💊🎯 Competitive Pharma 🎯 💊
📒 DRUG OFFICER 📒 PHARMACIST OFFICER 📒 ZP 📒DMER 📒Sepoy Pharma फक्त फार्मसीक्षेत्रासाठी अहोरात्र काम करणारे असणारे एकमेव चैनल
إظهار المزيد📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊
تُعد قناة 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊 (@competitivepharma) لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 10 861 مشتركاً، محتلاً المرتبة 2 485 في فئة الطب والمرتبة 35 234 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 10 861 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 18 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 192، وفي آخر 24 ساعة بمقدار 3، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 25.93%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 11.22% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 2 817 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 219 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“📒 DRUG OFFICER
📒 PHARMACIST OFFICER
📒 ZP
📒DMER
📒Sepoy Pharma
फक्त फार्मसीक्षेत्रासाठी अहोरात्र काम करणारे असणारे एकमेव चैनल”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 19 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة الطب.
جاري تحميل البيانات...
| التاريخ | نمو المشتركين | الإشارات | القنوات | |
| 19 سبتمبر | 0 | |||
| 18 سبتمبر | +3 | |||
| 17 سبتمبر | +5 | |||
| 16 سبتمبر | 0 | |||
| 15 سبتمبر | +1 | |||
| 14 سبتمبر | +5 | |||
| 13 سبتمبر | +1 | |||
| 12 سبتمبر | +4 | |||
| 11 سبتمبر | +5 | |||
| 10 سبتمبر | +9 | |||
| 09 سبتمبر | +35 | |||
| 08 سبتمبر | +1 | |||
| 07 سبتمبر | +5 | |||
| 06 سبتمبر | +8 | |||
| 05 سبتمبر | +4 | |||
| 04 سبتمبر | +14 | |||
| 03 سبتمبر | +26 | |||
| 02 سبتمبر | +39 | |||
| 01 سبتمبر | +32 |
| 2 | dghrrailway.rbr@nic.in rrb.help@csc.gov.in officeofmr@gov.in min-hfm@gov.in mos-health@gov.in secyhfw@nic.in office.rrbbct@railnet.gov.in office.rrbbct@railnet.gov.in office.rrbbct@railnet.gov.in | 1 001 |
| 3 | ---
To,
The Chairman / Secretary,
Railway Recruitment Board (RRB)
Ministry of Railways, Government of India
Subject: Request to Include D.Pharmacy Candidates as Eligible Candidates for the RRB Pharmacist Recruitment एक्सामिनेशन
(CEN NO. 05/2026 paramedical categorise )
Respected Sir/Madam,
I am writing to respectfully request your kind consideration regarding the eligibility criteria prescribed for the post of Pharmacist under the Railway Recruitment Board (RRB).
As per the eligibility criteria mentioned in the recruitment notification, candidates possessing B.Pharmacy qualification are eligible for the Pharmacist post, whereas candidates possessing Diploma in Pharmacy (D.Pharm) qualification are not being considered eligible.
This exclusion requires reconsideration for the following reasons:
1. D.Pharm is a recognized professional qualification in Pharmacy, and D.Pharm candidates are trained specifically in pharmaceutical sciences and pharmacy practice.
2. Both D.Pharm and B.Pharm qualified candidates can be registered pharmacists with the respective State Pharmacy Council, subject to fulfillment of the applicable statutory requirements.
3. D.Pharm and B.Pharm students study several common fundamental subjects related to pharmacy, including Pharmaceutics, Pharmacology, Pharmaceutical Chemistry, Pharmacognosy, Hospital/Clinical Pharmacy and related pharmaceutical subjects.
4. The duties of a pharmacist in a healthcare institution primarily involve dispensing, storage and handling of medicines, maintaining records, assisting in pharmaceutical services and ensuring safe use of medicines. D.Pharm-qualified registered pharmacists are professionally trained in these areas.
5. D.Pharm is a long-established qualification recognized under the regulatory framework governing the pharmacy profession in India. Therefore, excluding D.Pharm-qualified registered pharmacists from consideration for the Pharmacist recruitment requires a clear and reasonable justification based on the actual duties and requirements of the post.
