ar
Feedback
एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯

एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯

الذهاب إلى القناة على Telegram

मी हे चॅनल फक्त सकारात्मक विचार वाचता यावे याकरिता सुरू करत आहे या मध्ये फक्त अश्याच पोस्ट शेअर केल्या जातील जश्यातश्या फॉरवर्ड करू कुठल्याही लेखाचं नाव न कट करता किंवा कुठल्याही चॅनलची लिंक न हटविता तुम्ही पण ☝🏻 मला अशा पोस्ट शेअर करू शकता @Ommshelke

إظهار المزيد
287
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+177 أيام
+1530 أيام

جاري تحميل البيانات...

القنوات المماثلة
لا توجد بيانات
هل تواجه مشاكل؟ يرجى تحديث الصفحة أو الاتصال بمدير الدعم الخاص بنا.
سحابة العلامات
لا توجد بيانات
هل تواجه مشاكل؟ يرجى تحديث الصفحة أو الاتصال بمدير الدعم الخاص بنا.
الإشارات الواردة والصادرة
---
---
---
---
---
---
جذب المشتركين
يوليو '26
يوليو '26
+21
في 6 قنوات
يونيو '26
+13
في 7 قنوات
Get PRO
مايو '26
+85
في 6 قنوات
Get PRO
أبريل '260
في 7 قنوات
Get PRO
مارس '26
+98
في 8 قنوات
Get PRO
فبراير '260
في 7 قنوات
Get PRO
يناير '26
+92
في 9 قنوات
التاريخ
نمو المشتركين
الإشارات
القنوات
11 يوليو0
10 يوليو0
09 يوليو+1
08 يوليو+3
07 يوليو+4
06 يوليو+3
05 يوليو+2
04 يوليو+6
03 يوليو0
02 يوليو0
01 يوليو+2
منشورات القناة
माती शेतातली असो की मनाची यात तेच उगवत जे आपण पेरतो म्हणजे बघा आपण जेवढ दर्जेदार बी टाकतो तेवढंच चांगलं झाड निर्माण होतं हेच
माती शेतातली असो की मनाची यात तेच उगवत जे आपण पेरतो म्हणजे बघा आपण जेवढ दर्जेदार बी टाकतो तेवढंच चांगलं झाड निर्माण होतं हेच तत्व आपल्या विचारांना लागू पडत जेवढे चांगले आपण विचार करू शकतो तेवढी आपली चांगली मानसिकता बनू शकते फक्त आपण आपल्याला चांगल्या विचाराशी किती प्रामाणिक राहतो यावर आपलंच वर्तमान आणि भविष्य ठरतं असतं!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke

