSG सुद्धा वाचून घ्या... वेळीच सावध व्हा, आणि ती वेळ हीच आहे... रोहित दादांसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहूया...

✅ आप हमसे हमारी ज़िंदगी माँग लेते, हम आपको ख़ुशी-खुशी दे देते, पर आपने तो हमसे हमारा गुरूर छीन लिया... #MPSC

अविश्वसनीय नाना 💔 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
अविश्वसनीय नाना 💔 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

✅ Now it has become a national issue bro... Day 5th...✌️🔥 RaGa...RP...🔥✌️

✅ माननीय रोहित दादांच्या नेतृत्वात मागच्या 3 दिवसांपासून सुरू असलेल हे आंदोलन 'न भूतो न भविष्यति' ठरेल... त्याचे परिणामही ऐतिहासिक असतील...

✅ रोहित दादा MPSC उमेदवारांची शेवटची आशा...🙏
✅ रोहित दादा MPSC उमेदवारांची शेवटची आशा...🙏

https://t.me/advancempsc Join Advance MPSC
https://t.me/advancempsc Join Advance MPSC

"न्याय केवळ झाला पाहिजे असे नाही, तर तो स्पष्टपणे आणि पारदर्शकपणे होताना दिसलाही पाहिजे." — लॉर्ड ह्युवर्ट (प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ व न्यायमूर्ती) स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेसाठी योग्य, प्रामाणिक आणि कुशल उमेदवारांची निवड केली जाते. ही प्रक्रिया देशाच्या आणि राज्याच्या भविष्याशी थेट जोडलेली असते. त्यामुळे 'एमपीएससी' (MPSC) सारख्या परीक्षा केवळ नावापुरत्या किंवा वेळेत उरकायच्या म्हणून पार पाडणे अत्यंत चुकीचे ठरते. अपुरी तयारी, तांत्रिक त्रुटी किंवा गोंधळाच्या वातावरणात परीक्षा घाईघाईने उरकल्यास त्यात अपारदर्शकता येण्याची शक्यता वाढते. याचा थेट फटका प्रामाणिकपणे वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना बसतो आणि यंत्रणेवरील लोकांचा विश्वास उडतो. एखादी परीक्षा केवळ 'सोपस्कार' म्हणून पार पाडण्यापेक्षा ती काही काळ पुढे ढकलणे निश्चितच योग्य ठरते. या विलंबाचा उपयोग प्रक्रियेतील सर्व त्रुटी दूर करण्यासाठी, परीक्षा पद्धतीत पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी आणि संपूर्ण नियोजन चोख करण्यासाठी केला जाऊ शकतो. परीक्षा उशिरा झाली तरी चालेल, परंतु ती निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह वातावरणात होणे हेच विद्यार्थीहित आणि सुशासनाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी बेचैन न होता मुद्दा समजून घेणे आवश्यक आहे. कीड कोठवर पोहचली आहे कोणालाच ठाऊक नाही. तात्पुरती मलमपट्टी नकोच. - Farwarded #Mithunspeaks @mithunawar

तार्किक निर्णय... ✅
तार्किक निर्णय... ✅

"इस क़दर वाकिफ़ है मेरी कलम मेरे जज़्बातों से, अगर मैं इश्क़ लिखना भी चाहूँ तो इंकलाब लिखा जाता है।" ~ शहीद भगत सिंह इंकलाब जिंदाबाद