6. A large number of qualified D.Pharm students and registered pharmacists across India aspire to serve in Government healthcare institutions, including the Indian Railways. Their exclusion from the recruitment process substantially limits their employment opportunities despite possessing a recognized pharmacy qualification.
Our Humble Request
We therefore respectfully request the Railway Recruitment Board and the competent authorities of the Ministry of Railways to kindly:
1. Reconsider the existing eligibility criteria for the RRB Pharmacist post.
2. Include candidates possessing a recognized Diploma in Pharmacy (D.Pharm), along with the required Pharmacy Council registration, as eligible candidates for the Pharmacist examination.
3. Alternatively, kindly constitute an expert committee to examine the qualification, syllabus, professional training and duties of D.Pharm and B.Pharm candidates and reconsider the eligibility criteria accordingly.
We believe that providing an opportunity to eligible D.Pharm candidates to participate in the examination would ensure a fair, inclusive and merit-based recruitment process, while allowing the RRB to select candidates on the basis of their performance in the competitive examination.
We sincerely request the competent authority to consider this representation sympathetically and take appropriate action in the interest of thousands of D.Pharm students and registered pharmacists across the country.
Thank you.
Yours faithfully, | 1 036 |
| 4 | Student अभ्यासिका नांदेड👍👍👍👍 | 1 172 |
| 5 | لا يوجد نص... | 2 411 |
| 6 | स्पर्धा परीक्षा मंच...
कृषी विद्यापीठ परभणी ऑफिस मध्ये विद्यार्थी भेट | 1 259 |
| 7 | 👍 | 586 |
| 8 | لا يوجد نص... | 1 296 |
| 9 | आमचा कर्मावर विश्वास आहे.....
हे आज ना उद्या होणारच होतं त्यामुळे...
ज्याच्या त्याचं कर्माचे फळ ज्याला त्याला भेटेल....
एखादा आंदोलन मॅनेज करण्यासाठी लोक फुटणं फोडल्या जाने जन हे होणारच होतं......ते झालं
आपल्यासाठी विद्यार्थी आणि आंदोलन महत्त्वाचा आहे हे काही लोकांना समजत नाही... किंवा त्यांना समजून घ्यायचं नाही | 1 504 |
| 10 | 👉ऋषिकेश गांगर्डे ला मेसेज करता येत नाही
ऋषिकेश च्या विरोधात बोलता येत नाही... कारण विद्यार्थी विरोधात जातील .
👉मग एकच पर्याय ऋषिकेश च्या सोबत कोण आहे
नितेश सूर्यवंशी यांना बदनाम करायचं
👉आणि आंदोलन होऊ द्यायचं नाही विद्यार्थ्यांचा लढा संपवायचा plan
👉हे षडयंत्र काही दिवसापासून काही लोकांकडून काही दिवसात केले जात आहे
👉आणि आता वेगवेगळ्या पातळीवर हे वाढणार आहे
यांना विद्यार्थ्यांचे काही देणं घेणं नाही यांना कोणाची रसद आहे कोण यांना हे करायला सांगत आहे
👉आपण या लढ्यामध्ये प्रत्येक जणाला सांगून सर्व गोष्टी करत होतो
पेपर फुटी बाहेर आली....
पण अध्यक्ष सचिवाचा राजीनामा साठी अजून ऋषिकेश लढत आहे
त्याला फूट पाडण्याचा पहिला डाव सुरू झाला आहे
एका जणाला मॅनेज करून आमचेविरुद्ध उभं केलं आहे आज हे कळालं आहे
हे प्रत्येक आंदोलनात होतं आणि ते अपेक्षित होतच आज ना उद्या
ते आज घडलं आहे
ऋषिकेश गांगुर्डे नितेश सूर्यवंशी यांच्या पेक्षाही विद्यार्थी महत्त्वाच्या आहेत पण काही लोकांना हे जमत नाही
विद्यार्थ्यांच्या लढायला तुम्ही मॅनेज करू शकत नाहीत.....
विजय विद्यार्थ्यांचा होणार आहे....✍✍✍✍.. | 1 276 |
| 11 | राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत विद्यार्थ्यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून भेट घेणे काहीही गैर नाही, प्रश्न हाच आहे की विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणे महत्त्वाचा आहे..... फार्मसी चे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी पेपर फुटी ची संपूर्ण साखळी शोधण्याची मागणी केली
तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा हे पण मुख्यमंत्री साहेबांना मागणी केली.....
