THE Academy
Kanalga Telegram’da o‘tish
Your Daily Companion for MPSC & Saralseva Preparation!🇮🇳❤️🎯 Call & WhatsApp: 8010351143 For Complaint: @Current073
Ko'proq ko'rsatish4 128
Obunachilar
+224 soatlar
+607 kunlar
+26630 kunlar
Postlar arxiv
4 131
Repost from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ तसेच आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (Computer Based Test-CBT) पद्धतीने आयोजित करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
4 131
App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.xkrkbi.nifyjh
Check Notes Sample
Check Batch Reviews Below👇🏻👇🏻👇🏻
4 131
पूर्व परीक्षा वर्षातून २ किंवा अधिक वेळा😍
पूर्व परीक्षा CBT आधारित 😇
मुख्य परीक्षा एकदाच✍
२ पैकी कोणतीही पूर्व पास झालात तर त्या त्या गटाची त्या वर्षीची मेन्स देता येणार ✍
4 131
गट क जाहिराती नंतर आता लगेच टेलिग्राम वर जाहिरातीचा इतका भडिमार सुरू होईल की एखादा चांगला candidate सुद्धा भुलून जाईल आणि नको त्याचे मार्गदर्शन घेऊन वेळ वाया घालावेल अशी अवस्था आहे. प्रत्येकाला फक्त Ready Made material हवे आहेत बाकी काही नको. आता पर्यंत combine ची Pre qualify झाले नाहीत ते सुद्धा मुख्य चा Tag लावून Batch विकताना दिसतील...
Be Aware..
जनहित मे जारी...
- Guru Sir ✍️
4 131
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदसंख्या : 2619
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026
परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून
https://mpsc.gov.in/adv_notification/8
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