2
बाहेरून प्रत्येकाच आयुष्य खूप सुंदर दिसत मात्र अंतर्मनात किती गोंधळ सुरू असतो त्याच त्यालाच माहिती असत कारण वाटत तेवढ आयुष्य
बाहेरून प्रत्येकाच आयुष्य खूप सुंदर दिसत मात्र अंतर्मनात किती गोंधळ सुरू असतो त्याच त्यालाच माहिती असत कारण वाटत तेवढ आयुष्य कोणाच सोपं नसतं मात्र मनातलं दुःख लपून चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम प्रत्येकजण करत असतो नाही का?!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
2 717
3
हार का  मानायची आणि कोणासाठी???? त्या चार माणसांसाठी जे बघतील म्हणून सार आयुष्य आपण घाबरण्यात घालवतो  ती चार माणसं असतात जेव्हा तुम्ही थकून भागून जातात तेव्हा तुमच्याकडे ढुंकूनही बघत नाही तीच चार माणसं तुमचा अपमान झालेला असताना मस्त बघत असतात तीच चार माणसं ची फक्त तुमची हरण्याची वाट बघत असतात हो तीच आहेत चार माणसं ज्याने तुमचं जगणं मुश्किल करून ठेवलेल आहे मग त्या चार माणसांसाठी तुम्ही तुमच आयुष्य पणाला का लावता???? त्या चार माणसांसाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने जगायचे विसरून जातात त्या चार माणसांसाठी तुम्ही तुम्हाला हवे असलेले स्वातंत्र्य पणाला लावता आणि तुम्ही एवढं करूनही त्या चार माणसाला घंटा फरक पडत नाही मग का त्या चार माणसांचा विचार करायचा????? मनसोक्त जगा अगदी तुम्हाला कोणी वेड्यात काढलं तरी चालेल कारण शहाणा बनून सुद्धा तुम्हाला समजून कोण घेत आहे????? जी लो जिंदगी ती ही अगदी तुमच्या पद्धतीने.... आलेच कधी ते चार लोकं तर बिनधास्त चार मुस्कटात हाना...... 😅 पण कोणासाठी स्वतःला बदलू नका समजलं …….! तेजस्विनी प्र. राऊत   @TejuRaut
109
4
परिस्थितीने हरलेल्या माणसाला अपमानाचे शब्द रुतत नाहीत कारण स्वतःच्या परिस्थितीने त्याच्या काळजाला इतक घायल केलं असतं की त्याल
परिस्थितीने हरलेल्या माणसाला अपमानाचे शब्द रुतत नाहीत कारण स्वतःच्या परिस्थितीने त्याच्या काळजाला इतक घायल केलं असतं की त्याला नाईलाज खातर समाजाच्या टोमण्यानकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं लागतं तरच मेल्यागतं जगता येईल नाही तर एक दिवस  त्याला स्वतःच अस्तित्व कायमचं संपवावं लागेल म्हणून दुसऱ्याला नाव ठेवण्या आधी स्वतःला त्याच्या परिस्थितीत ठेवून बघा मग समजेल की तो कुठल्या वेदना सहन करत आहे तुमचे शब्द कोणाची तरी उमेद बनली पाहिजे दुःखाचे कारण नाही!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
2 965
5
_*एखाद्या गोष्टीमागे किती धावायचं किंवा किती समजून घ्यायचं याला पण लिमिट पाहिजे प्रत्येक वेळी तडजोड करणं मूर्खपणा असतो.*_
_*एखाद्या गोष्टीमागे किती धावायचं किंवा किती समजून घ्यायचं याला पण लिमिट पाहिजे प्रत्येक वेळी तडजोड करणं मूर्खपणा असतो.*_
110
6
*प्रत्येक गोष्ट ही ठराविक काळासाठी आपली असते, म्हणून मिळालेल्याचा गर्व आणि गमाल्याचा पश्चाताप नसाव* *🙏🙏 शुभ सकाळ 🙏🙏*
115
7
لا يوجد نص...
126
8
💐🌹 सुंदर🌹💐 *पाण्याने भरलेल्या तलावात..."मासे किड्यांना खातात,"... तर तोच तलाव कोरडा झाल्यास "किडे मास्यांना खातात"...संधी सगळ्यांना मिळते...* *फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा...!* *एखाद्याजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर......* *त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे...!* *🌹🌹🌹
139
9
"विकासाची दोन बहुमूल्य चाके.."(नक्की वाचा..✍) जगाला अन्न मिळावे म्हणून शेतकरी घालतो घाम..🌿 नाजुकीचे ऑपरेशन करताना डॉक्टर करत