पेपर फुटी बाहेर काढली आणि ठामपणे उभा राहिला म्हणून ऋषिकेश गांगुर्डे यांचा सत्कार मुख्यमंत्री साहेबांनी केला
लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही राज्यपाल महोदयांना पण राजीनामेसाठी भेटलो...
त्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून MPSC आयोगाचे अध्यक्षांनी सचिव आणि राजीनामा द्यावा ही भूमिका आमची ठाम आहे...
विद्यार्थ्यांची जी मागणी आहे त्याच मागणीवर नेहमी ठाम आहोत... | 1 677 |
| 12 | https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma
Download app
use code-- Niteshsir50
👉 लाईव्ह क्लास सुरू आहेत कंप्रिन्सिव्ह
👉 डिटेल 248 व्हिडिओ उपलब्ध आहे
👉Test pdf Notes pdf उपलब्ध
👉Demo class उपलब्ध
whatsapp -8446222927 | 1 676 |
| 13 | لا يوجد نص... | 1 739 |
| 14 | MPSC लढण्यासाठी स्वतंत्र वरचा ग्रुप आहे सगळे महाराष्ट्रातील ग्रुप ला जॉईन करा
MH DI आपला फार्मसी वाल्यांसाठी ग्रुप आहे | 1 768 |
| 15 | महाराष्ट्रातील MPSC च्या लाखो विद्यार्थ्यांना या चळवळीत जोडायचा आहे जास्तीत जास्त लिंक शेअर करा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
खालील तीन मुद्द्याला घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करण्यासाठीMPSC बचाव यात्राची सुरुवात लवकरच होईल
1. MPSC अध्यक्ष आणि सचिव यांचा राजीनामा
2. संपूर्ण पेपर पोटी ची साखळी शोधणे आणि आरोपीच्या काळातील सर्व परीक्षेची चौकशी
3.MPSC व इतर सर्व परीक्षा फक्त ऑफलाईन पद्धतीने.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://t.me/+ot1rLlW-LY85YjM1 | 3 807 |
| 16 | 👉🏻गणेशोत्सवाच्या काळामध्ये MPSC विद्यार्थ्यासोबत महाराष्ट्रभर संवाद दौरा चालू होणार आहे...
👉🏻 गणपती विसर्जन होईपर्यंत MPSC अध्यक्ष आणि सचिव यांचा राजीनामा नाही झाला तर
MPSC विद्यार्थ्यांचा मोठ आंदोलन महाराष्ट्रात होईल
@CompetitivePharma | 1 730 |
| 17 | https://www.youtube.com/live/foeSpc35Ed8?si=tJ2xS9G2R_P5XBU1
Live 10am | 2 379 |
| 18 | आयोगातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन....
मग अटक झालेली जे आहेत ते काय टाईमपास साठी अटक केले आहेत का सरकारने हे पण आयोगातील कर्मचाऱ्यांनी सांगावे | 2 449 |
| 19 | V. Radha
उच्चस्तरीय समिती (शासकीय भरती परीक्षा सुधारणा),
महाराष्ट्र राज्य.
उद्या पुणे विद्यापीठ येथे येणार आहेत
तुमच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी लक्षणीय संख्येने उपस्थित राहावे.
दिनांक : 12 सप्टेंबर 2026 (उद्या आहे)
वेळ : सकाळी 10.30 वाजता
स्थळ : जिओलॉजी डिपार्टमेंट
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
https://t.me/CompetitivePharma | 2 373 |
| 20 | V. Radha
उच्चस्तरीय समिती (शासकीय भरती परीक्षा सुधारणा),
महाराष्ट्र राज्य.
उद्या पुणे विद्यापीठ येथे येणार आहेत
तुमच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी लक्षणीय संख्येने उपस्थित राहावे.
दिनांक : 12 सप्टेंबर 2026 (उद्या आहे)
वेळ : सकाळी 10.30 वाजता
स्थळ : जिओलॉजी डिपार्टमेंट
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
https://t.me/CompetitivePharma | 1 |
