fa
Feedback
THE Academy

THE Academy

رفتن به کانال در Telegram

Your Daily Companion for MPSC & Saralseva Preparation!🇮🇳❤️🎯 Call & WhatsApp: 8010351143 For Complaint: @Current073

نمایش بیشتر
4 128
مشترکین
+224 ساعت
+607 روز
+26630 روز
آرشیو پست ها
Repost from MPSC
CBT Announcement.pdf1.20 MB

Repost from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ तसेच आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (Computer Based Test-CBT) पद्धतीने आयोजित करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

photo content
+3

photo content
+3

+1
App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.xkrkbi.nifyjh Check Notes Sample Check Batch Reviews Below👇🏻👇🏻👇🏻

photo content

photo content

Job Location: Remote (Work from Home)
Job Location: Remote (Work from Home)

पूर्व परीक्षा वर्षातून २ किंवा अधिक वेळा😍 पूर्व परीक्षा CBT आधारित 😇 मुख्य परीक्षा एकदाच✍ २ पैकी कोणतीही पूर्व पास झालात तर त्या त्या गटाची त्या वर्षीची मेन्स देता येणार ✍

photo content

Optional ⛔️

photo content

गट क जाहिराती नंतर आता लगेच टेलिग्राम वर जाहिरातीचा इतका भडिमार सुरू होईल की एखादा चांगला candidate सुद्धा भुलून जाईल आणि नको त्याचे मार्गदर्शन घेऊन वेळ वाया घालावेल अशी अवस्था आहे. प्रत्येकाला फक्त Ready Made material हवे आहेत बाकी काही नको. आता पर्यंत combine ची  Pre qualify झाले नाहीत ते सुद्धा मुख्य चा Tag लावून Batch विकताना दिसतील... Be Aware.. जनहित मे जारी... - Guru Sir ✍️

✅ Online Exam होणार आहे .... पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित घेतली जाणार आहे.
✅ Online Exam होणार आहे .... पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित घेतली जाणार आहे.

Repost from MPSC
Mah. Gr. C. Pre. Exam 2026 - Detail Advt.pdf30.60 MB

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पदसंख्या : 2619 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026 परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून https://mpsc.gov.in/adv_notification/8

Looking for Fresh Minds. 😎 Don't forget to share with your friends. ✍️
Looking for Fresh Minds. 😎 Don't forget to share with your friends. ✍️

Batch_Status_कामगार_विभाग_भरती_THE_Academy.pdf5.57 KB

Repost from N/a
photo content