"विकासाची दोन बहुमूल्य चाके.."(नक्की वाचा..✍) जगाला अन्न मिळावे म्हणून शेतकरी घालतो घाम..🌿 नाजुकीचे ऑपरेशन करताना डॉक्टर करतात जबाबदारीने काम...! एक मातीत हिरव सोने पिकवतो,करवितो संरक्षण माती..🌱 एक रोग्यांना सशक्त करून उजळतो नवीन ज्योती..! दोन्ही क्षेत्रांचे मूल्य जीवनात अत्यंत महत्त्वाचे, राष्ट्राच्या उन्नतीसाठी त्यांचे यत्न सदैव कमालीचे…!🫡 दोन्हीही क्षेत्र देशाच्या विकासासाठी जणू कणखर कणा..👍 नेहमीच ह्या क्षेत्रांतील सर्वांबद्दल आदर,कृतज्ञता आमच्या मना..! प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जुळलेल्या सर्वांच्या कार्याला धन्यवाद आणि शुभेच्छा मनःपूर्वक अर्पिला….🙏😇 .......🦋🌺✍🙏........ शब्दांकन✍-B.S.Kendre(stud) Telegram-@Bskendre5 Con-7218160575 (Whats) प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
145
10
💯❤️🤝
💯❤️🤝
112
11
आपल्यावर एखादी व्यक्ती निखळ हक्क गाजवत असेल तर‌ ती नात्यातली एक सर्वांग सुंदर गोष्ट आहे. त्या व्यक्तीच्या मनातील आपलं स्थान ह
आपल्यावर एखादी व्यक्ती निखळ हक्क गाजवत असेल तर‌ ती नात्यातली एक सर्वांग सुंदर गोष्ट आहे. त्या व्यक्तीच्या मनातील आपलं स्थान हे प्रेम, विश्वास, स्वातंत्र्य आणि आदराच्या धाग्यानं गुंफलेलं‌ असतं. अशी निखळ हक्क गाजवणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात असेल तर ती सर्वार्थाने जपायला हवी.
121
12
सगळे पुढे गेलेत असं वाटतं, पण प्रत्येकाची वेळ वेगळी असते. तू फक्त प्रयत्न करत राहत, कारण "लढाई यशाची नाही, अस्तित्वाची आहे" !! 💖... शुभ सकाळ मित्रांनो...💖
119
13
لا يوجد نص...
129
14
🌿🌸यश म्हणजे दुसरे काही नसते तर, यश म्हणजेच छोट्या छोट्या प्रयत्नांची बेरीज असते...❤️🧿🌻
131
15
हिरा शांत असतो, कारण त्याला त्याची किंमत माहिती असते, पण जो हिरा असल्याचं सतत सांगत फिरतो, त्याला अजून स्वतःची किंमत कळलेली नसते. 👉🏻 जीवनात खऱ्या मूल्यवान व्यक्तीला स्वतःची जाहिरात करण्याची गरज पडत नाही. हिरा कधीच बाजारात उभा राहून ओरडत नाही की, मी मौल्यवान आहे... त्याची गुणवत्ता, त्याचे तेज आणि त्याची ओळखच त्याची किंमत सांगत असते. त्याचप्रमाणे, खऱ्या अर्थाने यशस्वी, ज्ञानी आणि सक्षम माणूस आपल्या कामातून बोलतो, शब्दांतून नाही. 👉🏻 आजच्या काळात अनेकजण स्वतःची प्रतिमा मोठी दाखवण्यासाठी सतत स्वतःचं कौतुक करत असतात. मी हे केलं, मी तसा आहे, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही अशा गोष्टी वारंवार सांगाव्या लागतात. पण जिथे सतत स्वतःची ओळख करून द्यावी लागते, तिथे अजूनही स्वतःला सिद्ध करण्याची गरज असते... 👉🏻 खरी महानता शांततेत असते. फळांनी लगडलेले झाड जसं नम्र असतं, तसाच खरा गुणी माणूसही नम्र असतो. त्याला माहीत असतं की, वेळ आल्यावर त्याचं कामच त्याची ओळख करून देईल. लोक त्याच्या शब्दांवर नाही, तर कृतीवर विश्वास ठेवतील. 👉🏻 म्हणूनच, स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला घडवण्यावर भर द्या. सतत मी हिरा आहे असं सांगण्यापेक्षा असे गुण विकसित करा की, लोक स्वतः म्हणतील हा खरोखरच हिरा आहे...💫 ✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके
140
16
لا يوجد نص...
102
17
_*देवपूजा ही मनाच्या शांततेसाठी असावी, पापांवर पांघरूण घालण्यासाठी नाही. ही एक मोठी अंधश्रद्धा आहे की कर्मकांडामुळे आपली कृत्
_*देवपूजा ही मनाच्या शांततेसाठी असावी, पापांवर पांघरूण घालण्यासाठी नाही. ही एक मोठी अंधश्रद्धा आहे की कर्मकांडामुळे आपली कृत्ये माफ होतात.*_
109
18
निर्जीव उपकरणे जिवंत झाली पण जिवंत माणूस मात्र निर्जीव बनून गेलाय.... कदाचित यालाच कलियुग म्हणतात... ना नात्यांची चिंता आहे ना कर्माची भीती तेजस्विनी प्र. राऊत @Tejuraut
95
19
_*आपलं सुंदर दिसणं हे समोरील व्यक्तिला आकर्षित करू शकतं. मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं हे त्यांच्या हृदयात स्थान मिळव
_*आपलं सुंदर दिसणं हे समोरील व्यक्तिला आकर्षित करू शकतं. मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं हे त्यांच्या हृदयात स्थान मिळवू शकतं.*_
104
20
_*माणसाचे खरे भांडवल हे पैसे नसून त्याचे विचार आहेत, कारण पैसे खरेदीत जातात पण विचार स्वतःकडेच राहतात.*_
_*माणसाचे खरे भांडवल हे पैसे नसून त्याचे विचार आहेत, कारण पैसे खरेदीत जातात पण विचार स्वतःकडेच राहतात.*_
118